मुंबई :- सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर […]

– मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  ठाणे :- मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळ्यात केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाटयगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

– विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान – प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एकचे विभागात ९५ टक्के उद्दिष्टय पूर्ण – केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत – गोंदिया जिल्हा विभागात प्रथम नागपूर :- केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. […]

– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला मुख्यत्र्यांकडे धनादेश – राज्याच्या विकासात वनविभागाचे योगदान बहुमोल असल्याचे समाधान : ना. सुधीर मुनगंटीवार – मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक मुंबई :- सन १९८८-८९ पासून सातत्याने नफा अर्जित करणाऱ्या वन विकास महामंडळाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक असा ५ कोटी ८२ लक्ष रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला असून, या रकमेचा धनादेश […]

नागपुर :- शिक्षक दिवस के विशेष अवसर पर राजेंद्र नगर उच्चतर विद्यालय, गांधी बाग जोन, प्रभाग 18 में एक महत्वपूर्ण समारोह का आयोजन किया गया। इस आयोजन में स्वच्छता के प्रति जागरूकता और महानगर पालिका की “स्वच्छ नागपुर, सुंदर नागपुर” मुहिम को प्रोत्साहित करने के उद्देश्य से विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए। विद्यालय की प्राचार्य, डॉ. स्मिता के नेतृत्व में […]

If everywhere there exists corruption, malpractice and racketeering in a city like Mumbai, then why does a noble profession like Doctor has to be left behind? Recently I have personally encountered a lot of racketeering wherein few doctors just for that extra buck or hunger of popularity are not leaving patients before looting them. If doctors are such, imagine the […]

– काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अवमानाबद्दल राहुल गांधी बोलणार का ? सांगली :- महाराष्ट्र,मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही.काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे,असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना […]

– स्वच्छता, सुरक्षा, प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश नागपूर :- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणा-या श्रीगणेशाच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाकरिता कोराडी येथील विशाल आकाराच्या विसर्जन कुंडामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या तयारीचा गुरूवारी (ता.५) नागपूर महानगरपालिका, नागपूर शहर पोलिस व नागपूर ग्रामिण प्रशासनाद्वारे आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, मनपा आयुक्त तथा प्रशासक […]

बुट्टीबोरी :- फिर्यादी पोउपनि आशिश मोरखडे पो.स्टे. बुट्टीबोरी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. बु‌ट्टीबोरी येथे अप. क्र. २८९/२१ कलम २०, २२ एनडीपीएस अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दिनांक ०३/०७/२०२१ चे १५/३० वा. ते १७/१० वा. दरम्यान यातील फिर्यादी पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे कार्यालयीन कामकाज करीत असताना गुप्त बातमीदारानी माहिती दिली की एक ईसम दिल्ली येथून फिक्कट निळसर रंगाचे टोयोटा कंम्पनी […]

खापरखेडा :- खापरखेडा येथील पोलीस स्टाफ पोलीस स्टेशन ला हजर असतांनी विश्वनीय माहीती मिळाली की प्रतिक नायडू रा. वार्ड क्र ०२ सिल्लेवाडा हा आपल्या घरी देशी कड्डा (माउजर) ठेवले आहे. अशी माहीती मिळाल्याने खापरखेडा पोलीसांनी लगेच सिल्लेवाडा येथुन प्रतीक प्रकाश नायडु यास ताब्यात घेवुन देशी कट्टा (माउजर) यावत सखोल विचारपुस केली असता प्रतीक नायडु हा उडवा उडविचे उत्तरे देवु लागला […]

भिवापूर :- दि. ०५/०९/२०२४ रोजी अंदाजे सकाळी ११/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे मधुकर दशरथ घोडमारे वय ५० वर्ष रा. तास ता. भिवापुर जि. नागपुर हे तास बस स्टँडवरवर हजर असता तेथे आयसर ट्रक वाहन क्र. MH 31/AP-2966 हे राशनचे तांदळाचे बोरे भरुन भिवापुर वरुन तास बस स्टॅन्ड येथे येवुन उजव्या साईडचा वळनावरून तास गावामध्ये येत असताना त्याचवेळी नागपुर उमरेड रोडवरुन भिवापुरकडे […]

