संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी, ता.२५ : येथील छत्रपती नगरात राहणाऱ्या माजी सैनिक ४५ वर्षीय संजय शालीकराम गजभिये याने आपल्या राहत्या घरी फिनाईल पिऊन आत्महत्या केली तर संजय सोबत राहणाऱ्या ३५ वर्षीय कविता वानखेडे हिने विषारी पावडर खाऊन माहेरी काटोल येथे आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक संजयचे पहिले लग्न कामठी येथील एका अभियांत्रिकीची बहीण माधुरी नावाच्या मुलीसोबत झाले […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी साई नगरी कांद्री येथे राजयोगीनी प्रेमलता दीदी च्या हस्ते संपन्न. कन्हान : – साईनगरी कांदी ला प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय कन्हान सेन्टर अंतर्गत कामठी सेटर च्या राजयोगिनी ब्रम्ह कुमारी प्रेमलता दिदी च्या प्रमुख हस्ते कांद्री गावातील साईनगरी येथे विधीवत पुजा अर्चना करून नवनिर्माण ब्रम्ह कुमारी सेंटर बांध कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न करण्यात आला. सोमवार […]

संदीप कांबळे, कामठी क्षितीज-२०२१-२२ कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित  किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी तसेच  शांताबाई पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कामठी हे मध्य भारतातील औषधी निर्माण शास्त्र अभ्यासक्रमात शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे. शैक्षणिक तसेच संशोधनात्मक कार्यकरीता एक नामांकित संस्था असून सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता देखील संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. आपल्या सांस्कृतिक वारस्याचे जतन करीत दरवर्षी […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 7: – कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एसबीआय बँक जवळील पाच नंबर पुलिया खालील असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली असता आगीचा धूर हा महामार्गावर पसरला असून भर दिवसा हा रस्ता धुकेमय होत या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या धुक्यामुळे अमोरा समोर असलेले वाहतूकदार एकमेकांना दिसेना […]

नागपुर – उत्तर नागपुर भाजपा मंडल के कार्यकारणी में गुरुवार को मंडल के अध्यक्ष संजय चौधरी द्वारा राखी संदीप मानवटकर की मंडल में मंत्री पद के लिए नियुक्ति की गई है । इस अवसर पर नागपुर शहर के अध्यक्ष विधायक प्रवीण दटके,महामंत्री जितेंद्र ठाकुर, सुरेंद्र यादव, गणेश कानतोड़े, दिलीप गौर, प्रभाकर येवले,संजय तरारे,चितराम हरोडे,योगेश आमगे, संजय भगत,मार्टीन मॉरीश,दिनेश कुकडे आदि […]

नागपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कस्तुरचंद पार्क येथील मुख्य कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारी जिल्हा माहिती कार्यालय निर्मित माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिकाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, […]

अनधिकृत नळ जोडणीविरोधात मनपा करणार धडक कारवाई नागपूर, ता. २७ : नागपूर महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यू यांच्याद्वारे करण्यात आलेल्या जीआयएस सर्वेक्षणामध्ये आशीनगर झोनमधील बिनाकी-१ कमांड एरियामध्ये २६५९ अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. ऐन उन्हाळ्यात आणि आगामी ईद उत्सवाच्या काळात होणारी अवैधरित्या नळ जोडणी ही गंभीर बाब आहे. अवैध नळ जोडणीचा फटका नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येचा सामना करून बसत आहे. या प्रकारावर […]

नागपूर: शहरातील मुस्लीम समाज हा समजूतदार असून या समाजाने सामंजस्य दाखवून सामाजिक सलोखा, शांतता कायम ठेवण्यास सहकार्य केले आहे. यापुढेही कोणत्याही भडकावू वक्तव्य, कृत्यांना थारा न देता शांती, अमन कायम ठेवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. यशोधरानगर पोलीस स्टेशनच्यावतीने आज ताजमहाल सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमात ते बोलत होते.             पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र […]

संदीप कांबळे कामठी ता प्र 21:-मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारने गोर गरिबांसाठी उज्वला योजना सुरू केली.या योजने अंतर्गत गरिबांना शंभर रूपयात गॅस कनेक्शन देण्यात आले.ज्यांनी कनेक्शन घेतले त्यांच्या रेशनकार्डवर गॅस धारक असल्याचा शिक्का मारला गेल्याने त्या रेशन कार्ड धारकांचे रॉकेल बंद झाले असे करता करता संपूर्ण रॉकेलचा कोटाच बंद करण्यात आल्याने आता रॉकेल ना रेशन दुकानात , ना खाजगी दुकानात […]

संदीप कांबळे,कामठी -कामठी तालुक्यात बुलेट राजाची वाढतेय दहशत चाकूची जागा घेतली देशी कट्ट्याने कामठी ता प्र 18:- एकेकाळी शहरात गुन्हेगारी वर्तुळातील गुन्हेगार चाकू, तलवार यासारख्या शस्त्राचा वापर करून गुन्हे करीत होते.मात्र या शस्त्रांची जागा आता देशी कट्ट्याने घेतली असून कामठी शहरात देशी पिस्टलची क्रेझ वाढली आहे. नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरात सन 1990-92 मध्ये झालेल्या जातोय दंगलीमुळे महाराष्ट्राच्या […]

