नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदान केंद्राची माहिती..

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान शांततेत सुरू आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र असणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात ! विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान

Fri Apr 19 , 2024
नागपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज, शुक्रवारी (१९ एप्रिल) रोजी मतदान होत आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे, रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com