संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:- स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभागा मार्फत कुपोषित, कमी वजनाच्या बालकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात मिशन स्वस्थ बालक अंतर्गत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा आज .21 मार्च पासून राबाविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये मिशन स्वास्थ बालक अंतर्गत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा आयोजित […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:- आविष्कार फाउंडेशन इंडिया सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा,आरोग्य,सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत संस्थेच्या वतीने विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीना अविष्कार फाऊंडेशन इंडिया द्वारे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कामठी तालुक्यातील येरखेडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका संगीता विवेक अवसरे यांनी 28 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोबतच […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:-शहरात कामठी नगर परिषद च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला.परंतु प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा रद्द झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर 5 वर्षानंतर एक्शन मोड मध्ये आलेले हवसे नवसे इच्छुक उमेदवार थंडावले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रद्द झालेली प्रभाग रचना नेमकी कधी जाहीर होणार याकडे राजकीय पक्षाचे लक्ष […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:-स्वास्थ्य संवर्धन 108 कुण्डीय गायत्री महायज्ञ आयोजन समिति कामठी द्वारा आज दिनांक 21 मार्च को प्रातः 7 बजे से सभी देवताओं के आव्हान के साथ यज्ञ का शुभारंभ हुआ।सबेरे से ही यज्ञ में बैठने के लिए भक्तों का उत्साह देखते ही बनता था। सम्पूर्ण 108 कुंडों में प्रत्येक कुंड पर 4 जोड़े के हिसाब […]

संदीप कांबळे, कामठी –नेत्र रोग तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद कामठी ता प्र 21:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौकात कामठी शिवसेना च्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप इटकलवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून माल्यार्पण करून शिवस्तुती घेण्यात आली.याप्रसंगी आयोजित रक्तदान […]

संदीप कांबळे, कामठी कामठी :- महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जंयती रनाळा स्थीत कामठी अर्बन निधी लिमिटेड बैंक व युवा चेतना मंच यांच्या संयुक्त साजरी करण्यात आली. याप्रसंगी बैकेचे चेयरमँन नितिन ठकारे व डायरेक्टर नरेश सोरते दिंव्याग बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करून शिवस्तुती घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन […]

चंद्रपुर – इसके पहले भी काली दुनिया न्यूज ने खलबली मचा दी थी कोई भ्रष्टाचारी शहंशाह कामगारों का स्थानांतर के आड मे भ्रष्टाचार कर रहा है. कुभांरखनी खदान से भांदेवाडा खदान में कामगारों को रीलीज नहि करने का कुछ वणी नार्थ एरीया के संघटना के नेताओं से पैसे लेने देने करके पहिली ऑर्डर को मुखरुप से रोक देना. और जब […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:-कामठी तालुक्यातील आजनी येथे नवयुवक युवा मंडळातर्फे १० मार्च रोजी उद्घाटन झालेल्या अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी जे एन सी सी व नवयुवक युवा मंडळ यांच्यात अंतिम सामना खेळून समापन झाले. अंतिम सामन्यात जे एन सी सी क्रीडा मंडळ, नागपूरने प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक  […]

– तराजू पैनल की एकतरफा जीत ,श्री अग्रसेन मंडल का त्रिवार्षिक चुनाव संपन्न  नागपुर – प्रतिष्ठित श्री अग्रसेन मंडल का त्रिवार्षिक चुनाव में तराजू पैनल ने शंख पैनल पर एकतरफा जीत दर्ज की.मंडल का नया अध्यक्ष शिवप्रसाद अग्रवाल व सचिव रामानंद अग्रवाल निर्वाचित हुए. इस चुनाव में तराजू पैनल के सभी उम्मीदवार विजयी हुए.जिसमें अध्यक्ष शिवप्रसाद अग्रवाल,उपाध्यक्ष द्वय अनिल केसी व […]

हिंगणा – शब ए बराअत में अल्लाह ताला सभी गुनाहों को माफ अता फरमाता है। इस रात में कब्रस्थान में जाकर अपने मारहुमो के लिए दुआ करे। रात भर इबादत कर अपने गुनाहों से तौबा करे। यह मगफिरत की रात है। अल्लाह ताला शब ए बारात की रात में तहेदिल से तौबा करने वाले के गुनाह माफ अता फरमाता है। […]

