नागपूर :-पिछले कुछ सालों में सरकार ने व्यापारियों को बहुत कुछ दिया मगर अभी भी व्यापारी कई बातों को लेकर चिंतित है। सरकार की तरफ आशा भरी नजरों से, उम्मीद के साथ देख रहे हैं। हिंगना बालाजी नगर में टिम कैट नागपुर के वरिष्ठ उपाध्याय, नागपुर चिल्लर किराना एसोसिएशन के अध्यक्ष, समाज के वरिष्ठ व्यापारी प्रभाकर देशमुख के निवास स्थान […]

– नमाद महाविद्यालयात लोकशाही दशा व दिशा वर व्याख्यानमाला गोंदिया :- देशाच्या सत्तास्थानी येणारे कोणतेही राजकीय पक्षाचे सरकार हे सगळ्या व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते. आपण सरकारवर टीका करतो, हे आपले कर्तव्य आहे. परंतु केवळ टीका केल्याने व्यवस्था परिवर्तन होत नाही वा लोकशाहीचे संरक्षण होत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही रक्षणाची आणि त्यासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी ही युवकांची […]

नागपूर :-इस वर्ष की थीम ‘दिल का उपयोग करें, दिल को जानें’ पर लोगों के बीच जागरूकता पैदा करने के लिए PEACE फाउंडेशन द्वारा CARE अस्पताल, नागपुर के साथ एक रैली का आयोजन किया गया। कंचन गडकरी इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हुईं और सेवा सदन स्कूल से रैली को हरी झंडी दिखाकर रवाना किया। रैली […]

– मनोज बंड को महावीर युवा गौरव पुरस्कार प्रदान नागपुर :- महावीर यूथ क्लब द्वारा सोमवार महावीर युवा गौरव पुरस्कार और क्षमावाणी समारोह का आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह में किया गया था. आचार्यश्री सुवीरसागर गुरुदेव के संघ के सानिध्य में हुए आयोजन समारोह की अध्यक्षता श्री पार्श्व प्रभु दिगंबर जैन सैतवाल मंदिर के उपाध्यक्ष आनंदराव नखाते ने की.मुख्य अतिथि […]

नागपूर :- मध्य नागपुरातील गोळीबार चौक येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये फोटोच्या छायाचित्राला माल्यार्पण प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली . महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना काँग्रेसच्या नेत्या ॲड. नंदा पराते म्हणाल्या की महात्मा गांधी यांची […]

नागपुर :- इस बार मानसून की देरी और बाद में अनियमितता की वजह से संक्रामक बीमारियों का प्रकोप तेजी से बढ़ा है. मच्छरों की पैदावार के लिए अनुकूल माहौल होने से मलेरिया के साथ ही डेंगू भी अधिक फैला. अब तक कई लोगों की जान भी चली गई. पूर्व विदर्भ के 6 जिलों में गत वर्ष की तुलना में इस […]

नागपूर :- लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबईतर्फे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग’, खंड-२मधील ‘सहमतीची हुकूमशाही : अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता काँग्रेस नगरमधील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा गांधी यांचे पणतू व म. गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांच्या हस्ते होणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे […]

नागपूर :- मानव अधिकार संरक्षण मंच द्वारे कंत्राटिकरण – संविधानावर केलेला सुनियोजित हल्ला या विषयावर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना येथे अभ्यासपूर्ण कार्यक्रम घेऊन शासना विरोधात संविधानिक मार्गातून राज्यभर जनजागृती करून आंदोलने आणि हायकोर्ट पासून ते सुप्रीमकोर्ट पर्यंत लढण्याचा निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भन्ते धम्मसारथी तसेच ऍड. राहुल तेलंग होते. शासनाने परिपत्रक काढून संविधानाच्या कलम 13(1), 13(2), 14, 21, […]