नागपुर – गुप्त सुचना के आधार पर नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 3 के टीम ने शांतिनगर थाना अंतर्गत नाकाबंदी कर स्कॉर्पियो गाड़ी की जाँच में सुगंधित तंबाकु के साथ कुल 5,44,000/- रू मुदेमाल जप्त कर 1 आरोपी को गिरफ्तार किया है | आरोपी का नाम रुपेश गजानन निखारे ,रहवासी लाल गंज झाडे चौक, शांतिनगर नागपुर को क्राइम ब्रांच यूनिट 3 […]

संदीप कांबळे, कामठी – शिक्षण परिषदेत महात्मा फुले राज्यस्तरिय पुरस्कार २०२२ ने २१ शिक्षक सन्मानित. कामठी ता प्र 14 : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षदे च्या वतीने डोणेकर सभागृह कन्हान येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या २१ शिक्षकांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरिय शिक्षक पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ.पंजाबराव देशमुख […]

दोन टप्प्यांत होणार स्वच्छता : विविध संस्थांचे मनपाला सहकार्य नागपूर :  नागपूर शहरातून वाहणा-या नाग, पिवळी आणि पोहरा या नद्यांसह नाल्यांच्या सफाई अभियानाचा मंगळवारी (ता.१२) शुभारंभ झाला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बेलतरोडी रोडवरील पोहरा नदीवर पारंपरिक पद्धतीने जे.सी.बी.ची पूजा करून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच त्यांनी सेंट झेव्हियर शाळा जवळ पूर्व नागपूर येथे नाग नदीवर सुरू असलेले सफाई अभियान कामाची पाहणी केली आणि […]

 भूमी अभिलेख विभागाचा भूमापन दिन  व 53 व्या केंद्रीय वार्षिक आमसभा उत्साहात  नागपूर-अमरावती विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती  नागपूर : लोकांशी निगडीत मालकी हक्क नमूद करणारे अभिलेखे ठेवणारा भूमी अभिलेख हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. राजेशाही व ब्रिटीशांच्या कालखंडात तसेच स्वातंत्र्योत्तर काळापासून भूमापनाचे व अभिलेख जतन करण्याचे काम या विभागाकडून केल्या जाते. महसूल गोळा करुन राज्याच्या विकासकामांना गती देण्याचे काम विभागाव्दारे होत असल्याने या […]

नागपुर – महाराष्ट्र पावरलिफ्टिंग एसोसिएशन द्वारा आयोजित राष्ट्रीय पावरलिफ्टिंग और बेंच प्रेस प्रतियोगिता में, महाराष्ट्र के खिलाड़ियों ने बढ़त बनाए रखी और विभिन्न भार वर्गों में पहला स्थान हासिल किया। शुभम गुनफाडे, आदित्य संदू, आकाश आरेकर, शेख साहिल, जेरोम अर्नोल्ड, प्रणाल दादमल और सिल्वरियस सिल्वेस्टर ने अपने-अपने भार वर्गों में पहला स्थान हासिल किया। प्रतियोगिता के परिणाम: 53 किग्रा: पल्लव कोच, असम […]

नागपुर – “आजादी के अमृतमहोत्सव” के आलोक में आज 23 मार्च “शहीद दिवस” के अवसर पर WCL ने NMC के 75  स्कूलों को सीएसआर के तहत 75 आरओ प्यूरीफायर वितरण किये जाने की श्रृंखला में आज 15 आरओ प्यूरीफायर विभिन्न स्कूलों के प्राचार्यों को प्रदान किये। वेकोलि मुख्यालय में आयोजित इस कार्यक्रम में अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक मनोज कुमार मुख्य अतिथि और […]

– पोलीस उपायुक्त , गजानन राजमाने यांनी 15 गोरकुनांना प्रशंसापत्रे देवून त्यांचा सत्कार केला. नागपुर – मुस्लिम बांधवाचा शब-ऐ-बारात हा सण सगळीकडे साजरा झाला. नागपूर मधील करकज मजलीस मुस्लिम कब्रस्तान, मोमीनपुरा येथे या निमित्ताने सुमारे एक लाख मुस्लिम नागरीकांनी आपले पुर्वजांचे कबरीवर नमाज पठण केले. सदर वेळी पोलीस उपायुक्त, परिमंडळ 3 यांच मार्गदर्शनाने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या सणा […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले .या विधेयकाद्वारे नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य शासनाकडे गेला असून शासन निर्देशानुसार प्रभाग निश्चिती होणार असली तरी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखडा कार्यक्रम नुसार 10 मार्च ला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येऊ नये यासंदर्भात शासनाचे कुठलेही […]

राज्य के किसी मैट्रो शहर में घर खरीदने का सपना देखने वालों को अब २% का अतिरिक्त भर पड़ने वाला है । १ अप्रैल से आपका सपनों का घर खरीदना और महंगा हो जाएगा। घर खरीदते समय आपको १% मेट्रो सेस देना होगा। नगर विकास विभाग के प्रमुख सचिव भूषण गगरानी ने इस बात की जानकारी दी। इससे मुंबई, पुणे, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com