मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी कन्हान :- गोंडेगाव खदान ते डुमरी अण्णा मोड रस्त्यावरील ऐसंबा ते वाघोली रोडच्या टी पाईंट वर कन्हान येथुन टयुशन करून वाघोली येथुन सायकल ने घरी परत येणा-या फिर्यादी च्या अल्पवयीन मुलीला थांबवुन दुचाकीने आलेल्या २१ वर्षीय अज्ञात इसमाने मुलीला झापड मारून विनयभंग केल्याने कन्हान पोस्टे ला आरोपी अज्ञात इसमा विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान […]

मुंबई :- आमदार अपात्र ठरल्यावर सरकार आणि गद्दारांचा गट संपुष्टात येईल. शिवसेनेचा नेता म्हणून मला या गोष्टीची खात्री आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतील. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार क्षणभरही राहणार नाही. हे सरकार जाईल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. […]

उमरेड :- फिर्यादी नामे पोउपनि प्रशांत सुदाम खोब्रागडे, वय ३२ वर्ष पो.स्टे. उमरेड यांच्या रिपोर्ट वरून पो.. स्टे. उमरेड येथे ९६/१९ कलम ३५३, ३३३, ३०७, ३४ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादा हे पोलीस स्टेशन उमरेड येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून यातील फिर्यादी हे रात्र गस्त करीत असतांना ट्रक MH-31 CQ 1121 चा चालक आरोपी नामे- महेश […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  अरोली :-दिनांक ०८/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन अरोली हद्दीत निमखेडा गावात वार्ड नं. ०३ येथे काही इसम हे एका घरात IPL मधील पंजाब विरूद्ध कलकत्ता यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सड्डा) लावित असुन या प्रकारचा जुगार खेळत असल्याची […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  नागपुर :- दि. ०८/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत सिल्लेवाडा येथे राहणारा सुरेश प्रजापती हा आपले जवळ अवैधरीत्या अग्नीशस्त्र (माऊजर) बाळगून रात्री दरम्यान काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने मोटार सायकलने फिरत आहे यावरून आरोपी नामे- सुरेश […]

नागपुर  :- दिनांक ०८/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी. बुट्टीबोरी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथकास गोपनिय माहीती प्राप्त झाली की, मौजा MIDC पार्किंग येथील सार्वजनिक शौचालय जवळ दर्शन नावाचा इसम अवैधरीत्या अंमली पदार्थ गांजा बाळगुन विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या माहीती वरून सदरचे पथकाने पोलीस ठाणे एम. आय. डी. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 30 वर्षीय तरुणीवर आरोपीने पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी पीडित मतिमंद तरुणीच्या आईने स्थानिक जुनी कामठी […]

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई :- राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री […]

मुंबई :- शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. सूर्योदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिफ्टिंग ऑफ साऊंड या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आज मुंबईत कर्णबधीर व्यक्तींना श्रवणयंत्र देण्याचा उपक्रम झाला, […]

नागपूर :-पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून परि सहायक पोलीस अधीक्षक अनिल महस्के, परि, पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के आणि नायब तहसीलदार संदीप डाबेराव यांचेसह महसूल विभागाचे अधिकारी यांनी अवैध रेतीचा साठा ठेवणाच्या इसमाविरूद्ध संयुक्त कारवाई करून पोस्टे खापा हद्दीतील रामडोंगरी परीसरात दिनांक ७ /०५/२०२३ रोजी सकाळी ६ वाजता रेड टाकून राम डोंगरी परिसरात सुमारे ३१२ […]

सावनेर :- दिनांक ०७/०५/२०२३ रोजी पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर ठाणेदार पोलीस स्टेशन सावनेर यांनी पोस्टे सावनेर अप क्र. ३००/२०२३ कलम ३७९, ३४ भादवि व अप क्र. २४७ / २०२३ कलम ३७९, ३४ भादवि चे गुन्हयाचे तपास कामी नियुक्त केलेले डीबी पथक मधील पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश […]

