कळमेश्वर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर ब्राम्हणी शिवार येथे दिनांक १३/०९/२०२३ से १७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना ट्रॅक्टर क्र. एम.एच. २९ ए. के ०५३७ मध्ये अवैधरित्या रेती चोरी करतांनी मिळून आले. ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९ ए.के .०५३७ मध्ये आरोपी नामे- १) कैलास संतलाल परतेकी, वय २४ वर्ष, रा. ब्राम्हणी बस स्टॉप कळमेश्वर हा विना रॉयल्टी बिना नंबर असलेल्या ट्रॉली मध्ये अवैध्यरीत्या विनापरवाना रेती वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यास ट्रॅक्टर व रेती बाबत विचारले असता ट्रॅक्टर हा २) राजु रामाजी डाखोळे, वय २९ वर्ष रा. हुडको कॉलोनी, शिव मंदिर जवळ कळमेश्वर यांच्या सांगणे वरून विना रॉयल्टी रेती घेवुन जात असतांना मिळुन आल्याने आरोपीतांकडुन ट्रैक्टर ट्रॉली एम. एच. २९ ए.के. ०५३७ किंमती ५,०००००/- रूपये व १ ग्रास रेती किंमती ६०००/- असा एकुण ५,०६,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. सदर प्रकरणी कळमेश्वर पोलीसांनी, पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीतांविरुद्ध कलम ३७९, १०९ भादवि.अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास सफौ. सुनिल मिश्रा हे करीत आहे.
Next Post
अवैध दारू विक्रेता आरोपींविरूध्द कारवाई करून एकूण १,४१,०००/- रु चा मुद्देमाल जप्त
Sat Sep 16 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत पोळा व भारत सना निमल ड्राय डे असल्याने अवैध दारू विक्री करणारे आरोपांविरुध्द कारवाई करीता यशोधरानगर पोलीसांनी वेगवेगळे पथक तयार करून त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हद्दीमध्ये आरोपी १) सरोज आनंद बोरकर वय ५२ वर्ष २) राहुल मधुकर साखरे वय ३८ वर्ष दोन्ही रा. बहुजन हितकारणी बौध्द विहारा जवळ यशोधरानगर ३) गोविंदा रघुनाथ निखारे […]

You May Like
-
February 5, 2023
राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट
-
July 25, 2023
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस को जन्म दिन की दी बधाईया
-
July 13, 2023
वुक्षारोपण कर किया वसुंधरा को बचाने का आग्रह
-
August 1, 2023
Governor releases Quarterly e-Book ‘Raj Bhavan Patrika’
-
November 21, 2021
शरद पवार से कामठी शहर अध्यक्ष शोएब ने की मुलाकात