विभागीय आयुक्त कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन

नागपूर, दि.19 :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तहसिलदार अरविंद सेलोकर, नारायण ठाकरे यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना केले अभिवादन

Sat Nov 19 , 2022
नागपूर :-  इदिरा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी हेमा बडे, ज्ञानेश भट यांनीही प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights