चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका कर विभागाअंतर्गत विशेष पथकांनी थकबाकी असलेले दोन मार्केट गाळे सील केले आहेत. सदर दोन्ही गाळे मनपाच्या मालकीचे असुन त्याचा वापर करण्यात येत नव्हता. दोन्ही गाळे राजकला मार्केट येथील असुन मार्केट मधील वरच्या मजल्यावर असलेले गाळा क्र. ४A / ७७ यावर रुपये ६,३३,८९० ची थकबाकी आहे. तसेच किशोर हुड गाळा क्र. गाळा क्र. १३१३/४ यांच्याकडे रुपये […]
नागपूर :- कारखाने अधिनियम, 1948 अंतर्गत येणाऱ्या सर्व कारखान्यांच्या भोगवटादार, व्यवस्थापक यांनी सन 2023 साठी परवाना नूतनीकरण करण्यासाठी महाऑनलाईन पोर्टलवर (https://www.mahaonline.gov.in/) लिंकद्वारे संपूर्ण माहिती भरून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व कागदपत्रे अपलोड करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जास विलंब शुल्क भरावे लागेल, असे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे अपर संचालक दे. भ. गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
नागपूर :- “दसरा” दिनानिमित्त बुधवार दिनांक 05 ऑक्टोंबर, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक 02/09/2018 रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र.240 दिनांक 02/07/2018 अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक 03/08/2018 चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बुधवार दिनांक 05 ऑक्टोंबर, 2022 ला “दसरा” […]
नवी दिल्ली येथील कार्यक्रमात चार शहरांचा सन्मान नागपूर :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये नागपूर विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली असून विभागातील चार शहरांचा नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विभागातील 19 शहरांना ‘थ्री स्टार’ कचरामुक्त शहर, बारा शहरांना ‘वन स्टार’ कचरामुक्त शहराचा दर्जा मिळाला आहे. विभागातील सर्वाधिक 37 शहरांना […]
टाऊन हॉल येथे स्वच्छ भारत अभियान नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर यांचा सत्कार नागपूर :- नागपूर महानगरपालिका स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सर्वानी एकत्रित येण्याची गरज आहे. नागपूरला स्वच्छ आणि सुंदर शहरांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचविण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छेतेची चळवळ निर्माण करूया असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी रविवारी […]
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.3) 02 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]
अनुयायांना असुविधा होऊ न देण्याचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज नागपूर :- देशभरातून लाखो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येतात. अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे […]
नागपूर :- कामठी रोडवरील कांशीराम टी पॉइंट व कांशीराम मार्गावरील स्टेशनला मान्यवर कांशीराम चे नाव देऊन मेट्रो व्यवस्थापनाने केलेली चूक दुरुस्त करावी, असे न झाल्यास बसपा मेट्रो विरोधात उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी बसपा नेत्यांनी मेट्रोरेल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांना भेटून निवेदनाद्वारे दिला. नागपुरात 2016 पासून महामेट्रो च्या कामाला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र शासन, महामेट्रो रेल […]
मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा उदंड प्रतिसाद नागपूर :- स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पनेला मूर्तरूपात साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति जागरूक होणे आवश्यक आहे. हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी ‘स्वच्छ भारत दिवसाचा’ जागर केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी […]
बेला :- येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे प्रणेता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र तिडके होते. निवृत्त ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले, बी.बी .मून, पुष्पा भोयर, आर.बी.महाले, रविदास उरकुडे, रविकर गायकवाड व सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी मंचावर उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया […]
नागपूर :- ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद बहरून यावा, त्यांना पुढील आयुष्य आनंदात जगता यावे, याकरीता पूर्व नागपुरात उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राच्या विकासासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आमदार कृष्णा खोपडे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्र. २६ अंतर्गत येणाऱ्या दर्शन कॉलनी येथे विरंगुळा केंद्र उभारण्यात आले. […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत सहवनक्षेत्र नियत क्षेत्र मुंडीकोटा मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वनविभाग येथे जेसीबीच्या साह्याने मुरूम खोदकाम करून टिप्परच्या साह्याने वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 ऑक्टोंबर ला सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथे सर्व वनपरिक्षेत्र कर्मचारीसह मिळून मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक ७ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता सेठ केसरीमल पोरवाल यांचा स्मृतिदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृपाल तुमाने (लोकसभा सदस्य )रामटेक हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून परिणय फुके, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहे. ह्या स्मृती दिवसाच्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित न्यायिक मागणीसाठी कामठी तालुका ग्रामरोजगार संघटनेच्या वतीने आज 3 ऑक्टोबर ला एक दिवसीय लक्षणिक उपोषण धरणे आंदोलन पुकारले आहे .याप्रसंगी कामठी तालुका ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने कामठी पंचायत समिती कार्यालय समोर मोर्चा,निदर्शने व धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून आंदोलनाला सहभागी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. हे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले […]
सावनेर :- अरविंद इंडो पब्लिक स्कूल, हेती ने महान नेता राष्ट्रपिता महात्मा गांधी और पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री जी की जयंती पर उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। छात्रों ने भाषण दिए और दोनों महान नेताओं के योगदान पर प्रकाश डाला। स्कूल पर्यवेक्षक वंदना यादव के कुशल मार्गदर्शन में छात्रों ने स्कूल परिसर में स्वच्छता अभियान में भाग लिया। […]
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 नद्यांच्या परिक्रमेस प्रारंभ वर्धा :- सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न […]
महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार – नारायण राणे वर्धा :- वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे सांगितले. महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन नारायण राणे यांच्याहस्ते […]
नागपूर :- काल दीक्षाभूमी स्मारक समितीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे घोषित केल्याने त्याचे विपरीत पडसाद आज नागपूर शहरातील बौद्ध व आंबेडकरी लोकात सर्वत्र पसरले. मागील 40 वर्षापासून नियमितपणे दीक्षाभूमीवर दर रविवारी वंदना घेणारे नागपुरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वंदना संघाच्या माध्यमातून आज झालेल्या बोधीवृक्षा खालील बैठकीत नितीन गडकरी व देवेंद्र […]
वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली..यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे […]
वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आज वर्धा येथील महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली.यावेळी केंद्रीय लघु आणि मध्यम राज्य मंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य […]