खापा :- दिनांक ०६/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन खापा येथील बाजारचौक येथील नगरपरीषदेचे संकुलामध्ये काही इसम अवैध ऑनलाईन लॉटरी या प्रकारचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफला प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी बाजारचौक खापा येथे जावुन बाजारात पाहणी केली असता […]

संदीप बलवीर, प्रतिनिधी #तीन महिन्यांचा वेतन व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी #पोलीस प्रशासनाने कामगारांचे विष प्राषण आंदोलन पाडले हाणून #पोलिसांचा लाटीचार्ज,तर कामगारांची दगडफेक #पोलीस उपनिरीक्षकासह काही कामगार ही जखमी नागपूर :- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील कपडा उत्पादन करणाऱ्या मोरारजी टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात तीन महिन्यांचे वेतन व काही प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरीता आज दि 08 मे ला कंपनीतील पाण्याच्या […]

नवी दिल्‍ली :- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक सेनेच्या (TA) महिला अधिकार्‍यांच्या नियंत्रण रेषेजवळील प्रादेशिक सैन्याच्या अभियंता रेजिमेंटमध्ये आणि प्रादेशिक सैन्याच्या समूह मुख्यालय/ नवी दिल्ली येथील प्रादेशिक सैन्य महासंचालनालयात कर्मचारी अधिकारी म्हणून संघटनात्मक गरजेनुसार तैनात करण्यास मान्यता दिली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या रोजगाराची व्याप्ती वाढवणे तसेच त्यांच्या व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करणे हा या प्रगतीशील धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या महिला अधिकारी […]

नवी दिल्ली :- भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान आज सकाळी 0945 च्या सुमाराला कोसळले. भारतीय हवाई दलाच्या सुरतगढ येथील तळावरून या विमानाने रोजच्या नियमित प्रशिक्षणाअंतर्गत फेरी मारण्यासाठी उड्डाण केले होते. त्यानंतर लगेचच आपत्कालीन स्थिती उद्भवली. त्यानंतर वैमानिकाने प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार विमानाला पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर त्याने विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जुनी कामठी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजीमंडीत नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच)च्या पथकाने दोन ठिकाणी धाड घालण्याची यशस्वी कारवाही मध्यरात्री दीड ते अडीच दरम्यान केली असून या धाडीतून 63 गोवंश जनावरे जप्त करण्यात आले.तर यातील पाहिजे आरोपी मो इसरार अब्दुल जब्बार वय 46 वर्षे व अनिस […]

रामटेक :- दिनांक ०४.०५.२०२३ चे १८.०० वा. दरम्यान पो.स्टे. रामटेक हद्दीत फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय १५ वर्ष २ महिने २५ दिवस हिचे आरोपी नामे कोमल गजानन चौके रा, पारशिवनी यांचे सोबत अंदाजे १ वर्षांपासून प्रेम संबंध होते. फिर्यादीचे मुलीला आरोपी कोमल गजानन चौके रा. पारशिवनी याने फुस लावुन पळवून नेले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुद्ध […]

केळवद :- दिनांक ०६/०५/२०२३ रोजी पो.स्टे. केळवद येथील स्टाफ पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा खुर्सापार से सावळी फाटा येथुन एका पांढ-या रंगाची पिकअप गाडी मध्ये विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन केळवद पोलीस पथक तात्काळ मौजा खुर्सापार ते सावळी फाटा येथे गेले असता तेथे एक पांढ-या […]

रामटेक :-  अंतर्गत मुरमुरा भट्टी बायपास रोड रामटेक येथे दिनांक ०५/०५/२०२३ चे ०९.०० ते वा. दरम्यान पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर क. MH-49-1525 मध्ये अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करतांनी १०.०० मिळुन आले. पिवळया रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर के MH-49-1525 चा चालक आरोपी नामे- किष्णा […]

नागपूर :- दिनांक ०५/०५/२०२३ रोजी २०.०५ वा. सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, काही इसम हे अशोक लेलँड दोस्त मालवाहू गाडी क्र. MH 32AJ 3544 या वाहनातून लोखंडी प्लेट्सची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून सातगाव फाटा येथे नाकाबंदी करून मालवाहू गाडीला पायलेटींग […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com