नागपूर, दि. ११: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे या उद्या शनिवार, दि. १२ मार्च‌ रोजी नागपूर दौ-यावर येत आहेत. नीलमताई गो-हे यांचे सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत राखीव. सकाळी सव्वाअकरा वाजता एनबीएसएस सभागृह, अमरावती रोड येथे आयोजित विदर्भ स्तरीय सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभाव्दारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची यंत्रणा म्हणून वने व […]

महामॅरेथॉनसाठी हजारो महिलांकडून उत्स्फूर्त नोंदणी प्रशासनाकडून लाखोंची बक्षीसे जाहीर पाच किलोमिटर विजेत्यासाठी स्कुटी प्रत्येक गटात दहा बक्षिसांची घोषणा प्रत्येक भागासाठी पार्किंगची व्यवस्था चेस्टनंबर शाळांमधून व सेतू केंद्रातून घ्यावे उदया शनिवारीही सेतू केंद्र उघडे असेल नागपूर दि. ११ : महिलांसाठीच्या महामॅरेथॉन स्पर्धेसाठी केवळ एक दिवस बाकी असून रविवारी सकाळची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ‘ब्रेक द बायस, अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी […]

राज्यातील पायाभूत सुविधा, विकासासाठी भरीव तरतूद. गडचिरोली : राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, विद्यार्थी, महिला,बालविकास, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी बांधव,पोलिस अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन मुंबई येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागेल, नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल, पर्यटन विकास होईल आणि आर्थिक […]

चंद्रपुर – आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भ तसेच चंद्रपूर शहरासाठी काहीही विशेष तरतूद केलेली नाही. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, तरुणांची आणि गृहिणींची घोर निराशा करणारा आहे,अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली. मागील अर्थसंकल्पाच्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र, विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरघोस तरदुत केली. मात्र, […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 11:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथील प्राचीन श्री शनी मंदिरातून एका अज्ञात चोरट्याने मंदिरात अवैधरित्या प्रवेश करून मंदिराच्या दानपेटीतील दानरक्कम चोरून नेल्याची घटना गतरात्री दीड वाजे दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी कपिल गायधने यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहिती वरून तपासाला गती दिली असून पुढील तपास सुरू आहे.

• १४ दुकाने घेण्यात स्थानिक व्यापार्यांनी दाखवली अनुकुलता, प्रक्रिया सुरु नागपूर, मार्च ११ :- स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय करण्या करीता जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महा मेट्रो नागपूरने झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन येथे मिनी इलेक्ट्रॉनिक मार्केट स्थापन करीत आहे. या निमित्ताने या स्थानकावर एकूण २० दुकानांचे बांधकाम झाले असून आनंदाची बाब म्हणजे स्थानिक व्यापार्यांनी याला उदंड प्रतिसाद दिला असून […]

दिशा समितीच्या बैठकीत विभाग प्रमुखांना सूचना लसीकरण मोहीम, जल जीवन मिशन बाबत उत्कृष्ट कामासाठी अभिनंदनाचा ठराव गडचिरोली,(जिमाका)दि.11: नक्षलग्रस्त, दुर्गम व आकांक्षित गडचिरोली जिल्हयात विकास कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष अशोक नेते यांनी दिल्या. जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी खासदार म्हणाले, केंद्र व […]

कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.       […]

कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षद व्दारे जागतिक महिला दिना निमित्त राज्य स्तरावर प्रत्येक जिल्हयातील निवडक महिलेला हिरकणी पुर स्काराने सन्मानित करण्यात आले. याच उपक्रमातुन नागपुर जिल्यातील शिक्षण सभापती भारती पाटील  याना हिरकणी राज्य पुरस्काराने गौरवविण्यात आले.            डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद व्दारे जागतिक महिला दिवसा निमित्य राज्य स्तरावर प्रति वर्षी क्रिडा, शिक्षण , […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 11:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कामठी तालुक्यातील नान्हा मांगली गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा राहुल देवचंद चौधरी ने ओबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण होऊन यश खेचत पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले.दरम्यान नान्हा मांगली गावातील पहिला राज्यसेवा अधिकारी झाल्यानें राहुल चौधरी चे सर्वत्र कौतुक होत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पीएसआय राहुल देवचंद चौधरी […]

नागपूर : उत्तरप्रदेशसह गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या सत्ताकाळात घेतलेल्या निर्णयाचे फलीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली. उत्तरप्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशावर त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सत्ताकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले, कोरोना या वैश्विक महामारीच्या […]

17 मार्च तक  आपत्ती  तथा सुझाव  मंगाये गये काटोल  – राज्य चुनाव आयोग  के दिशा निर्देशों  का पालन करते हुये,  काटोल  नगर परिषद को आगामी नगर परिषद  चुनावों के लिए (25) सीटों और( 12)वार्डों के प्रभाग  संरचना का मसौदा बनाकर  प्रभागों  के नयी संरचना  की  मसौदा (नक्शा) 10मार्च  को नगरपरिषद  के सी ई ओ धनंजय बोरीकर द्वारा  जारी  कर दिया  […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 11;-कामठी तालुक्यातील दिशा फाऊंडेशन सावळी ला नेहरू युवा केंद्र नागपूर(युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) व स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा संमेलनात विविध क्रीडा साहित्य प्रधान करून त्यांचा गौरव करण्यात आला.दिनांक ०९ मार्च २०२२ रोजी कस्तुरबा भवन,बजाज नगर नागपुर येथे ह्या युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले […]

पारंपारिक लोककलांची जनतेला मेजवानी नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्धी आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा सादर करणारे पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेला पारंपारिक कलांची ही मेजवानी भावत आहे.             गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कलापथक, पथनाट्य, […]

– वर्त्तमान अध्यक्षा का ढाई वर्ष का कार्यकाल समाप्ति की ओर  नागपुर – लगभग ढाई वर्ष पहले जिलापरिषद में कांग्रेस ने एकतरफा जीत हासिल की लेकिन अध्यक्ष पद के लिए आरक्षण अनुसूचित जाति के लिए होने के कारण इसी समुदाय से वर्त्तमान अध्यक्षा को जिलापरिषद की कमान सौंपी गई.अब क्योंकि अगले ढाई वर्ष के लिए सामान्य वर्ग के लिए आरक्षण तय […]

नागपुर – आम आदमी पार्टीचा मोठा विजय पंजाब मध्ये झालेले असल्यामुळे नागपूर मध्ये आम आदमी पार्टीने जल्लोष केला. यावेळी सकाळी 9 वाजता पासुनच पार्टी कार्यालयात मिठाई तयार करने, भांगड़ा करने, मोठ्या उत्साहात जल्लोष केला. यानंतर स्थानीय कार्यकर्त्यांनी विजय रॅली काढली व मोठ्या संख्यने वाजत गाजत नारे देत  ह्या राहिली मध्ये भाग घेतला. पंजाब मध्ये या एवढ्या मोठ्या आम आदमी पार्टीच्या […]

Nagpur U13 Girls: – Team Just Clean (Rishika Dhawal 9) beats Team Trivium Titans (Vidhi Parasrampuria 7) Final Score:- 11-7 Team Landmark (Riddhi Borkar 14) beats Team APS International. U13 Boys:- Team Jaika Insurance (Arjun Chourasia 13) beats Team Sarda (Aryan Thakare 4). Team Spicy Cagres (Arjun Dume 24) beats Team Sairam (Shreyas Suklikar 4) U10 Mini: – Team Bulls […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com