– ‘मेरी माटी, मेरा देश’; झोनस्तरावर घराघरातून माती/तांदूळ संकलन नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाद्वारे शहरातून माती/तांदूळ संकलनाला सुरुवात झाली असून, सोमवार १८ सप्टेंबर पासून शहरातील विविध भागातून ‘अमृत कलश यात्रेचा’ शुभारंभ होणार आहे. यादरम्यान शहरात दहाही झोनस्तरावर प्रत्येक प्रभागामध्ये घराघरांतून माती/तांदूळ संकलीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार […]

– पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाचा पुढाकार – रामनगर मैदानात पारंपारिक मूर्तिकारांना विक्रीची जागा उपलब्ध नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पारंपारिक मूर्तीकारांना गणेश मूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पारंपारिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ यांच्या सहकार्याने धरमपेठ झोन येथील रामनगर मैदान येथे मातीच्या मूर्ती विक्री केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, मनपा अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांच्या हस्ते शनिवार(ता. […]

– महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता “करिअर – संधी ” व्याख्यानाचे भव्य आयोजन सावनेर :- स्थानिक लायन्स क्लब आणि भालेराव विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्यातील संधी आणि पर्याय ‘ या करिअर विषयक व्याख्यानाचे महाविद्यालयात यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील डोंगरे यांनी भूषविले तर राजेश प्रायकर, वरिष्ठ पत्रकार दै. सकाळ प्रमुख अतिथी होते. कौशल्य विकास […]

नागपूर :- सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त अंशु गोयल, समाजकल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, गजेंद्र तसेच संबधित विभागाचे […]

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आयोजन नागपूर :- बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार उद्या रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी […]

नागपूर :- समाप्ती कुणाल कांबळे वय २६ वर्ष रा. वार्ड क्र. १, लेड़ी ले आउट, महाननवाडी, नागपूर ह्या आपले माहेरी देवळी गावाला जाणेकरीता पो. ठाणे प्रतापनगर हद्दीतून, वर्धा रोड, स्नेह नगर बस स्टॉप येथुन बस मध्ये बसली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून फिर्यादीची नजर चुकवून फिर्यादीने हँडबॅगमध्ये ठेवलेल्या छोटया पर्स मधील सोन्याचे लॉकेट व टॉप्स किमती अंदाजे १,००,०००/- […]

नागपूर :-अनिरुद्ध लक्ष्मीनारायण शर्मा वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. ७२ अव्दैतम लेडी पार्क रामदापेठ, सिताबर्डी, नागपूर यांचे युगधर्म कॉम्प्लेक्स पाचवा माळा, सेंट्रल बाजार रोड, सिताबर्डी येथे पवनसुत ट्रॅव्हल्स प्रायवेट एजन्सी नावाने ऑफीस असुन त्या ठिकाणी सर्व एअर लाईन्सचे टिकीट काढले जातात तसेच अंतरराष्ट्रीय टूरचे आयोजन केले जाते. कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीचे ट्रॅव्हल्स एजन्सीचे इंडिगो एअर लाईन्सचे लॉगीन आयडी व […]

नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत पोळा व भारत सना निमल ड्राय डे असल्याने अवैध दारू विक्री करणारे आरोपांविरुध्द कारवाई करीता यशोधरानगर पोलीसांनी वेगवेगळे पथक तयार करून त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हद्दीमध्ये आरोपी १) सरोज आनंद बोरकर वय ५२ वर्ष २) राहुल मधुकर साखरे वय ३८ वर्ष दोन्ही रा. बहुजन हितकारणी बौध्द विहारा जवळ यशोधरानगर ३) गोविंदा रघुनाथ निखारे […]

कळमेश्वर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर ब्राम्हणी शिवार येथे दिनांक १३/०९/२०२३ से १७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना ट्रॅक्टर क्र. एम.एच. २९ ए. के ०५३७ मध्ये अवैधरित्या रेती चोरी करतांनी मिळून आले. ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९ ए.के .०५३७ मध्ये आरोपी नामे- १) कैलास संतलाल परतेकी, वय २४ वर्ष, […]

नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी आगामी पोळा व गणेशोत्सव सणादरम्यान अवैध दारूविरुद्ध विशेष मोहीम सुरू केलेली असुन सदरची मोहीम दिनांक ०६/०९/२०२३ पासुन सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीमेदरम्यान आजपावेतो २८ दिवसात नागपूर ग्रामीण जिल्हयात १६३ आरोपीतांवर कार्यवाही करण्यात आलेली असुन जवळपास एकुण (७९७८६० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची मोहीम अशीच गणेश […]

