आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही – मुख्यमंत्र्यांचा इशारा मुंबई :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या […]

नागपूर :- दिनांक २३.०५.२०२३ वे ०७.०० वा ते दि. २९.०५.२०२३ ०७.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे सदर हद्दीत नं. ०४ बिल्डींग नं.२०, आकार बिल्डर, गोंडवाना चौक, बैरामजी टाऊन, नागपुर येथे राहणारे फिर्यादी रफिक रमजान अंसारी, वय ४८ वर्ष, हे घराला कुलूप लावून परीवारासह केरळ, अहमदाबाद येथे फिरण्या करीता गेले होते ते घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराच्या मागील दाराचे […]

नागपूर :- महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ०७ केसेस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून १३,८२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व जुगार कायदा अन्वये ०५ केस मध्ये ०९ इसमावर कारवाई करून २७,३४५ स चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३,६२२ वाहन चालकांवर कारवाई केली. एकूण रू. २५९,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. […]

नागपूर :- फिर्यादी सचिन साबुदास महंत वय ३० वर्ष रा. खानगाव, सावनेर, ह.मु. बिल्डींग न. ५३ प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी, वाठोडा याचे रश्मी लोखंडे नावाचे महिले सोबत मागील दिड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच नमुद महिला रश्मी लोखंड हिचे आरोपी नामे स्नेहल रंजन घोडेस्वार वय ३८ वर्ष रा. प्लॉट न. ४४, न्यू शंकर नगर, दिघोरी नाका याचे सोबत सुद्धा प्रेमसंबंध असल्याचे […]

नागपूर :- दिनांक २७.०५.२०२३ चे १४.३० वा. व दि. ३०.०५.२०२३ चे १६.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊ पेठ, संताजी मठ, बब्बू मेंबरचे घराजवळ राहणारे फिर्यादी रवि दिपक समर्थ वय २४ वर्ष. हे घरी असताना आरोपी प्रिंस प्रमोद चहादे वय २८ वर्ष रा. भिम नगर झोपडपट्टी, जरीपटका याने फिर्यादीस आवाज देवुन बोलाविले व त्यांना तु बहोत माल कमा […]

पोलीस ठाणे शांतीनगर:- दिनांक ०९.०४.२०१३ चे १५.२६ वा. ते १०.०४.२०२३ चे १०.०० वा. चे सुमारास फिर्यादी मोहम्मद साकीब मोहम्मद युनुस मेमन वय ३९ वर्ष रा. अस्लम बिल्डींग, प्लॉट नं. ४०१ मुदलीयार चौक, पोलीस ठाणे शांतीनगर हे आपले घरी हजर असतांना त्यांना आरोपी मोबाईल क्र. ११८२५३४९८१ चा धारक याने मेसेज व फोन करून तो एच. आर डीजीटल मॉकेटींग एजेन्सी येथून बोलत […]

नागपूर :- दिनांक २९,०५,२०२३ मे २०.३५ वा. से २२.०५ वा. च्या दरम्यान पोलीस ठाणे कोलनगर हद्दीत जैन किराणा स्टोर्स, एन. आय. डी क्वॉर्टर नारी रोड, कमीलनगर येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखूजन्य पदार्थ, विक्री करीता साठा करून ठेवल्याने खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी विजीत नागाचंद […]

पारशिवनी :-  दिनांक २८/०५/२०२३ से १५.४५ वा. ते १८.०० वा. सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १३ वर्ष ८ महिने ही ट्युशनला जाते असे सांगुन घरून निघून गेली तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून फुस लावुन पळून नेले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस […]

(स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई) नागपूर :-पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या वलनी परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार हनीफ उर्फ इलू हफीज अंसारी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. ०६, बलनी, पोस्टे खापरखेडा हा मागील ४ वर्षापासून वलनी, पिपळा, डाकबंगला, चनकापूर, खापरखेडा, पारशिवनी या परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा खापरखेडा परिसरात साथीदारांसह कट […]

कळमेश्वर :- दिनांक ३०/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत वार्ड नं. ४ येथे काही इसम हे एका घरात IPL क्रिकेट मॅच मधील गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सट्टा) लावुन जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून […]

कामगार विभाग नवीन कामगार नियमांना मान्यता,लाखो कामगारांचे हित केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे […]

महाराष्ट्राच्या उद्योगांना आकर्षित करण्याच्या धोरणाचे केंद्राकडून कौतुक राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी शिखर संनियंत्रण समितीची बैठक मुंबई :- राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी 239 प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन […]

नागपूर :- दिनांक २६.०५.२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८.०५.२०२३ चे ०४.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत राहणारी २४ वर्षीय फिर्यादी यांचा परिचीत आरोपी नामे संजय रामचंद्र डोंगरे वय ३५ वर्ष रा. भिवसनखोरी, गिट्टीखदान याने फिर्यादी ही घरी हजर असतांना आरोपी हा दारू पिऊन फिर्यादीचे घरी आला फिर्यादीस “तु मला खुप आवडते असे बोलून फिर्यादी सोबत तिचे ईच्छेविरुध्द […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पाचपावली, यशोधरानगर, राणाप्रताप नगर आणि सदर नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अभय वल्द अजय हजारे, वय २४ वर्ष रा. बाळाभाऊपेठ, पुकुटीनगर, शिवकृपा हॉलसमोर, पो.ठाणे पाचपावली, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज […]

पो.स्टे. मौदा :- अंतर्गत भोवरी ता. कामठी जि. नागपुर येथे दिनांक २७/०५/२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८/०५/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने ग्रामपंचायत भोवरी येथील पम्प हाउस मधील समोरील दाराचा कोंडा व कुलूप तोडुन आत प्रवेश करून आत मध्ये असलेले १) सोलर पम्प ५ एच. पी. किंमती अंदाजे १०,०००/- रू २) ५ एच पी सबमर्सिबल मोटार पम्प […]

पो.स्टे. मौदा :- दिनांक २८/०५/२०२३ ५.०० वा. ते दिनांक २८/०५/२०२३ से १०.०० वा सुमारास फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष व फिर्यादीच्या साळ भावाची मुलगी वय १६ वर्ष हे सकाळी ५/०० वा. फिर्यादी आपल्या पत्नी व मुलगा असे मिळून कळमना मार्केट नागपुर येथे भाजीपाला नेण्याकरिता गेले तेव्हा मार्केट मधुन घरी परत आले असता फिर्यादीच्या दोन्ही अल्पवयीन मुली घरी मिळुन आल्या नाही. […]

कोकणात आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश मुंबई :- विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत […]

गडचिरोली :-दिनांक 27/05/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोचे दरम्यान मौजा विहीरगाव येथील चौकात सापळा रचुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची वाहतुक करणारे ईसम नामे लाखबिरसिंग बावरी व भुषण मेश्राम यांना ताब्यात घेतले असता, त्यांचेकडे 87,000/- रु. किमीचा देशी व विदेशी दारु, दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेली 60,000/- रुपये किमतीची दुचाकी तसेच 20,000/- रु. किमतीचा मोबाईल असा एकुण […]

चंद्रपुर :- दिनांक २०/०५/२०२३ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या परवानगीने रात्रीच्या दरम्यान मौजा इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान (१) आशिष धनराज कुळमेथे, वय २८ वर्षे, रा. संजयनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (२) धनराज मधुकर मेश्राम, वय ३३ वर्षे, रा. नेहरूनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (३) ज्याती श्रीकृष्ण परचाके, वय 22 वर्ष शास्त्रीनगर, चंद्रपुर ता. जि. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com