संत गाडगेबाबा जयंती म.न.पा.कार्यालयात साजरी

नागपूरता २३ : थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील मुख्य दालनात गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून नगरीच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, सहा.आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राजकुमार गुप्ता समाजभवन येथील व्यायामशाळेचे लोकार्पण

Wed Feb 23 , 2022
नागपूर, ता. २२ :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्र. १९ अंतर्गत बजेरीया येथील नन्हुमल इमारतीजवळील राजकुमार गुप्ता समाजभवन येथे मंगळवारी (ता.२२) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते जय बजरंग व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले.             कार्यक्रमाला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, विनायकराव डेहनकर, ब्रजभूषण शुक्ल अजय गौर, हरीश महाजन आदी उपस्थित होते.      यावेळी बोलताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com