कारखाने परवाना नूतनीकरणासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

नागपूर :- कारखाने अधिनियम, 1948 अंतर्गत येणाऱ्या सर्व कारखान्यांच्या भोगवटादार, व्यवस्थापक यांनी सन 2023 साठी परवाना नूतनीकरण करण्यासाठी महाऑनलाईन पोर्टलवर (https://www.mahaonline.gov.in/) लिंकद्वारे संपूर्ण माहिती भरून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व कागदपत्रे अपलोड करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जास विलंब शुल्क भरावे लागेल, असे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे अपर संचालक दे. भ. गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

थकबाकी असल्याने मनपाने केले दोन गाळे सील

Tue Oct 4 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका कर विभागाअंतर्गत विशेष पथकांनी थकबाकी असलेले दोन मार्केट गाळे सील केले आहेत. सदर दोन्ही गाळे मनपाच्या मालकीचे असुन त्याचा वापर करण्यात येत नव्हता.     दोन्ही गाळे राजकला मार्केट येथील असुन मार्केट मधील वरच्या मजल्यावर असलेले गाळा क्र. ४A / ७७ यावर रुपये ६,३३,८९० ची थकबाकी आहे. तसेच किशोर हुड गाळा क्र. गाळा क्र. १३१३/४ यांच्याकडे रुपये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com