नागपूर :- राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन तर्फे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता. रामेश्वरी रिंग रोड पटले एंटरप्राईजेस येथून भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले असून ही बाईक रॅली रामेश्वरी येथून निघून मानेवाडा, खरबी चौक, वाटोळा, भवानी मंदिर पारडी रोड, मानकापूर या प्रमुख मार्गाने निघून जागोजागी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पटले यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्रकार परिषदेला टेकचंद रहागंडाले, अजय हिरनखेडे, विनोद अजित, कमलदास, बागेश्वर, उपस्थित होते.
Next Post
कांशीराम मेट्रोरेल स्टेशन साठी बसपा चे शिष्टमंडळ भेटले
Sat Sep 16 , 2023
नागपूर :- नागपूर महानगर पालिकेने 28 फेब्रुवारी 2014 रोजी टेका नाका व नारीरोड याचे नामकरण करून मान्यवर कांशीराम टी पॉईंट व मान्यवर कांशीराम मार्ग असे नामकरण केले व त्याचे रीतशीर शिलान्यासही लावले. त्यामुळे तेथील महा मेट्रोरेल स्टेशनला मान्यवर कांशीराम महा मेट्रोरेल स्टेशन असे नाव द्यावे या प्रमुख मागणीसाठी महा मेट्रोचे नवनियुक्त व्यवस्थाप कीय संचालक श्रावण हर्डीकर यांचे आज बसपाच्या शिष्टमंडळाने […]

You May Like
-
November 29, 2022
कन्हान शहर विकास मंच ने 26/11 के शहीदों को किया नमन
-
September 12, 2023
अंबाझरी तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत एमआयडीसीवर कार्यवाही करा
-
January 5, 2023
केला में निकल रहे काली मिर्च जैसे बीज
-
July 15, 2023
अखेर शितलवाडी येथील पाण्याच्या टाकीचा मार्ग मोकळा
-
November 18, 2021
अफवांवर विश्वास ठेवू नका; कोरोना लसीकरणाला सहकार्य करा