नई दिल्ली :- 3-4 मई 2023 को आधी रात के समय, भारतीय वायु सेना के सी-17 ग्लोबमास्टर विमान ने हिंडन से उड़ान भरी, जो रात के सफर के बाद सुबह के समय जेद्दाह, सऊदी अरब पहुंच गया। जेद्दाह से युद्धग्रस्त सूडान और वापस भारत के लिए नॉनस्टॉप उड़ान भरने के लिए जेद्दाह में इस विमान में ईंधन भरा गया। विमान […]

पुणे :- संरक्षण संशोधन संस्थेत (DRDO)मध्ये उच्च पदावर कार्यरत, निवृत्तीस केवळ सहा महिने, डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वासोबत काम करणारा अधिकारी पाकिस्तानच्या जाळ्यात अडकला. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील DRDO या संस्थेत संचालक असलेले प्रदीप कुरुलकर याला या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तपासात अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. व्हॉट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे पाकिस्तानशी […]

कन्हान :- मे २०१६ ते आक्टोवर २०२२ दरम्यान यातील आरोपी नामे- मनोज शेन्डे वय ३९ वर्ष रा संताजी नगर कन्हान याने फिर्यादी / पिड़ता वय ३२ वर्ष हिला मे २०१६ मध्ये फिर्यादी ही आरोपी याचे राहते घरी पाणी पाउच कंपनी मध्ये कामाला होती तेव्हा सदर आरोपीने फिर्यादी हिला म्हटले होते की तु मला खुप आवडते असे म्हणून फिर्यादी सोबत मैत्री […]

नागपूर :- पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध धंदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करणेबाबत जिल्हा वाहतुक शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना भंडारा नागपूर रोडनी दिनांक ०५/०५/२०२३- ये सकाळी ०५.०० वा. दरम्यान जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस पथक पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंडून कत्तलीकरीता वाहतुक करीत आहे. […]

– ५२ ताश पत्ते, मोबाइल सह ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नऊ आरोपीना अटक.  कन्हान :- शहरातील सत्रापुर शिवारात कन्हान पोलीसांनी जुगार अड्यावर धाड टाकुन ५२ ताश पत्ते, सहा मोबाइल सह एकुण ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपीला ताब्यात घेऊन पोस्टे ला नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार पोलीस हवालदार मुदस्सर […]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या. अखेर शरद पवार यांनी आज गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षातील विविध घडामोडींवर भूमिका मांडण्यासाठी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची मोठी घोषणा केली. मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य […]

जम्मू-कश्मीर :-जम्मू-कश्मीर में सुरक्षाबल लगातार आतंकियों के सफाए में जुटे हुए हैं. इसके लिए समय-समय पर ऑपरेशन भी चलाए जाते हैं. ऐसा ही एक ऑपरेशन राजौरी में चलाया जा रहा है. जानकारी के मुताबिक यहां 2-3 आतंकियों के छिपे होने की जानकारी मिली थी जिसके बाद तलाश अभियान के दौरान मुठभेड़ शुरू हो गई हालांकि अब तक इस मुठभेड़ में […]

नागपूर :- दिनांक १०.१२.२०१८ चे ११.०० वा. ते दि. ०३.०४.२०२३ मे १६.०० वा चे दरम्यान फिर्यादी गजाननः आनंदराव देवकर वय ७० वर्ष, रा. स्नेहनगर, महिला आश्रम समोर, सेवाग्राम रोड, वर्धा यांना आरोपी क. १) अनिल अजाबराव ठाकरे वय ५५ वर्ष रा. प्लॉट न. ११४, जुना सुभेदार ले आउट, हुडकेश्वर नागपूर २) मुखत्यार आलम मोहम्मद अली रा. ओम साईनाथ नगर, २७ […]

नागपूर :- दिनांक, १५.०४.२०२३ चे १६.३० वा. ते १८.३० वा. चे दरम्यान फिर्यादी अश्विनी सुरेश धकाते वय ३१ वर्ष, रा. उज्वल अपार्टमेंट, फ्लॅट नं. ६ राहाटे कॉलोनी, दंतोली, नागपूर यांनी त्यांची सुझुकी अॅक्सेस १२५ गाडी क. एम. एच. ४९ बी. वाय ६५४७ कि.नं. ४०,०००/- रू ची ही पोलीस ठाणे सदर हद्दीत गोंडवाना चौक, वैरामजी टाउन येथील कोटक महेंद्रा बँक येथे […]

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबतची माहिती देणार […]

सरकार विश्व स्तर पर क्षेत्र की सीमाओं का विस्तार करने और दुनिया के कोने-कोने तक पहुंचने में मीडिया और मनोरंजन उद्योग के साथ खड़ी है: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मीडिया और मनोरंजन उद्योग दुनिया को यह संदेश दे सकता है कि भारत 2047 तक एक विकसित राष्ट्र बनने की राह पर है: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल डिजिटल प्लेटफॉर्म के उभार […]

मुंबई :- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित […]

– दिनेश दमाहे वाहनासह एकूण ४०,५४०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची धडक कारवाई नागपूर/उमरेड – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०३/०५/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. सुमारास उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत बायपास चौक उमरेड रोड येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक टिप्पर वाहनाने होत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून बायपास […]

वन विभाग कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात […]

कन्हान :- अंतर्गत ०२ किमी अंतरावर साई नगरी हिवरा रोड कन्हान येथे दिनांक ०१/०७/२००४ ते २७/०७/२०२२ सुमारास फिर्यादी नामे- विलास पांडुरंग खोब्रागडे वय ४३ वर्ष, रा. साई नगरी हिवरा रोड कन्हान हे साई नगरी हिवरा रोड कन्हान येथील रहीवासी असुन यातील आरोपी नामे १) अजय शेंद्रे, २) अविनाश शेंन्द्रे ३) सुमन शेंद्रे सर्व रा. संताजी नगर कन्हान हे साई नगरी […]

राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत मुख्यमंत्र्यांनी केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन मुंबई :- राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी […]

मुंबई :- महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.            गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण […]

मुंबई :- कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या […]

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता पवार यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? हा चर्चेचा विषय आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्याकडेही प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. त्याचवेळी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पवारांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात. […]

कोंढाळी :- १) पो.स्टे. डाळी अंतर्गत मौजा चंदन पार्डी येथे दिनांक २०/०४/२०२३ चे १८/२० पा. मे १९१५ पा. दरम्यान यातील नमुद आरोपी नामे रोशन विठठल गायकवाड, वय ३७ वर्ष, रा. चंदनपारडी व आपल्या हातात गंजलेली लोखंडी तलवार घेवुन फिरत होता. सदर इसम हा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उददेशाने गंजलेली लोखंडी तलवार आपल्या हातात देवून फिरत असल्याने सदरचा गुन्हा नोंद करून […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com