नागपूर – नगरीचे निर्माते गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनासमोरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव केतन विकास ठाकरे, दुर्गेश मसराम, आकाश मडावी, आतिश झिंगरे, निलेश धुर्वे, रजत पखिड्डे, वैभव नेवारे, शैलेश बुरडे, अनिकेत राऊत व अन्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.