नागपूर :- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने सुरु केलेल्या अभय योजना 2024 ला ग्राहकांकदून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत असून अवध्या 4 दिवसांत या योजने सहभागी होण्यास नागपूर परिमंडलातील तब्बल 134 ग्राहकांनी संमती दर्शविली आहे. या ग्राहकांकडे 99 लाख 76 हजाराची थकबाकी असून या योजनेमुळे त्यांच्याकडील व्याज आणि विलंब आकाराचे 22 लाख 20 हजार […]

कोदामेंढी :- यहां बारिश शुरू होते ही मच्छरों का प्रकोप बढ़ने से नागरिक काफी परेशान है. लेकिन अभी तक ग्राम पंचायत प्रशासन ने मच्छरों का प्रबंध करने हेतु फागिंग मशीन से फवारणी नहीं की है .इसलिए मच्छरों का प्रकोप कम करने हेतु जल्द से जल्द फागिंग मशीन से फवारणी करने की मांग यहां के साईबाबा पतसंस्था के संचालक तथा सामाजिक […]

कोदामेंढी:- यहां के जिल्हा परिषद हायस्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालय में यहां एवं परिसल के 10 से 12 गांव के शेकडो छात्र पढ़ते हैं. लेकिन बारिश के दिनों यहां के पटांगण में जल जमाव होने से छात्राओं को परेशानी होती है . इसलिए संबंधित विभाग ने इस पटांगण में मुरम डालने की मांग यहां के पूर्व सरपंच भगवान बावणकुले, पूर्व उपसरपंच […]

नागपूर :- फिर्यादीचे वडील नामे वसंत श्रावण गेडामकर, वय ७८ वर्षे, रा. वर नं. २३५, कुणबी मोहल्ला, जरीपटका, नागपूर हे त्यांचे अॅक्टीवा दुचाकी ने त्यांचे घरून सेमीनरी हिल्स येथे औषध घेण्यासाठी जात असता, पोलीस ठाणे सदर हद्दीत मेश्राम पुतळा चौक येथे एका अज्ञात दुचाकी वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडीलांचे गाडीला धडक दिल्याने ते खाली […]

नागपूर :- फिर्यादी अंकीत राजु मंडपे, वय ३२ वर्षे, रा. कानफाडे नगर, वर्धा रोड, धंतोली, नागपूर यांनी त्यांची स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच. ३१ डि.पी. २५७६ ही त्यांचे घरासमोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्‌ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा […]

नागपूर :-“ईद-ए-मिलाद २०२४” निमीत्ताने दिनांक ०५.०९.२०२४ से ११.३० वा. चे सुमारास, पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरियम हॉलमध्ये रविंद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे अध्यक्षतेखाली  अश्वती दोर्जे सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, अपर पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत शरीतुल नयी कमीटी सोबत समन्वय बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. पोलीस आयुक्त यांनी […]

– बाळासाहेब मांगुळकर यांची प्रमुख उपस्थिती. यवतमाळ :- थॅलेसेमिया, सिकलसेल,हिमोफेलिया या रुग्णांकरिता नियमित रक्तांची आवश्यकता भासते. जिल्ह्यात या बिमारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना जीवन जगण्याकरिता नियमित संघर्ष करावा लागत आहे. या बिमारीच्या रुग्णांना औषध उपचार व रक्त नियमित न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रक्त साठ्याची कमतरता असल्याने नागरिकांमधून स्वयंस्फूर्तीने या रुग्णांकरिता […]

– आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते १२ निर्माल्या रथाचे लोकार्पण नागपूर :- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, गुरुवारी (ता: 5) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपाच्या १२ निर्माल्य रथांचे लोकार्पण करण्यात आले. मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त तथा घनकचर व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. […]

नागपूर :- वन विभागात होऊ घातलेल्या स्थाई नवीन बारा हजार वन मजुरांचे सरळ सेवा भरतीचे अनुषंगाने वन विभागात अगोदरच बारमाही तसेच हंगामी स्वरुपात भरपूर वर्षांपासून कार्यरत रोजंदारी वन मजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज दिनांक 05/09/2024 रोजी महारष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांचे उपस्थितीत शोमिता बिस्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com