नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०२,०५.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०३ केसेस, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०२ असे एकुण ०५ केसेस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. २,२५,८३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०४ केसेसमध्ये एकुण ०५ ईसमावर कारवाई करून रू. १७,६५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.९५९ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३.१९,२००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस १२ तासाचे आत अटक

Fri May 3 , 2024
नागपूर :- फिर्यादी कमलराव नथ्थूराम सिन्हा वय २१ वर्ष रा. येरखेडा, नविन कामठी, नागपूर हा झोमॅटो कंपनी मध्ये डिलेवरी बाँय काम करत असुन अज्ञात आरोपीने झोमॅटो कंपनीचे अॅपवरून पेस्ट्रीचा ऑर्डर दिला होता. फिर्यादी हे ठाणे सक्करदरा हद्दीत यासीन प्लॉट, फारूख पानठेल्याचे मागे गल्लीत, ताजबाग, नागपूर येथे आरोपीचा ऑर्डर घेवुन गेले असता, आरोपीने फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com