मुंबई :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून 1 लाख 25 हजार रोजगार निर्मितीसाठी 45 कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ याअंतर्गत 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. मुंबईत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला […]
Top News
– इंटक नेता बाजनघाटे की शिकायत पर सावनेर कोर्ट का फरमान नागपुर :- खापरखेडा पावर प्लांट मे कार्यरत तत्कालीन शैक्सन इंजिनियर विश्वास सोमकुवर एवं एक ठेकेदार कंपनी पर जालसाजी के आरोप मे संगीन अपराध दर्ज कर लिया गया है। सावनेर के फौजदारी न्यायालय के आदेश पर खापरखेडा पुलिस ने यह कार्यवाई की है।वर्तमान मे सोमकुवर अधीक्षक अभियंता पद पर कार्यरत […]
महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार… शिवसेना पक्षासमोरच्या आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष उध्दव ठाकरे यांच्या व शिवसैनिकांच्या पाठीशी… महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान व हीत जपण्यात हे सरकार सपशेल अपयशी… मुंबई :- पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही […]
विभागीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन नागपूर :- महसूल अधिकारी व कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करताना येणारा तणाव कमी करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उपयोगी ठरून जगण्याला नवी दिशा देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व संस्कृतिक स्पर्धेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. […]
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी -मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही -मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत कामठी – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची 7 फेब्रुवारी २०२३ रोजी निर्घृण हत्त्या झाली.. एक ठाम भूमिका घेत रिफायनरी विरोधात आवाज उठविला बद्दल त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला.. गाडी खाली चिरडून अत्यंत अमानुषपणे शशिकांतची हत्त्या […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -सी पी साहेब,स्थानिक रहिवासी पोलीस ठरताहेत अवैध व्यवसायिकांचे आश्रयदाते कामठी ता प्र 25 :- पूर्वीच्या काळात गावामध्ये पोलीस दिसल्यास ग्रामस्थांची पळताभुई थोडी व्हायची एक दोन पोलिसांवरच बंदोबस्त भागायचा मात्र आज परिस्थिती बदललेली आहे.पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला असून सराईत गुन्हेगारांची कुंडलीसुद्धा पोलिसांकडे नसल्याचे वास्तव दिसून येत आहे.पोलिसांच्या राहणीमानात आज प्रचंड बदल झाल्याचे दिसून येत आहे.बऱ्याच पोलिसांच्या डोक्यावरील […]
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमात सावरकर भक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने […]
नवी दिल्ली :-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 फेब्रुवारी 2023) नवी दिल्ली येथे वर्ष 2019, 2020 आणि 2021 साठी संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती (अकादमी रत्न) आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केले. मानवी सभ्यता किंवा संस्कृती एखाद्या राष्ट्राची भौतिक कामगिरी दर्शवते परंतु अमूर्त वारसा त्याच्या सांस्कृतिक वारशातूनच प्रकट होतो. सांस्कृतिक वारसा हीच देशाची खरी ओळख असते. भारताच्या अनोख्या सादरीकरण कलांनी शतकानुशतके […]
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता वन औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वन विकास महामंडळाच्या नागपूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या […]
Nagpur :- Prime Minister launched AMRUT 2.0 on October 1st, 2021 with a vision to make all cities water secure and provide universal coverage of water supply services in all the urban areas of the country. One of the outcomes of AMRUT 2.0 is to provide 24×7 water supply with drink from tap facility in at least one ward or […]
– मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023 नागपुर – गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व […]
– २१ लघु, मध्यम व मोठे प्रकल्प जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी पुरेसा निधी दिल्यास आणि पुन्हा करोनासारखे संकट न आल्यास विदर्भातील २१ लघु, मध्यम व मोठे प्रकल्प जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने केले आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प २०२४-२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विदर्भात कोरडवाहू […]
This park is being developed keeping in mind the vision of Prime Minister Narendra Modi to build an inclusive society, instead of sympathy, this park will show empathy : Nitin Gadkari NEW DELHI : Union Minister for Road Transport and Highway Nitin Gadkari today laid the Foundation Stone of the world’s largest and unique Divyang Park – Anubhuti Inclusive Park […]
Nagpur :-An ‘Agniveer Army Recruitment Rally is planned to be conducted at Nagpur from 05 Jul 2023 to 11 Jul 2023 by Army Recruiting Office, Nagpur, for volunteer male candidates from 10 districts of Maharashtra (Nagpur, Wardha, Washim, Amravati, Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur, Akola and Yavatmal).. The online registration has commenced from 16 Feb 23 which will be open till […]
– डॉक्टर-नर्ससह ५ जणांवर गुन्हा दाखल – श्वेता सावळेच्या टोळीचे आणखी एक पाप नागपूर : पतीचा खून झाल्यानंतर विधवा महिलेचे एका नातेवाईकाशी जुळलेल्या प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाली. ती गर्भपात करण्याच्या तयारीत असताना श्वेता सावळेच्या टोळीने गर्भवती विधवेच्या प्रसुती करून नवजात बाळाची परराज्यात पाच लाख रुपयांत विक्री केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने एका डॉक्टर-नर्ससह पाच […]
मुंबई :- झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी […]
मुंबई :- “केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय […]
मुंबई :- मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळाकडे प्रस्थान करण्यापुर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी राज्यपाल कोश्यारी रवाना झाले. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन […]
राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची बैठक […]