संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 18:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी गावाजवळील चर्च समोर काही आरोपी दरोडा घालन्याच्या बेतात असताना ऐन वेळी पोलिसांनी पोहोचून सदर आरोपीना ताब्यात घेत दरोड्याचा प्रयत्न फासल्याची घटना गतरात्री 12 दरम्यान घडली असून यातील चार आरोपीना अटक करण्यात आले तर एक आरोपी पसार आहे. अटक चार आरोपीमध्ये बादल संजय संतापे वय […]

नागपूर :- शहरासोबतच ग्रामीण भागातुनही दुचाकी चोरी करणाºया अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधण्यात शहर गुन्हेशाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून, त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले असून, या गुन्ह्यातील चोरीचे चारही वाहने जप्तही केली आहेत. सैय्यद नौशाद अली सैय्यद मुनावर अली (वय ४२) रा. राणीदुर्गावती चौक यादवनगर गल्ली नं. ३ असे अटकेतील चोरट्याचे नाव […]

– (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई) नागपूर :-पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येणाऱ्या सिरसोली परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल नरबद कनोजे, वय ४२ वर्ष, रा. सिरसोली हा मागील ०३ वर्षापासून अरोली परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा अरोली परिसरात मोहाफुलाची हातभट्टीने दारू काढुन विक्री करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणान्या […]

नागपूर :- कुही हद्दीत कुही फाटा राजु ढाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी विजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु हेंगरे यांच्या ढाबावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ वर्ष हा ढाब्यावर पोळया करण्याचे व वेटर चे काम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा परिसरातून एका तीन चाकी ऑटो मध्ये अवैधरित्या गोमास वाहून नेणाऱ्या वाहनावर पोलिसांनी धाड घालून वाहनातील 250 किलो गोमांस जप्त केल्याची कारवाही नुकतेच केली असून या धाडीतून 250 किलो गोमांस, 2 मोबाईल, एक ऑटो रिक्षा असा एकूण 1 लक्ष 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर […]

कुही :- अंतर्गत २३ किमी अंतरावरील कुही फाटा राजु धावा येथे दि. १९/११/२०२३ ०२.०० वा. ते ०२.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे विजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे, वय ५५ वर्ष, रा. डब्लु. सि. एल. टिव्ही टॉवर, ज्योती किराणा स्टोअर्स  बेलीवाले बाबा दर्गा जवळ, सुरेंद्रनगर नागपुर ता. जि. नागपुर हा दिड ते दोन महीण्यापासुन राजु रहेंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम […]

– मेलवर आलेल्या तक्रारीची तत्काळ दखल – सहा मोबाईल जप्त, मुळ मालकांचा शोध नागपूर :- गोपनिय माहितीच्या आधारे रेल्वेत चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून वेगवेगळ्या गाड्यातील प्रवाशांचे चोरी केलेले 6 मोबाईल जप्त करण्यात आले. रामू यादव (45) रा. भाटापारा, तिलदार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिस जप्त केलेल्या मोबाईल धारक मालकाशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. आरोपीने आता […]

नागपूर :- दिनांक १०.११,२०२३ ००.१० वा. ते ०१.०० वा. चे दरम्यान अंबाझरी पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळलेल्या खात्रीशीर माहितीवरून फुटाळा तलाव, यह संगोपन केन्द्र, विहोरी कॅम्पस चौक, अमरावती रोड, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले आरोपी क. १) प्रितेश उर्फ मणी नरेश विजवे वय २८ वर्षे, २) संदेश उर्फ संधा राजु […]

नागपूर :- दिनांक १०.११.२०२३ रोजी मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश कोर्ट क. १०, आर आर भोसले यांनी त्यांचे कोटींचे केस क्र. ३४० / २०२१ मधील पो. ठाणे एम.आय.डी.सी येथील अप. क. ६५/२०२१ कलम ३०२, ३४ भादवि या गुन्हयातील आरोपी क. १) पंकज चंद्रकांत कडु वय २७ वर्षे, रा. सोनेगाव, जुनी वस्ती, खामला रोड, नागपूर २) सरिता शेखर कनोजिया वय […]

नागपूर :- दिनांक ०९.११.२०२३ चे १९.०० वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून त्यांनी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत, हिरा पान पॅलेस सतनामी चौक, लकडगंज येथे रेड कारवाई केली असता आरोपी अनिल मनोहरलाल घोसेवान वय ४३ वर्ष रा. लॉ नं. ११ भवानी मंदीर जवळ पारडी, नागपुर यांचे ताब्यातून शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु, व […]

नागपूर :- काही दिवसांपूर्वी प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊसमध्ये घडली. जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा असे खून झालेल्या गेस्ट हाउस मालकाचे नाव आहे. मोहम्मद परवेज सोहेल मोहम्मद हारून (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा, आशिष सोहनलाल बिसेन, सलमान खान समशेर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या […]

