नागपूर :- आमचे अर्ध आयुष्य मी या जातीच्या तो या धर्माच्या या मध्येच गेले हि रुढी परंपरा संपुष्टात आता आम्ही आणून हा संकल्प आंबेडकरी, आदिवासी, ओबीसी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ऐक्य मिलन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री मसराम होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रावर भाऊसाहेब खुरसंगे यांनी पुष्पहार अर्पण केला तर […]

मुंबई :- ‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका राहिली आहे. अशा या भारतातील आणि भारताच्या आर्थिक राजधानीतील मुंबईच्या कुटुंबात आपले स्वागत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य आशियाई देशांतील तरुण- तरुणींच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.मध्य आशियाई देशांबरोबरील संबंधांना झालेली तीस वर्षे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या देशांमधील तरुणांचा आदान- प्रदान सोहळा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला […]

उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरणासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणीचे दिले निर्देश नाशिक : जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन.   कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद असलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विकल्या नंतर त्या जागेवर वाढीव दराने शहर आणि सिटी प्रमाणे विक्री करीत असल्याने स्थानिक दुकानदारांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने दुकांनदारांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांची भेट घेऊन, चर्चा करून त्यांना निवेदन देऊन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – महाराष्ट्र शासन क्रिडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व जिल्हा क्रीडा परिषद नागपुर व नागपुर जिल्हा ग्रामिण आष्टे-डु आखाडा असोसिएशन यांच्या द्वारे आयोजित नागपूर जिल्हास्तरीय शालेय आष्टे-डु आखाडा स्पर्धा- २०२२ -२३ वयोगट- १४, १७, १९ वर्षा आतील मुले व मुली प्रकार- शिवकला, हस्तकला, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाली आहे,सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यंदाच्या हिवाळयात जास्त प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता त्यात आता सत्यता आढळून आले आहे. मागील दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून तापमान 11 सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक गरम उबदार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी:- कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व कामठी शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात शहरासह बदलत्या वातावरणामुळे सर्दी,ताप ,खोकल्यासारखे आजार उफाळून येत असतानाच येरखेडा व रणाळा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या नागरिकांची कानाकोपऱ्यात घोंगावणाऱ्या डासांनी झोप उडविली आहे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियमित धूर आणि औषध फवारणी करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. साचलेले पाणी,जागोजागी दिवसभर साठलेला कचरा ,सांडपाण्याने वाहणारे […]

नागपूर : – येथील संविधान चौक येथे हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात त्या बोलत होत्या. मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावाला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या […]

नागपूर :- जागतिक स्तरावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांचा स्मरणार्थ रस्ता वाहतूक मृत्यूमुखी पडलेल्यांचा स्मृतिदिवस म्हणून जागतिक स्तरावर घोषित करण्यात आलेला आहे. यानिमित्त आज रविवार २० नोव्हेंबर रोजी रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन परिवहन विभागातर्फे करण्यात आले.   नागपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून आज सकाळी या संदर्भात एक जनजागृती […]

रामटेक :-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून सावरकरांचा व हिंदु प्रेमीचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यविरोधात “निषेध आंदोलन” रामटेक भाजपा मंडळातर्फे तर्फे शितलवाडी T- Point येथे करण्यात आले आंदोलनाला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय मुलमुले,जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे,BJYM जिल्हा महामंत्री राहुल किरपान जिल्हा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष राजेश ठाकरे,तालुका भाजपा महामंत्री चरण सिंग यादव,राजेश जयस्वाल,नंदकिशोर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत बळीराम दखने हायस्कुल कन्हानच्या विद्यार्थी खेडाळुनी खो-खो वयोगट १७ मुले व वयोगट १४ मुले स्पर्धेत विजय प्राप्त केला. वयोगट १७ मुली च्या स्पर्धेत तालुक्यातुन विजय प्राप्त करून जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. तसेच १४ वयोगटात कुस्ती स्पर्धेत प्रियंका कोठेकर हीने विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला […]

नागपूर : भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान ‘भारतरत्न’, ‘शक्ती स्वरूप’  इंदिरा गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ – ३१ ऑक्टोबर १९८४) यांची १०५वी जयंती आज शनिवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. ‘नामप्राविप्र’चे अपर महानगर आयुक्त अविनाश कातडे यांच्याहस्ते  इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी […]

मुंबई :- वरळी येथील बीडीडी चाळीत असलेल्या श्री व्यंकटेश्वर बालाजी देवस्थानातर्फे आयोजित ‘श्री व्यंकटेश्वर स्वामी कल्याण सोहळयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (दि. १८) उपस्थित राहून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्रिदंडी अहोबिल जियार स्वामी, श्री व्यंकटेश्वर (बालाजी) देवस्थानचे अध्यक्ष, तसेच भाविकगण उपस्थित होते. यावर्षी दिनांक १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत देवस्थानतर्फे श्री वेंकटेश्वर कल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले […]

नागपूर : अमर सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. गोविंदराव वंजारी यांच्या पुण्यतिथी निमित्त कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, येथे नुकत्याच झालेल्या 10 नोव्हेंबर रोजी कमला नेहरू महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकरिता ‘स्मृतीगंध’:गंध जुन्या स्मृतींचा, स्वर्णिम आठवणीचा’ या भव्य संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी स्व.आमदार गोविंदराव वंजारी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सांस्कृतिक आणि क्रिडा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास […]

नागपूर : झुम्बा डान्स,योग प्रशिक्षण, मलखांबावर थरारक प्रात्यक्षिक, देशभक्ती गीतांची मैफिल आणि शेवटी फुटाळा तलावातील जागतिक दर्जाच्या ‘फाऊटंन शो ‘च्या मेजवानीत नागपूरकर तरुणाईने हजारोच्या संख्येने उपस्थित राहत नवमतदार नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी सायंकाळी नागपुरातील तरुणाईला फुटाळा तलावावर उपस्थित राहण्याची साद जिल्हा प्रशासनाने घातली होती. मतदान नोंदणी सोबत ‘इलेक्शन युथ फेस्टीवल’चे आयोजन दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत […]

ठाणे, दि. 19 : भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी  इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार राजाराम तवटे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली.

संकल्प स्वच्छतेचा अंतर्गत मुख्यद्यापकांची कार्यशाळा नागपूर :- कचऱ्याची समस्या ही देशात सर्वत्र भेडसावणारी मोठी समस्या आहे. एकट्या नागपूर शहरातून रोज सुमारे 1200 मेट्रिक टन अर्थात महिन्याला जवळपास 35 हजार मेट्रिक टन कचरा निघतो. या कचऱ्यामुळे शहराबाहेर मोठमोठे ढिगारे निर्माण झाली आहेत. कचऱ्याच्या समस्येवर शासन आणि प्रशासन विविध स्तरावर योग्यरीत्या काम करीत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावल्यास ही समस्या सुटू […]

नागपूर :-  इदिरा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी हेमा बडे, ज्ञानेश भट यांनीही प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

नागपूर, दि.19 :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तहसिलदार अरविंद सेलोकर, नारायण ठाकरे यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थितांनी घेतली प्रतिज्ञा अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले व उपस्थितांना एकात्मता दिवसाची प्रतिज्ञा दिली. जयंती कार्यक्रमाला आस्थापना विभागाचे उपकुलसचिव  मंगेश वरखेडे, तसेच विद्यापीठातील अधिकारी व […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com