Home » Uncategorized

Category: Uncategorized

Post
तकिया मारोती देवस्थान के हॉल में विभिन्न क्षेत्रो मे उल्लेखनिय सामाजिक कार्य करने वाले नागरिको का गुणगौरव सत्कार समारोह संपन्न.

तकिया मारोती देवस्थान के हॉल में विभिन्न क्षेत्रो मे उल्लेखनिय सामाजिक कार्य करने वाले नागरिको का गुणगौरव सत्कार समारोह संपन्न.

पारशिवनी :- पारशिवनी शहर के मध्य स्थित तकिया मारोती देवस्थान के हॉल में आयोजित गुणगौरव सत्कार समारोह मे पारशिवनी क्षेत्र मे हमेशा सामाजिक कार्यों में अग्रणी रहे तथ सामाजिक कार्यकर्ता, , सेवानिवृत्त शिक्षक एवं व्यापारी, और पत्रकारिता के क्षेत्र मे अग्रणी रहने वालो के काम को स्वीकार करते हुए पुरस्कार समारोह का समापन किया गया।...

Post
खैरी गावात विवाहित महिलेचा विद्दुत धक्क्याने मृत्यु.

खैरी गावात विवाहित महिलेचा विद्दुत धक्क्याने मृत्यु.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 3 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील कडू कुटुंवातील एक विवाहीत महिला ही आंघोळीसाठी हिटर वर पाणी गरम करून घरकामात व्यस्त असता अचानक पाणी गरम झाला की नाही हे पाहायला गेले असता दुर्दैवाने विद्दुत धक्का लागल्याने सदर विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी...

Post
हेडमास्टर प्रदीप मोतीरामानी का अपहरण,मांगी ३० लाख की फिरौती..

हेडमास्टर प्रदीप मोतीरामानी का अपहरण,मांगी ३० लाख की फिरौती..

नागपुर –  जरीपटका थाना क्षेत्र में रहने वाले एक हेडमास्टर का अपहरण किए जाने से शहरभर में सनसनी फैल गई है। कल रात से हेडमास्टर गायब हैं। हेडमास्टर की बेटी ने जब अपने पिता के देर रात तक घर नहीं पहुंचने पर फोन किया तो फोन अपहर्ता ने उठाया और उसके पिता को छोड़ने के...

Post
महादाननायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या तृतीय स्मूर्ती दिनानिमित्त महापरित्राण पाठचे आयोजन..

महादाननायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या तृतीय स्मूर्ती दिनानिमित्त महापरित्राण पाठचे आयोजन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार पुण्यमोदन व धम्मदेसना कामठी ता प्र 1: स्मूर्तीशेष महादान नायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या तृतीय स्मूर्तीदिनानिमित्त 2 सप्टेंबर 2022 ला सकाळी 9 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्रान पाठचे आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे की जपान येथील महाउपासिका मॅडम...

Post
पर्यावरण पुरक गणपती उत्सव साजरा करा व बक्षिसाचे मानकरी व्हा – मुख्याधिकारी अर्चनाताई वंजारी.

पर्यावरण पुरक गणपती उत्सव साजरा करा व बक्षिसाचे मानकरी व्हा – मुख्याधिकारी अर्चनाताई वंजारी.

पारशिवनी :- पारशिवनी नगरपंचायत अंतर्गत शहरातील प्रभागांमध्ये सार्वजनिक व घरगुती गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश उत्सवात पर्यावरण पुरक गणपतीची स्थापना करुन लोकहितवादी देखावे तयार करून घेणारे मंडळ व घरगुती गणेश उत्सव साजरा करा व बक्षिसाचे मानकरी व्हा असे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी झालेल्या बैठकीत सांगितले. आज पारशिवनी नगरपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत उपस्थीत...

Post
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला नवीन कामठी पोलिसांनी केला रूट मार्च..

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला नवीन कामठी पोलिसांनी केला रूट मार्च..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29 :- आगामी गणेशोत्सवा दरम्यान शहरात कायदा सुव्यवस्था राहावी याकरिता नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रूट मार्च करून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले . या रूट मार्च ची सुरुवात नवीन कामठी ठाण्याचे ठाणेदार संतोष वैरागडे यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी दुय्यम निरीक्षक कमलाकर...

Post
नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क..

नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क..

 नितीन गडकरी आणि डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा ९०१८ दिव्यांग आणि ज्येष्ठांना नि:शुल्क सहाय्यक साधने वितरीत  नागपूर  : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्य केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क नागपूर शहरामध्ये साकारण्याले...

Post
महाराष्ट्र के रायगढ़ में संदिग्ध नाव मिली, AK 47 समेत कई हथियार बरामद..

महाराष्ट्र के रायगढ़ में संदिग्ध नाव मिली, AK 47 समेत कई हथियार बरामद..

रायगढ़ – महाराष्ट्र के रायगढ़ में समुद्र में संदिग्ध नाव मिलने से हड़कंप मच गया. नाव पर AK 47, राइफलें और कुछ कारतूस मिले हैं. इसके बाद पूरे रायगढ़ जिले में अलर्ट जारी कर दिया गया है. मौके पर पहुंची पुलिस टीम ने हथियारों को जब्त कर लिया है. पुलिस ने नाव को अपने कब्जे...

Post
गोंड राजे बक्त बुलंद शहा यांना अभिवादन

गोंड राजे बक्त बुलंद शहा यांना अभिवादन

नागपूर –  नगरीचे निर्माते गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनासमोरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव केतन विकास ठाकरे, दुर्गेश मसराम, आकाश मडावी, आतिश झिंगरे, निलेश धुर्वे, रजत पखिड्डे, वैभव नेवारे, शैलेश बुरडे, अनिकेत राऊत व अन्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.  

Post
मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ३४४ नागरीकांचे रेस्क्यु ; एकुण ९९४ नागरीक सुरक्षीत स्थळी

मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ३४४ नागरीकांचे रेस्क्यु ; एकुण ९९४ नागरीक सुरक्षीत स्थळी

०६ पाळीव प्राणी सुद्धा  रेस्क्यु चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत ३४४ नागरीकांना रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत पूरग्रस्त भागातून सुरक्षीतरीत्या बाहेर काढण्यात आले आहे तर एकुण ९९४ नागरीकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे रात्री सुद्धा मोहीम चालवुन रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथील नागरीकांना सुरक्षीतरीत्या बाहेर काढले आहे...

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com