“स्थानिक गुन्हे शाखेनी जप्त केला साडेसहा किलो गांजा ” एकुण ७,१९,६९०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

चंद्रपुर :- दिनांक २०/०५/२०२३ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या परवानगीने रात्रीच्या दरम्यान मौजा इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान (१) आशिष धनराज कुळमेथे, वय २८ वर्षे, रा. संजयनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (२) धनराज मधुकर मेश्राम, वय ३३ वर्षे, रा. नेहरूनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (३) ज्याती श्रीकृष्ण परचाके, वय 22 वर्ष शास्त्रीनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.३४ पी. आर. ४०८६   यांच्या वाहनातील पंच समक्ष तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत 99690 रुपये किमतीचा 6.694 ग्रॅम गांजा, ६,००,०००/- रु. किमतीचे चारचाकी वाहन तसेच २०,०००/- रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण ७.१९.५५०/- किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा अंमली पदार्थ (गांजा), मोबाईल तसेच गांजा स्विप चारचाकी वाहने व करुन नमुद आरोपीताविरुद्ध पोस्टे गडचिरोली गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे औषध पदार्थ निगम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन गडचिरोली येथील मपोउपनि संघमित्रा सांपोळे करीत असून आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने सदर आरोपीतांचा दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोतप्ल  तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता . यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात मरापोनि रुपाली पाटील, पोहपा नरेश माहारे, पोडपा हेमत गेडाम, पोना/ गतिश कतीयार, पोना/राफेरा सोनटक्के, पोति / उमेश जगदाळे, पोशि/सचिन घुबडे, पोशि/माणिक दुबळे, मोहालक्ष्मी विश्वास, मोना / सविता उडी, चापांना/ माणिक निसार, चापना / मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ” दुचाकीसह केला 1,67,200/- रुपयाचा माल जप्त  

Mon May 29 , 2023
गडचिरोली :-दिनांक 27/05/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोचे दरम्यान मौजा विहीरगाव येथील चौकात सापळा रचुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची वाहतुक करणारे ईसम नामे लाखबिरसिंग बावरी व भुषण मेश्राम यांना ताब्यात घेतले असता, त्यांचेकडे 87,000/- रु. किमीचा देशी व विदेशी दारु, दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेली 60,000/- रुपये किमतीची दुचाकी तसेच 20,000/- रु. किमतीचा मोबाईल असा एकुण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights