संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर परिसर रहिवासी घराचे विद्दूत बिल भरण्यावरून पती पत्नीत झालेला कौटुंबिक वाद हा विकोपाला जाऊन भांडण मारझोडीत रूपांतर झाले.यामध्ये संतापलेल्या पतीने अश्लील शिवीगाळ देऊन स्वयंपाक खोलीतील गंज पत्नीच्या डोक्यावर मारल्याने पत्नी रक्तबंबाळ झाली.यासंदर्भात फिर्यादी जख्मि पत्नी दीपमाला कांबळे वय 34 वर्ष रा कामगार नगर कामठी […]
latest news
अमरदिप बडगे, प्रतिनिधी वैद्यकीय महाविद्यालय चौकशी दरम्यान बाब समोर आली.. गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील डॉक्टरच्या हलगर्जीपणा मुळे एका महीलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 20 मे झाली होती. घडली मृतक महिलांचे पती ईशान भुरे यांनी असा आरोप देखील केला होता. तिरोडा तालुक्यातील रमा भुरे राहणार तिरोडा या महिलेचा प्रसुती करिता उपजिल्हा रुग्णालयात 19 मे नेण्यात आले होते. त्याना तिरोडा येथील […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12 :- मागील काही दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते .सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असलेल्या या प्रकारच्या अपहरणाच्या व्हिडिओ ,संदेश व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र भीतीमय वातावरण पसरले होते इतकेच नव्हे तर लहान बालकांमध्ये सुदधा भीती पसरली होती दरम्यान पोलीस विभागातर्फे या भीतीमय वातावरणातून बाहेर काढुन हा […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या ९८ शाळा मध्ये एकच शिक्षक! ;९८ शाळेत २० पेक्षा हि कमी विद्यार्थी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील ९८ शाळे मध्ये २० पेक्षा कमी पट संख्या असुन त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने कमी पट संख्या शाळांची मान्यता रद्द होणार, कि काय अशा प्रश्न आता पालकांच्या समोर निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत सहवनक्षेत्र नियत क्षेत्र मुंडीकोटा मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वनविभाग येथे जेसीबीच्या साह्याने मुरूम खोदकाम करून टिप्परच्या साह्याने वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 ऑक्टोंबर ला सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथे सर्व वनपरिक्षेत्र कर्मचारीसह मिळून मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 2 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहून वडीलासह स्वगृही जाण्यासाठी कामठी रेल्वे स्टेशन वर आलेल्या एका 17 वर्षोय अल्पवयीन मुलीची पळवणूक झाल्याची घटना काल सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक येत्या ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यासाठी लवकरच प्रशासक नियुक्त होणार आहे तर ओबीसी जनगणना व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार नोंदणी ला लागलेल्या वेळेनुसार ठराविक वेळेत निवडणूक घेण्यात निवडणूक आयोग असमर्थ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या पुढील 3 महिन्यापर्यंत समोर जाऊ शकतात त्या विषयाच्या अनुषंगाने कामठी तालुका […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -कामठी रेल्वे स्टेशनमध्ये ‘एक स्टेशन एक उत्पादन योजनेअंतर्गत साहित्य विक्री केंद्राचा शुभारंभ कामठी ता प्र 2:- स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘एक स्टेशन एक उत्पादन’ ही योजना एक अभिनव उपक्रमी योजना असून या योजनेतून स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळणार आहे हे तितकेच खरे असून आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कामठी रेल्वे स्थानकावर शुभारंभ झालेल्या […]
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी स्मारक समिती व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म सभा कार्यक्रम मंत्रालयाच्या शेजारील उद्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आयोजन करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध समाजातील धर्मगुरू यांनी आपल्या मातृभाषेतून सर्व धर्म प्रार्थना सादर केली.
मुंबई : जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अवर सचिव विठ्ठल भास्कर, किरण देशपांडे, राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे सहायक कक्ष अधिकारी उपस्थित होते.
मुंबई :- कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकनामुळे महाराष्ट्र तसेच उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात चौपटीने वाढ झाली आहे. विकिरण संशोधनाच्या माध्यमातून (रेडिएशन रिसर्च) कृषी क्षेत्रात क्रांती होईल व त्याचा संपूर्ण देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १) अणुशक्ती नगर, मुंबई येथे ‘उत्तराखंड येथील कृषी क्षेत्र विकासासाठी रेडीएशन संशोधन’ या […]
Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari said Geographical Indication and Radiation Research in agriculture can increase the income of farmers manifolds and bring about a revolution in the field of agriculture in the country. In this connection, he said he will try his best to set up the Indian Institute of Nuclear Agriculture in Uttarakhand with the support of […]
बेला :- येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची विज्ञान प्रदर्शनी भरण्यात आली होती. त्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख मधुकर पजई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेडेश्वर येथील विद्याधन हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर राऊत, शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके व ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम माता सरस्वती व मिसाईल मॅन डॉ.अब्दूल कलाम यांच्या फोटोला पुष्प हार […]
…अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- फाईव्ह-जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह-जीचे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग […]
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतीशील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मुंबई :- ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतीशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’ निमित्त […]
सामान्य प्रशासन विभागाद्वारे यासाठीचे परिपत्रक जारी मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
· जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व संस्थांचा सत्कार व गौरव · ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 ज्येष्ठांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना आशिर्वाद… आज आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ज्येष्ठांनी त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…. नागपूर :- ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षाविषयक समस्यांची सोडवणूक […]
आर्थिक लाभ की दृष्टि से चयनात्मक सागौन की खेती पर दिया जाता है जोर पशु प्रेमियों और वन विभाग के अधिकारियों में नाराजगी रामटेक :- जंगल का मतलब यह है कि तृणभक्षी, हिंस्त्र जानवरों और विभिन्न प्रकार के पक्षी जिस एक विशिष्ट परीसर मे रहत है वह। यह भी उतना ही सत्य है कि यदि जंगल में पर्याप्त मात्रा में भोजन […]