मुंबई :- कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे. कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ […]
मुंबई :- इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) , केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्ममाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयटीसी हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे ३८ व्या ‘आयटो’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री गिरीश महाजन […]
नागपूर :- देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देत याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा म्हणून केंद्र शासनाने “इंडियन स्वच्छता लीग २.० या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी नागपूर महानगरपालिकेचा संघ सज्ज झाला आहे. ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नावलौकिक असणाऱ्या नागपूर शहराच्या संघाला “नागपूर टायगर्स” असे नाव देण्यात आले आहे. “नागपूर टायगर्स” […]
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.12) 20 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. माँ अन्नपुर्णा हॅपी फुड, मानेवाडा रोड, नागपूर यांच्यावर हॉटेलचा कचरा नाल्यात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. माँ अन्नपुर्णा हॅपी फुड, बेसा रोड, नागपूर […]
नागपूर :- पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. मंगळवारी (ता.१२) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १०३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपायुक्त श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई […]
– “टीचर्स डे स्पेशल” सुगम संगीत कार्यक्रम नागपूर :- शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, शिक्षिका यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सुगम संगीताचा होत असलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. दरवर्षी शिक्षक दिनी सुमधुर गीतांच्या अशाच सरी ज्ञानामृताच्या रूपाने बरसत राहतील, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्वरधारा म्यूझिकल ग्रूप, नागपूर द्वारा […]
– संपूर्ण देशात १० हजार ई-बसेस देणार केंद्र सरकार नागपूर :- केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पीएम ई-बस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत केंद्राद्वारे देशभरात १० हजार ई-बसेस दिल्या जाणार आहेत. या योजनेतून नागपूर शहराच्या परिवहन सेवेसाठी मनपाला १५० ई-बसेस प्राप्त व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला मनपाद्वारे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. […]
Nagpur :- The partnership between the Nagpur Municipal Corporation (NMC) and Delhi Integrated Multi-Modal Transit System Ltd. (DIMTS) for planning and ticket collection services has raised serious concerns regarding DIMTS’s performance as per the agreement. These concerns have led to substantial losses incurred by the NMC due to DIMTS’s inability to meet its obligations and responsibilities effectively. 1. Lack of […]
– करडई पीक उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाचे प्रोत्साहन भंडारा :- धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या या जिल्हयात आता तेलासाठी ओळखल्या जाणा-या करडईचे उत्पादन ही चांगले होऊ शकते.सातत्याने धानाचे उत्पादन घेतल्याने पिक वैविध्य होत नाही ,परिणामी जमीनीचा पोतही सुधारत नाही.कृषी विभागाने करडई पीक उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत केले आहे.व याचे पीक प्रात्यक्षिक लाखनी तालुक्यातील चिखलाबोडी गावात करण्यात आला आहे. चिखलाबोडी हे […]
भंडारा :- जिल्हा प्रशासन व तसेच सूचना व प्रसारण क्षेत्रीय कार्यालय,नागपूर यांच्यावतीने 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बस स्टॅण्ड परिसरात करण्यात येणार आहे. या आयेाजनाची पूर्वतयारी बैठक आज अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,कमलाकर रणदिवे ,यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मनिषा कुरसुंगे, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक ,संजय डोर्लीकर, […]
भंडारा :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग),जिल्हा महिला व बालविकास कार्यालय (राज्य स्तर ),याच्या संयुक्त विद्यमाने’ सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श ” व ”सत्यनिष्ठा ‘ याविषयांवर महिला शिक्षकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम काल नियोजन भवन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. राजेश गो. अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, […]
– उद्योग व्यवसाय उभारणीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नागपूर :- केवळ मराठा समाजातील युवकांना व्यवसाय उद्योग उभारणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत नागपूर जिल्ह्यामध्ये सात कोटींचे कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. 112 व्यक्तींना आपले उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी यातून मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा […]
– जिला परिषद,जिलाधिकारी कार्यालय सह उपविभागीय अधिकारी व तहसीलदार सुस्त कोदामेढ़ी :- नागपुर जिले के कामठी-कोराडी-मौदा विधानसभा क्षेत्र के अंतिम छोर पर कोदामेढ़ी गांव है। इस गांव से लगी नहरों की हालत बद से बदतर हो चुकी है। नहरों की लंबाई कई किलोमीटर की है,नहरों का आंतरिक भाग का पक्कीकरण धस चुका है। नहरों में घास रूपी जंगल ने अपने […]
– विद्यापीठात विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रम संपन्न अमरावती :- मौन ही एक उपचार पध्दती असल्याचे प्रतिपादन डॉ. सूर्यकांत पाटील यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या पदव्युत्तर पदविका निसर्गोपचार व योगशास्त्र व पदव्युत्तर पदविका योगा थेरपी अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांंकरीता विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते. पुढे […]
मुंबई :- प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच गरीब, गरजू लाभार्थींना विनासायस शिधापत्रिका देखील दिल्या जाव्यात, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिले. मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने रेशन दुकानाच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. मंत्री श्री. भुजबळ यांनी या […]
मुंबई :- बालके व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि अंमली पदार्थाचे व्यसन जडल्याचे निदर्शनास येत आहे. या व्यसनांपासून मुलांना परावृत्त करण्यासाठीच्या (डीटॉक्स) कार्यक्रमाचा समावेश करून, बाल धोरणाचा मसुदा जलदगतीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. बालविवाह प्रतिबंधासाठी उपाययोजना, महाराष्ट्र बाल धोरण, महिला धोरण, पाळणाघर योजना, अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात […]
– मतदार नोंदणीचा घेतला आढावा नागपूर :- बीएलओ ॲपच्या माध्यमातून हाऊस-टू-हाऊस सर्वेक्षणाचे शंभर टक्के काम पूर्ण करा. निधन झालेले मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार यांच्याबाबतीत नाव वगळणे, मतदारांच्या नाव, वय, पत्ता, फोटो यातील दुरुस्त्यांची कार्यवाही बीएलओ ॲपच्या माध्यमातून तातडीने शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज आयोजित बैठकीत दिले. मतदार नोंदणीसह निवडणूक विषयक विविध विषयांचा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- कांद्री रहिवासी नामदेव कांबळे हे सिंमेट खरेदी करिता पारस टेड्रर्स कांद्री येथे जावुन दुकाना सामोर दुचाकी उभी करून सिंमेट बो-याचा ऑडर देऊन परत येत पर्यंत कुणीतरी अज्ञात चोरटयाने हिरो होंडा दुचाकी चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी च्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपी चा शोध घेत आहे. मंगळवार […]
नागपूर :- डेंग्यू आजाराचे रुग्ण जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आढळून येत असून प्रतिबंधाकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली डेंगूय आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत, जिल्हा हिवताप अधिकारी डॅा. […]
Mumbai :- Aayushyamaan Bhava is a sort of blessing given for a healthy life. With this vision and concept of Prime Minister Narendra Modi, the Aayushyamaan Bhava campaign for the healthy life of the people of the nation has been started nationwide. This drive is going to be implemented in the entire state and Maharashtra will perform its best in […]