मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती एक संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी” हे वाक्य उच्चारताना हृदय अभिमानाने भरून येते, कारण ही भाषा संत, साहित्यिक, योद्धे आणि समाजसुधारकांनी समृद्ध केलेली आहे. महाराष्ट्राच्या साहित्यपरंपरेचा अभिमान : “बोलतो मी मराठी!” हे केवळ वाक्य नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा गर्जनाट्य उद्घोष आहे. ही भाषा केवळ संवादाचे […]
– ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला उपस्थिती नागपूर :- प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहरातील रेशीमबाग मैदानात […]
अरोली :- येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत खरडा अंतर्गत येत असलेल्या रघुनगर ( खरडा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान पंचकमिटी देवस्थान व समस्त ग्रामवासी तर्फे माही मासच्या पावन पर्वावर 13 व 14 फेब्रुवारीला थाटात पार पडला. दहीकाला उत्सवापूर्वी 8 फेब्रुवारी शनिवार ते 12 फेब्रुवारी बुधवार सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दररोज सुंदर कांड चे आयोजन करण्यात आले होते. 13 फेब्रुवारी गुरुवारला […]
अरोली :- येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत अडेगाव अंतर्गत येत असलेल्या कथलाबोडी येथील स्वराज्य क्रीडा मंडळ तर्फे मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही वय गट 55 (2) ते 52 (5) किलोग्रॅम पर्यंत भव्य कबड्डी प्रतियोगिता चे आयोजन उद्या 17 फेब्रुवारी सोमवारला सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक माजी जि प सदस्य योगेश देशमुख यांच्याकडून 15,555, द्वितीय पारितोषिक महसूल मंत्री चंद्रशेखर […]
नागपूर :- दीनदयाल जन आजीविका योजनेतंर्गत शहरी उपजीविका कृती आराखडयाबाबत (City Livehoods Action Plan) नुकतीच एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा विभागीय सह आयुक्त मनोजकुमार शहा व सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्या मार्गदर्शनात पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील आयोजित कार्यशाळेत नागपूर विभागात कार्यान्वित दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत आर्थिक वर्ष 2024-2025 या कालावधीत एकूण स्थापन करण्यात आलेले […]
ग्रामीण स्वास्थ्य देखभाल में डॉक्टरों की भागीदारी को प्रोत्साहित करने के प्रयास में, महाराष्ट्र मेडिकल काउंसिल (एमएमसी) जल्द ही एक प्रणाली शुरू करने जा रही है, जिसके माध्यम से डॉक्टरों को गांवों में निशुल्क सेवा देकर क्रेडिट अंक अर्जित करने का मौका मिलेगा। इसकी पुष्टि करते हुए एमएमसी के अध्यक्ष डॉ. विंकी रूघवानी ने बताया, “जो डॉक्टर ग्रामीण चिकित्सा शिविरों […]
– विज्ञान, शिक्षा, स्वास्थ्य, प्रशासन आदि क्षेत्रों के विशिष्ट व्यक्तियों द्वारा महर्षि आध्यात्मिक विश्वविद्यालय के कार्य की सराहना ! प्रयागराज :- महर्षि आध्यात्मिक विश्वविद्यालय द्वारा कुंभ क्षेत्र के सेक्टर 7 में एक प्रदर्शनी कक्ष स्थापित किया गया है। इस प्रदर्शनी कक्ष को अच्छी प्रतिक्रिया मिल रही है, और 11 फरवरी तक 10,000 से अधिक श्रद्धालु इस कक्ष का लाभ ले […]
भारत की राजनीति में कांग्रेस पार्टी एक ऐतिहासिक और महत्वपूर्ण भूमिका निभाती रही है। स्वतंत्रता संग्राम से लेकर आज तक, यह पार्टी सत्ता के शिखर तक भी पहुँची और संघर्षों से भी गुजरी। लेकिन वर्तमान समय में कांग्रेस की विश्वसनीयता को लेकर कई सवाल उठ रहे हैं। ऐसा इसलिए भी है क्योंकि पूरे देश पर एकछत्र राज करने वाली कांग्रेस […]
नागपूर :- मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पात्र मदरशांकडून 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अल्पसंख्याक मंत्रालय, भारत सरकार यांनी अल्पसंख्याक समुदायासाठी पंतप्रधान यांचा १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर योजनेच्या १५ उद्दिष्टांमध्ये […]
– माहिती अधिकार कार्यकर्ते टी.एच.नायडू यांचा आरोप,२०१३ सालीच आरक्षण रद्द मग पुन्हा नोटीस कशी ? तळेगाव-दाभाडे भुखंड:आधी नकाशा रद्द,कार्यवाहीचे निर्देश,डिमांड ही घेतली नाही,त्याच भूखंडासाठी काढली नोटीस :मागवल्या हरकती नागपूर :- नागपूर सुधार प्रन्यासच्या वेबसाईटवर पूर्ण नागपूर शहरातील डेव्हलपमेंट प्लान (डीपी)ची यादी आहे.त्यातील पान क्र.३० वर तळेगाव-दाभाडे येथील मौजा खामला खसरा क्र.८२-९५.यावर ps,pkg ,g(प्राथमिक शाळा,पार्किंग आणि उद्यानासाठी) आरक्षण आहे.यातील प्राथमिक शाळेसाठी […]
केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभुमीवर 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा जागर केवळ महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोप-यात राहणा-या तमाम मराठी बांधवांसाठी […]
नागपूर :- विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स राष्ट्रीय द्वारा व्यापारियों हेतु बुधवार 12 फरवरी व गुरूवार 13 फरवरी 2025 को मेकोसाबाग किक्रेट मैदान, कड़वी चैक, नागपुर में सुबह 8.00 बजे रात 10.00 बजे तक दो दिवसीय ÞPagariya Cup – NVCC Tennis Ball Inter Trade Association CRICKET TOURNAMET (2025)” का आयोजन […]
नागपूर :- केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिविल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी नवीन सचिवालय भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी फरीदाबाद येथील […]
नागपूर :- केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत. या योजना प्रभावीपणे व गुणवत्ता पूर्ण राबवण्यात याव्या, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला आज दिले. जिल्हा विकास समन्वय तथा संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर येथील नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या […]
– भारत टेक्स एक्सपोमध्ये महाराष्ट्र सोबत 380 कोटींचे सामंजस्य करार नवी दिल्ली :- वस्त्र उद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून या सुरू असलेल्या भारत टेक्स एक्सपो मध्ये महाराष्ट्रासोबत 380 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत, या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय […]
मुंबई :- सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ […]
मुंबई :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, यांच्यासह राजेंद्र बच्छाव, मेघा गवळी तसेच मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.
मुंबई :- सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य […]
मुंबई :- संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.