नागपूर :- नागपूर ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या किल्ले कोलार येथे सुमारे ११ हजार खाजगी गणपतीचे विसर्जन यावेळी होणार असुन तसेच नांदाफाटा कोराडी येथील कृत्रिम तलाव येथे जवळपास १५०० सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण येथील सार्वजनिक व खाजगी गणपतीचे या दोन्ही ठिकाणी विसर्जन होणार आहे. दिनांक १३/०९/२०२३ रोजी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष […]

नागपूर :- नागपुरात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रिझर्व बँक चौकाचे संविधान चौक म्हणून पाच वर्षांपूर्वी नामांतर करण्यात आले. आता या चौकाला संविधान चौक म्हणून मान्यता मिळाल्याने शासकीय, निमशासकीय, खाजगी अश्या सर्व प्रकारचे कार्यक्रम येथेच होत असतात. मग धरणे आंदोलन असो, निदर्शने असो, सभा संमेलन असो, मोर्चाची सुरुवात असो की समापन असो. याचे मुख्य केंद्र संविधान चौकच आहे. या मार्गाने शहरभर जाणाऱ्या […]

– कार्डीफ येथील सीएमजीए परिषदेत मांडली भूमिका नागपूर :- आपल्याला सीएसआर अर्थात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी)कडून आता सीएलआर अर्थात ‘कॉर्पोरेट लिगल रिस्पॉन्सिबिलिटी’ (कॉर्पोरेट कायदेशीर जबाबदारी)कडे वळण्याची गरज असल्याचे मत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. यूनायटेड किंगडम मधील कार्डीफ येथे कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशन (सीएमजीए) परिषदेमध्ये ते बोलत होते. सीएमजीए इंग्लंड आणि वेल्सच्या लॅटिमर हाउसच्या मार्गदर्शक तत्त्वांना […]

– ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करात १० टक्के सुट चंद्रपूर :- ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही मनपाची कर संबंधित कार्यालये सुरु राहणार असुन एकमुस्त कराचा भरणा करणाऱ्यांना १० टक्के सुट देण्यात येत असल्याने त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता […]

नागपूर :- नागपूर महानगर पालिकेने 28 फेब्रुवारी 2014 रोजी टेका नाका व नारीरोड याचे नामकरण करून मान्यवर कांशीराम टी पॉईंट व मान्यवर कांशीराम मार्ग असे नामकरण केले व त्याचे रीतशीर शिलान्यासही लावले. त्यामुळे तेथील महा मेट्रोरेल स्टेशनला मान्यवर कांशीराम महा मेट्रोरेल स्टेशन असे नाव द्यावे या प्रमुख मागणीसाठी महा मेट्रोचे नवनियुक्त व्यवस्थाप कीय संचालक श्रावण हर्डीकर यांचे आज बसपाच्या शिष्टमंडळाने […]

नागपूर :- राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन तर्फे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता. रामेश्वरी रिंग रोड पटले एंटरप्राईजेस येथून भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले असून ही बाईक रॅली रामेश्वरी येथून निघून मानेवाडा, खरबी चौक, वाटोळा, भवानी मंदिर पारडी रोड, मानकापूर या प्रमुख मार्गाने निघून जागोजागी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर […]

नागपूर :- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात हॉटमिक्स प्लाँट विभागातर्फे सर्व झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना झोननिहाय खड्डे बुजविण्याचे निर्देश दिलेले आहे.हॉटमिक्स प्लाँटतर्फे १ एप्रिल पासून ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत ३२५९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामध्ये जेट पॅचर मशीनने ९२८ खड्डे […]

नागपूर :-साखर झोपेत असलेल्या प्रवाशाचा पर्स चोरणार्‍या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी (गुन्हे शाखा) पकडले. पुरकाम नासीर (34) रा. मोमीनपुरा आणि त्याचा साथीदार अविनाश उर्फ साहिल समुंद्रे (22) रा. नारी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह पर्स जप्त करण्यात आला. सावनेर येथील रहिवासी फिर्यादी अनिकेत गजभिये (28) हा नागपुरातील हॉटेलमध्ये काम करतो. कामावरून घरी जाण्यासाठी तो निघाला. मात्र, गाडी […]

कोदामेंढी :- मौदा तहसील के विरशी में बैल पोला उत्सव मनाया गया.इस अवसर पर सरपंचा लक्ष्मी चौधरी,उपसरपंच पंकज वाणी,सदस्य गण दिनेश मते, श्रीनिवास कोरा, चंद्रकला चौरे, माला सोनवाने, अनीता पारेकर, सारिका भल्लवी,पोलीस पाटील प्रियंका नितनवरे , तंटामुक्ति अध्यक्ष श्रावण सहारे, शंकर मारबते,सुभाष नागरवाळे , घनश्याम मारवाडे ,भोजराज सोनवाने , महादेव सोनवाने , कृष्णा धोटे, सावजी वाघाडे , प्रकाश वैद्य , […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com