विधानसभेत तुतारी चा झेंडा फडकविणार !

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे 25 वा वर्धापन दिन साजरा

भंडारा :- भंडारा पवनी विधानसभा च्या वतीने दिनांक 10 /06/2024 ला सकाळी 10.10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे 25 वा वर्धापन दिन पक्षाचे झेंडा फडकवून करण्यात आले.

यात महासचिव दिलीप सोनूले यांनी लोकसभेत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम केल्यानेच लोकसभा मध्ये यश आले.विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी देखील या लोकसभा भंडारा पवनी विधानसभा मध्ये संपर्क अभियान राबवून विधानसभा मध्ये 22 हजाराच्या वर मत घेऊन विरोधकाला हरविले मार्गदर्शन करतेवेळी त्यांनी लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस ची पारंपरिक सीट असून या लोकसभेत काँग्रेसला संधी दिली व लोकसभा निवडणुन देखील आणली भंडारा विधानसभा क्षेत्रात देखील तुतारी फडकविणार असल्याचे ग्वाही विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी दिली आहे.

शहर अध्यक्ष मधुकर चौधरी यांनी देखील मार्गदर्शन करत पक्षाचे विधानसभा ही तुतारी ला मिळायला हवी अशी देखील मागणी केली आहे.दिलीप सोनुले जिल्हा सरचिटणीस, मधुकर चौधरी शहर जिल्हा अध्यक्ष,अजय मेश्राम भंडारा – पवनी विधानसभा अध्यक्ष, मधुकर भोपे जिल्हा उपाध्यक्ष, नरहरी वरकडे अनुसूचित जमाती अध्यक्ष, सुखराम अतकरी सहकार अध्यक्ष,राजा खान जिल्हा सचिव, कुनाल पवार पवनी तालुका अध्यक्ष, प्रफुल्ल गायधने युवा जिल्हा उपाध्यक्ष,सुनील शेंडे जिल्हा सचिव, घनश्याम वंजारी युवा अध्यक्ष पवनी, राकेश हटवार तालुका सचिव, किशोर मुलुंडे भंडारा तालुका , शोभिवंत गेडेकर,भारत मेश्राम पवनी , ईश्वर सांडेकर शहर महासचिव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Traders Across the Country Organized a Special "Thank You Modi Ji" Program to Celebrate Praveen Khandelwal's Election as BJP MP

Tue Jun 11 , 2024
– Expressing Gratitude Through Musical Performance, Over 5000 Traders from Across the Country Thanked PM Modi New Delhi :- Monday morning at Talkatora Stadium in Delhi was incredibly special. The gathering of traders from every corner of the country made the celebration of the BJP’s victory from Chandni Chowk even more remarkable. The occasion was to honor and express support […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com