राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त सर्व धर्म सभा कार्यक्रम साजरा

 मुंबई :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी स्मारक समिती व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्व धर्म सभा कार्यक्रम मंत्रालयाच्या शेजारील उद्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर  आयोजन करण्यात आला होता.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध समाजातील धर्मगुरू यांनी आपल्या मातृभाषेतून सर्व धर्म प्रार्थना सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

PLOG RUN AT AIR FORCE STATION SONEGAON

Sun Oct 2 , 2022
Nagpur – A Plog Run was organised as a part of Azadi ka Amrut Mahotsav celebration with the theme "AZADI KE 75 SAAL, FITNESS RAHE BEMISAAL" at Air Force Station Sonegaon on 02 Oct 22. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com