– दोन दिवसात 2.25 लाखाच्या वस्तूंची विक्री – 8 ऑक्टोबरपर्यंत राहणार खुले नागपूर :- आज खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून दोन दिवसात 2 लाख 25 हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली आहे. ग्राहकांसोबतच प्रदर्शनी पाहवयास येणाऱ्या प्रेक्षकांची सुध्दा गर्दी वाढत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या संधीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महात्मा […]

वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते. राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी चौक येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध […]

Ø राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन Ø संमेलनातून राष्ट्रसंतांचे साहित्य, भजने लोकांपर्यंत पोहचेल Ø आजनसरातील 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार वर्धा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा काळ पारतंत्र्य, रुढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धेचा काळ होता. समाजात असमानता तर तरुणाई भरकटलेल्या अवस्थेत होती. अशा स्थितीत राष्ट्रसंतांनी तरुणांना भजनाद्वारे प्रबोधनातून मोहीत केले. संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन […]

वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली व गांधीजींना अभिवादन केले.यावेळी खासदार रामदास तडस, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, माजी आमदार आशिष देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित […]

नागपूर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाल्यावरून उमरेड उपविभागातील पो स्टे कुही हद्दीतील दुरक्षेत्र पाचगाव होतौल मौजा पाचगाव येथील सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्टचे डोरमेट्री हॉल येथे साऊंड सिस्टीमवर अश्लील गाणे वाजवून मुलांना तोकडे व कमी कपडे घालून विभस्तपणे चेहरा व हाताचे इशारे करून मुलींना नाचवून व त्याचेवर पैसे उधळून रिसॉर्ट मालकाकडून अवैधरित्या विदेशी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी –  तालुक्यातील आजनी येथे सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाच्या वतीने जयंती निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. अभ्यासिकेतील विद्यार्थिनी गुंजन वानखेडे हिच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तर कामगार कवी लीलाधर दवंडे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलिस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नं. ६ पानी टाकी जवळ सुनिल चुन्नीलाल केवट (निषाद) आणि त्याचा मित्र आकाश राजेश राजभर रा खदान न ६ यांचे शुल्क भांडण झाल्यावर सुनिल घरी आल्यावर आकाश त्याचे मागेच घरी येऊन चाकुने छातीवर वार करून गंभीर जख्मी करून आकाश ने सुनिल ची हत्या केली. अशी कन्हान पोस्टे ला […]

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, अनिल बन्सोड, चंद्रभान पराते, कमलकिशोर फुटाणे, सहाय्‌यक संचालक (ताळमेळ) शंकर बळी, तहसीलदार(महसूल) राजेश भांडारकर, तहसिलदार आर.के.डिघोळे, नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

– नागपूर जिल्हयातील शेतीच्या नुकसानाची कृषि मंत्र्यांकडून पाहणी नागपूर :- राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्हयात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी […]

सावनेर :- अंतर्गत ०६ कि. मी अंतरावरील सोनापूर ते अदासा मंदीर शासकीय रोप वाटीका जवळ दिनांक २८/०९/२०२३ चे १४.०० वा. ते १५.०० वा. दरम्यान फिर्यादी अतुल वामनराव गायकवाड, ३६ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ सोनपुर पोस्ट आदासा ता. कळमेश्वर पो.स्टे सावनेर यांचा मोठा भाऊ मृतक अमोल – वामनराव गायकवाड, वय ३७ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ सोनपुर (आदासा) याला आरोपा  […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी बस स्थानकात स्टार बस थांब्याची सोय करावी प्रवासाची मागणी कामठी :- प्रवाशांना स्वस्त व सुलभ प्रवास घडावा म्हणून शहर बस सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर या प्रवाशांच्या भरवश्यावर स्टार बस प्रशासन आपली तिजोरी भरत आहे मात्र कामठी च्या स्टार बस थांबा होणाऱ्या ठिकाणी अधिकृत बस स्थानक नसल्याने स्टार बस रस्त्यावर उभे करीत […]

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com