बुट्टीबोरी :- मौजा शनीमंदीर चौक बुट्टीबोरी येथे यातील फिर्यादी जखमी नामे अजय सवर्णानंद रामटेके, वय २४ वर्ष, रा. अॅडविल कॉलनी बुट्टीबोरी हा त्याचा मित्र रौनक चौधरी याचा पानठेला असल्याने पानठेला बंद केल्याने थोडा वेळ थांबले असता, दोन्ही आरोपी नामे- १) मंथन महादेव मोहुर्ले, रा. वार्ड क. ४ नवीन वस्ती बोरी २) गौरव नंदलाल श्रीवास्तव रा. बिरसा मुंडा चौक बोरी यांनी […]

सिल्लारी :-दिनांक ४ सप्टेंबर रोजी अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे पोलीस पाटलांची वन संरक्षण आणि संवर्धनातील भूमिका यावर भर देणारी महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात पोस्टे रामटेक, देवलापार, पारशिवनी, सावनेर भागातील पोलीस पाटलांचा सक्रिय सहभाग होता. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोहार, आणि प्रभुनाथ शुक्ला, पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र उपसंचालक हे उपस्थित होते. या कार्यक्रमात […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे अभ्यंकर नगर चौक ते काछीपुरा चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्प साकारले जात आहे. या कामांतर्गत अभ्यंकर नगर चौक ते बजाज नगर चौकापर्यंतच्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.४) पाहणी केली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपअभियंता राजीव गौतम, सहायक अभियंता राजेंद्र जीवतोडे, सीनिअर अर्बन डिझायनर […]

पवनी/भंडारा :-भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील पवनी नगर परिषद येथे अनेक समस्या चा डोंगर असल्याने सर्वच रोडवर ठीक – ठिकाणी रोड खोदले व सामान्य नागरिकांना साधा चालणे देखील जमत नसल्याने पक्षाच्या वतीने आज दिनांक 04/09/2024 ला घेराव करून त्वरित काम ची मागणी करण्यात आली. भंडारा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पवनी नगर परिषद येथे नगर परिषद येथे प्रशासक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र […]

– प्रमाणिकरणासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक – १ हजार ६८१ पात्र शेतकरी लाभापासून वंचित यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी दि.७ सप्टेंबरपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी केवळ ३ दिवस शिल्लक असून या कालावधीत प्रमाणिकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्णी […]

– सभी नागपुर महाराष्ट्र वासियों से मार्मिक अपील है कि प्रकृति आस्था और स्वास्थ्य के लिए नुकसानदायक प्रतिबंधित पीओपी मूर्तियों का वहिष्कार करें – अरविंद कुमार रतूड़ी – महानगर पालिका स्वास्थ्य शिक्षा सफाई अभियान मित्र व पुलिस शांतता समिति केन्द्रीय पदाधिकारी नागपुर :- दिनांक ०४/०९/२०२४ सिद्धेश्वर सभागृह हुडकेश्वर रोड़ नागपुर में गणेश उत्सव की पूर्व तैयारी एवं शासकीय दिशा निर्देश […]

नागपूर :- राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल होत आहेत. मंडळांकडून मंडपासह लगतच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जातआहे. मात्र, सर्व गणेशोत्सव मंडळांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षेवर भर द्यावा. जिथे गरज आहे; तिथे अर्थिग द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरूपात विद्युत संचमांडणी करताना विद्युतभार वाढ, घट, फेरबदल विद्युत पुरवठादार कंपन्यांच्या लेखी परवानगीशिवाय […]

नवी दिल्ली :- महान संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक संत चक्रधर स्वामी यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी संत चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त […]

– लोहमार्ग पोलिसांनी घेतला शोध – बंदोबस्त टाळण्यासाठी लढविली युक्ती – दीशाभूल करण्यासाठी रेल्वे गाडीत सोडला मोबाईल नागपूर :- जम्मू काश्मीरचा बंदोबस्त टाळण्यासाठी सीआरपीएफ जवानाने युक्ती नागपूरात तुकडी आल्यानंतर तो शिर्डी साईनगर एक्सप्रेसने परस्पर निघाला. लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक तपास करीत त्याचे लोकेशन मिळविले. नंतर त्याला मनमाड रेल्वे स्थानकाहून (सिकंदराबाद एक्सप्रेमधून) ताब्यात घेतले. दलीपकुमार चव्हाण (४५) रा. अलवर, राजस्थान असे त्या […]

