नागपूर :- इदिरा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी हेमा बडे, ज्ञानेश भट यांनीही प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना केले अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com