नागपुर –  हमारे माथे के बीचों-बीच आज्ञाचक्र होता है। जो इड़ा, पिंगला तथा सुभुम्ना नाड़ी का संगम है। तिलक हमेशा आज्ञाचक्र पर लगाया जाता है, जोकि हमारा चेतना केंद्र भी कहलाता है। जिसमे वैज्ञानिक दृष्टिकोण से चंदन का तिलक लगाने से मस्तिष्क में शांति, तरावट तथा शीतलता बनी रहती है। इससे दिमाग में सेटाटोनिन व बीटाएंडारफिन नामक रसासनों का संतुलन […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ५ कि मी अंतरावर बोरडा रोड कांद्री रूद्रा पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने १० बॅटऱ्या ७० हजार रूपये किंमती च्या चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.           प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१९) मार्च चे सकाळी ८ वाजता […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दिड कि मी अंतरावरील रायनगर विकास शाळा मैदाना जवळ विवेक मेश्राम च्या नौकरा ला तीन आरोपींनी मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .              प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.१८) मार्च २०२२ ला दुपारी १.४५ […]

Nagpur – The Wildlife Research & Training Centre (WRTC), Gorewada, Nagpur in collaboration with Gorewada Project, FDCM Ltd., Nagpur and Nagpur Veterinary College, Nagpur arranged a bird watching session for the students of Nagpur Veterinary College, Nagpur on the occasion of 13th ‘World Sparrow Day’. A total of 60 students participated in the event. Speaking on the occasion, Dr. Shirish […]

Maharashtra Governor presents Corporate Social Responsibility Excellence Awards to Corporates, organisations Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Lifetime Achievement Award to eminent cricketer and coach Dilip Vengsarkar for his outstanding contribution to sports. The Governor also presented the various CSR Journal Awards for 2021 to Corporates for their commendable work towards social causes through CSR projects. Well known social workers […]

राज्यपालांच्या हस्ते दिलीप वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षाही नागरिकांचे सामाजिक दायित्व महत्वाचे: राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे रविवारी (दि. २०) राज्यपालांच्या हस्ते सामाजिक दायित्वाच्या […]

नागपूरात मानकापूर स्टेडीयमवर 27 मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’ नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य कुमार अवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाची ही झेप असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे . या ‘ऐरोमॉडेलिंग शो’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आपल्या आवडीच्या क्षेत्रात […]

मोटारसायकल रॅलीतून जलजागृतीचा संदेश नागपूर :  सजीवांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्याचे संवर्धन, जतन आणि दैनंदिन वापरात काटकसरीने वापर करुन पाणीबचत करावी, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांनी केले. आज अंबाझरी तलाव येथून सुरु झालेल्या स्कूटर रॅलीला जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पाण्याबाबत जागृती निर्माण करणे, नागरिकांना जलसाक्षर करणे आवश्यक असून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन […]

रामटेक – बलिदान दिवसानिमित्त आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिरचे आयोजनवीरांगना राणी अवंतिबाई लोधी यांच्या बलिदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन चीचाळा  येथे आयोजित करण्यात आले होते. मनसर जिल्हापरिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य  सतीश डोंगरे यांनी आयोजित केले असून गावातील नागरिकांनी आरोग्य तपासनी करून घेतली. तसेच गावातील युवकानी मोठा संख्येने रक्तदान केले.  यावेळी प्रामुख्याने मोहन माकडे जिल्हा परिषद सदस्य सरपंच […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 20:- टग ऑफ वॉर कार्यशाळा २ मार्च ते १९ मार्च या कालावधीत कामठी येथील स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या क्रीडांगण येथे यशस्वीपणे पार पडली. ज्यामध्ये महाविद्यालयातील एकूण 57 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षकाच्या भूमिकेत राष्ट्रीय खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक,NIS-COACH  अमित राजेंद्र ठाकूर यांनी सर्वोत्तम योगदान दिले. हा कार्यक्रम शारीरिक शिक्षण विभागाच्या बॅनरखाली टग ऑफ […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com