आजचा मोफत चित्रपट टाईमपास ३ रात्री ७ वाजता

नागपूर :-जिल्हा प्रशासनाच्यावतीने अधिवेशन काळामध्ये पुढील 30 तारखेपर्यंत सायंकाळी सात ते दहा या काळात गाजलेले मराठी चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.१२० प्रेक्षकांची क्षमता असणारा मोबाईल डिजिटल मुव्ही थिएटर या फॉरमॅटमध्ये असलेला हा प्रयोग आपण सर्वांनी एकदा अनुभवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कृपया या संधीचा लाभ घ्यावा

आजचा चित्रपट टाईमपास ३ स्थळ : वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मागच्या बाजुला…

२३ डिसेंबर टाईमपास ३

२४ डिसेंबर. हरिश्चंद्राची फॅक्टरी

२५. डिसेंबर. दुनियादारी

२६ डिसेंबर. जैत रे जैत

२७ डिसेंबर नटसम्राट

२८ डिसेंबर टाइमपास

२९ डिसेंबर. सैराट

३० डिसेंबर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आता तरी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी नेभळटपणा सोडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध ठराव मांडावा - जयंत पाटील

Fri Dec 23 , 2022
नागपूर दि. २३ डिसेंबर – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com