– पर्यावरणपूरक गणेशोत्सव साठी मनपा सज्ज नागपूर :- नागपूर महानगरपालिकेकडून येत्या ७ सप्टेंबर रोजी विराजमान होणाऱ्या “श्री” गणेशांच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत शहरात विविध सोयी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाची तयारी पूर्णत्वास आलेली असून, शहरातील जलस्रोत स्वच्छ राहावे या अनुषंगाने शहरात मनपाद्वारे गणपती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल […]

चंद्रपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांना दिली जाणारी बीसीजी लस प्रौढ व्यक्तींना देखील देण्यात येणार असुन या बीसीजी लसीकरण मोहिमेची सुरुवात चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना लस टोचणी करून करण्यात आली. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी रामनगर येथील मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेची सुरवात करण्यात आली असुन […]

– आयुक्तांनी केली ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा नागपूर :- राज्य शासनाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-वयोश्री योजेनाची संपूर्ण प्रक्रिया सुलभ व सरळ करण्यात आली असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त सभा […]

– ‘पीरिपा’चे कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंची राजकोट किल्ल्याला भेट सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्देवी घटनेनंतर देशातील प्रत्येक शिवप्रेमी आज दु:ख व्यक्त करीत आहे. मात्र, पुतळा कोसळल्याची घटना ही ऍक्सिडेंटल होती. महायुती सरकारने प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली आहे. शिवाय घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह महायुती सरकारचे […]

नागपुर :- शहर में हर वर्ष हर्षोल्लास से मनाए जाने वाले अनूठे त्योहार, पीली मारबत को इस वर्ष और भी विशेष बना दिया गया, जब महानगर पालिका ने इस उत्सव को पूरी तरह से स्वच्छ और साफ-सुथरा रखने में सफलता पाई। इस आयोजन में महानगर पालिका ने स्वच्छता का विशेष ध्यान रखते हुए एक अनुकरणीय कार्य किया। पीली मारबत: परंपरा […]

गडचिरोली :- जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी येथे १ सप्टेंबर रोजी रेशीम दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, आरटीओ कार्यालयाचे श्री मोडक, केंद्रीय रेशीम मंडळ भंडाराचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा रेशीम अधिकारी अजय वासनिक उपस्थित होते. रेशीम दिन कार्यक्रमानिमित्त सन 2023-24 रेशीम शेतीतून लक्षात बनलेले शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. मेश्राम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रेशीम दिनाच्या शुभेच्छा […]

– सभी रेल्वे क्वार्टर में बाटा गया पंखे का दूसरा रिमोट नागपुर :- दक्षिण पूर्व रेलवे , नागपुर मंडल में स्थित सभी रेलवे क्वार्टर में लगे सभी अच्छे सीलिंग पंखों को बदलकर नए रिमोट वाली पंखे लगाने का आदेश दिया। जिसके तहत सख्ती से सभी सरकारी कर्मचारियों के क्वार्टर में लगे 2 अच्छे चलते पंखे बदलकर 2 नए रिमोट वाले […]

गडचिरोली :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम ८ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून त्यांच्या दौरा पुढील प्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजी राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. शुक्रवार, दि. 06 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वा.राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व उपमुख्यमंत्री अजित […]

नागपूर :- सोनझारी आदिवासी मोहल्ला प्रभाग क्रमांक ३० येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते, शिवसेना माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार, नगरसेवीका मुळे, ज्योती देवघरे, कुंनदेलवार, कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समाजाचे महागुरू अर्जुन बेहरे, अध्यक्ष रमेश बेहरे, कोषाध्यक्ष अशोक पत्रे, आदिवासी समाजाचे जेष्ठ आत्माराम पत्रे, प्रविण विघरे, संग्राम भीमारे, […]

– नागपुरात 100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय – सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले चित्रसृष्टीसाठी धाडसी निर्णय मुंबई :- चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com