नागपूर :- दिनांक ०४.११.२०२३ चे ०५.४५ वा. चे सुमारास फिर्यादी अशोक तारानाथ मुन वय ६३ वर्ष रा. प्लॉट नं. ५८, मंगलदिप नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर हे तसेच त्यांचे सोबत मित्र नामे उत्तम मणिराम पवार वय ५५ वर्ष रा. प्लॉट नं. ६१, मंगलदिप नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर व ईतर एक मित्र सुरेश डाग असे तिघे नेहमी प्रमाणे सकाळी मॉनींग […]

कामठी :-दिनांक ०८.११.२०२३ चे ०१.२५ वा. सुमारास जुनी कामठी पोलीसांचे पथक पोलीस ठाणे जुनी कामठी हदीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वारे गाव टि पाईन्ट जवळील यादवचे शेता जवळ जुनी कामठी येथे रेड कारवाई केली असता, दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले आरोपी क. १) रोहित उर्फ मोटु मुसाफीर यादव वय २३ वर्षे, रा. पांचन रोड, हनुमान मंदीर जवळ कन्हान, […]

नागपूर:- पो. ठाणे बेलतरोडी हद्दीत, बेसा डेअरी, लॉ नं. ५२, मस्जीद जवळ राहणारे फिर्यादी सचिन मधुकर उके वय २८ वर्ष यांनी त्यांची हिरोहोन्डा स्प्लेंडर गाडी क्र. एम. एच ४० एक्स ५१८३ ही लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे बेलतरोडी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]

– धड़ल्ले से हो रहा है अवैध उत्खनन ; रेत माफिया के आगे बेबस स्थानिक राजस्व और पुलिस प्रशासन.!  – रेत माफियाओ का नया जुगाड़ GPS से ही किया छेड़-छाड़… – सरकार चाहें रेत की कालाबाजरी या अवैध उत्खनन करनेवाले रेत माफियाओ पर अंकुश लगाने के लिए कितने भी उपाय योजनायें या कठोर से कठोर कार्रवाई करने के नियम क्यों […]

नागपूर :- पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत सुभाष रोड, कॉटन मार्केट, सैगेरीस इम्पैक्स कंपनी येथील आरोपी १) सुजाता मालेवार वय ३८ वर्ष २) साईकुमार जयकांत जयस्वाल दोन्ही रा. सुभाष रोड, कॉटन मार्केट यांनी संगणमत करून फिर्यादी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी वय ५३ वर्ष रा. २२, क्यून्स क्लोज, युनिट १२/१५७, सिंगापूर यांचे सोबत कार्यालयातून सोयाबीन व्यापाराबाबत २१० मॅट्रीक टन सोयाबीन भारतीय चलनात किमत […]

नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोबाभावे नगर  कळमणा पुलाकडे पायदळ जाणारे देवदास गुलाबराव धेटे वय ४० वर्ष रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरानगर यांना रोड क्रॉस करीत असता आरोपी एका लाल रंगाचे कार चालकने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक मारून गंभीर जखमी करून पळून गेला. जख्मी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल वार्ड क्र. ३९ येथे दाखल […]

नागपूर :- सन २०२२ ते दिनांक १५.०६.२०२३ चे १९.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे धंतोली हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय फिर्यादी महिला हीला ओळखीचा आरोपी नामे महेश राजु वानखेडे वय २३ वर्ष, रा. धंतोली, नागपूर याने फिर्यादीला विनाकारण फोन करून तसेच मॅसेज करून फिर्यादी हीचा पाठलाग करीत होता आरोपी हा फिर्यादीस बोलण्यासाठी जबरदस्ती करीत होता. तसेच आरोपीने फिर्यादीस पोलीस ठाणे धंतोली हद्दीत […]

नागपूर :-दिनांक ०४.११.२०२३ रोजी अती, सत्र न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. ६०१ / २०२१ मधील पो. ठाणे अजनी येथील अप क. ३५९/२०२१ कलम ३०२ १४३, १४४ १४७ १४८, १४९, भादवि या गुन्हयातील आरोपी निशांत अरविंद घोडेस्वार वय २२ वर्षे रा. कौशल्या नगर, कल्पतरू बौध्द बिहार जवळ, अजनी, नागपूर यांचे विरुद्ध साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस […]

नागपूर :-दिनांक ०४.११.२०२३ चे ०६.२० वा. चे सुमारास गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदाराचे मिळालेल्या खात्रीशिर माहिती करून सापळा रचुन पोलीस ठाणे कपिलनगर ही क्वार्टर क. बी/४१, एन.आय.टी. क्वार्टर, कपिलनगर येथे रेड कारवाई केली असता अँटोरिक्षाचालक अतुल विजय भालाघरे वय ३७ वर्ष ग. प्लॉट नं. १०१, समता नगर, अंजनीपुत्र ले-आउट, कपिलनगर, नागपूर याने ताब्यातुन जॉनी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com