नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी आगामी पोळा व गणेशोत्सव सणादरम्यान अवैध दारूविरुद्ध विशेष मोहीम सुरू केलेली असुन सदरची मोहीम दिनांक ०६/०९/२०२३ पासुन सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीमेदरम्यान आजपावेतो २८ दिवसात नागपूर ग्रामीण जिल्हयात १६३ आरोपीतांवर कार्यवाही करण्यात आलेली असुन जवळपास एकुण (७९७८६० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची मोहीम अशीच गणेश विसर्जन पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असुन पोळा व गणपती दरम्यान गुन्हेगारांवर विविध कलमान्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही सुद्धा करणार असल्याचे तसेच अवैध धंदयाचे समुळ नष्ट करण्याचे पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) यांनी सांगितले.
Next Post
रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांवर कारवाई
Sat Sep 16 , 2023
कळमेश्वर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर ब्राम्हणी शिवार येथे दिनांक १३/०९/२०२३ से १७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना ट्रॅक्टर क्र. एम.एच. २९ ए. के ०५३७ मध्ये अवैधरित्या रेती चोरी करतांनी मिळून आले. ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९ ए.के .०५३७ मध्ये आरोपी नामे- १) कैलास संतलाल परतेकी, वय २४ वर्ष, […]

You May Like
-
July 10, 2023
गावठी पिस्टलसह आरोपीस अटक
-
August 18, 2023
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
-
March 5, 2022
विशेष पोलिस महानिरीक्षक पोलीस पुत्राचा अपघाती मृत्यु
-
January 17, 2023
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार