Chief Minister Eknath Shinde performs MahaPooja of Sri Vitthal-Rukmini to mark Ashadhi Ekadashi Pandharpur :– Chief Minister Eknath Shinde today performed Mahapooja to mark Ashadhi Ekadashi at Pandharpur with a prayer to Lord Vitthal. He prayed Lord Vitthal to bring good Monsoon to sate along with happy days for the farmers in the State. Praying Lord to make the State […]

Mumbai – Municipal Corporation releases list of unauthorized schools every year but fines and cases are not filed as per rule. When asked by RTI activist Anil Galgali about the filed FIR and penalty, the Department of Education replied that the proceedings are underway. RTI activist Anil Galgali had asked the education department of the municipality for information about the […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई  नागपुर :- फिर्यादी नामे आयुष कुदरत खान वय ५३ वर्ष, रा. मोतीलाल नगर करोट जेल भोपाल हा आपले ताब्यातील आयसर ट्रक क्र. एम. एच. ४०. सी. एम. ०५१९ गाडी मध्ये ९ म्हैशी जनावरे घेवुन जात असता यातील अज्ञात आरोपीतांनी फीर्यादीची आयसर गाडी रस्त्यात अडवून ठाण्यात चल अशी धमकी देवुन आयसर गाडी व […]

पो.स्टे. सावनेर :- अंतर्गत ०२ कि.मी. अंतरावर बोरूजवाडा झोपडपट्टी येथे जखमी नामे रूपेश मानिक रोकडे, वय २४ वर्ष, रा. सरासावरी ता. सौसर मध्यप्रदेश – हा त्याची पत्नी राणी हिला घेण्यासाठी फिर्यादी नामे- गणेश संपत परतेती, वय ३८ वर्ष, रा. सरासावरी ता. सौसर म. प्र. याचेसह सासुरवाडी बोरूजवाडा येथे दुपारी ०३.०० वा. आला असता आरोपी नामे- बाबुराव विठोबा भोजन, रा. बोरूजवाडा […]

पोलीस स्टेशन देवलापारची कार्यवाही देवलापार :- पोलीस स्टेशन देवलापार येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे देवलापार हद्दीतील ०८ किमी अंतरावर मौजा बेलदा शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची ट्रॅक्टर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन देवलापार यांनी बेलदा शिवार येथे नाकाबंदी करून १) ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ४० वी. […]

नवीन धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता मुंबई :- राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल राज्यस्तरीय बैठक घेवून तत्वत: मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. या मागण्यांबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत मुंबई :- मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा […]

सार्वजनिक बांधकाम विभाग  वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा सागरी सेतू ९.६ किमीचा असा असून तो आठपदरी आहे. तसेच याला ७.५७ किमी जोड रस्ता असेल. डिसेंबर २०२६ पर्यंत हा […]

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर :- बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य […]

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्याद्वारे छापलेल्या नवीन वर्षाच्या (2023) कॅलेंडर मध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठला च्या चित्रावर (चेहऱ्यावर) विचित्र बकरा व मस्जिदचे चित्र छापून असंख्य हिंदू धर्मीय लोकांचं अपमान केला आहे. या करिता भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गणेशपेठ चौक येथील नागपूर शहर कार्यालयासमोर […]

नागपूर – शनिवार दि. २४ जुन २०२३ रोजी महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात भाजपा उत्तर नागपुर वकील आघाडीची घोषणा करण्यात आली. ॲड.महानगर वकील आघाडीची ॲड.परिक्षीत मोहिते यांचा अध्यक्षते खाली घोषणा करण्यात आली. वकिल आघाडी चे कार्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वाढिवण्या करीता मंडळ स्तरावर वकील आघाडी ची स्थापन करण्याचे निर्देश अध्यक्षानी दिले, त्या अनुषंगाने सर्वप्रथम उत्तर नागपूर वकील आघाडीची ॲड. नितीन रामटेके […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ च्या पथकातील अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत मोठा ताजबाग, तौसीफ किराणा दुकानाचे मागे रेड कारवाई केली असता आरोपी अमान इक्बाल शेख वय २० वर्ष रा. रघुजी नगर, छोटा ताजबाग दरबारचे बाजुला याने एकूण ६ गोवंश जनावरे त्यांना चारा पाणी न देता मरणाइतपत यातना देताना समक्ष […]

मुंबई :- केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या.            सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान भारत योजनेविषयी आढावा […]

मुंबई :- राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि […]

पो.स्टे. कन्हान :-  आंबेडकर चौक कन्हान येथील आकाश पान पॅलेस एसबीआय एटीएम जवळ डायल ११२ वर खबर मिळाली की, आंबेडकर चौक कन्हान येथील विक्की नावाचा इसम सार्वजनिक ठिकाणी तलवार घेवुन धूमधाम करून शांतता भंग करीत आहे, अशा मिळालेल्या खबरेवरून पोलीस स्टेशन कन्हान येथील स्टाफ सहायक पोलीस निरीक्षक फुलझेले, पोलीस हवालदार मुदतसर, पोलीस नायक कुमरे, पोलीस शिपाई आकाश हे पंचनाम्यातील पंचासोबत […]

मुंबई :- राज्यातील रास्त भाव दुकानांमधून नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यामध्ये सुमारे ५३ हजार पेक्षा अधिक रास्त भाव दुकाने असून त्याचा फायदा […]

नवी दिल्ली :- आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सन 2022 आणि सन 2023 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सन 2022 मध्ये महाराष्ट्रातील 1 आणि सन 2023 मध्ये 2 परिचारिकांचा समावेश […]

सातारा :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बरड ता.फलटण येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले.            यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर […]

मुंबई, दि. 22 : पोक्सो व बाल न्याय अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले.             महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी […]

– लोकायुक्त के आदेश को कचरे की टोकरी में डाल दी मनपायुक्त ने,तालेवार का दावा जब तक है आका,कोई नहीं कर सकेगा बाल बांका ,ग़ुरबक्षाणी का दावा टेंडर डिजाइन में फाल्ट और वित्त विभाग ने JV ACCOUNT नहीं खुलवाया और PERSONAL खाते में भुगतान TRANSFER की तो हमारी क्या गलती  नागपुर :- नागपुर मनपा को सीमेंट सड़क निर्माण के लिए […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com