स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई नागपुर –   स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतील दहेगाव रंगारी येथे दिनांक 14/09/2022 चे 10.00 वा. ते 11.00 वा. दरम्यान एमच-34/एबी-3590 क्रमांकाचा ट्रकचा चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात चालक आरोपी क्र. 1) ट्रक चालक नामे- विग्नेश उर्फे गणपत निलकठंराव कावळे, वय 22 वर्ष, रा. वार्ड […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  कन्हान व ग्रामिण मध्ये रात्रीची पोलीस गस्त नियमित करून बोरडा चौकात सीसी टीव्ही कॅमरे, पोलीस चौकी ची संताजी ब्रिगेडची मागणी. कन्हान : – नागपुर वरून कन्हान बोरडा मार्गे बनपुरी घरी परत जाणा-या कल्पेश बावनकुळे ची अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे हत्या केल्याने कन्हान शहर व ग्रामिण भागात भयंकर भितीचे वाता वरण निर्माण झाल्याने हत्या करण्या-या आरोपीताना […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदियातीलप्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली आहे. तर या घटनेमुळे संतप्त पालकांनी आपला रोष शाळा व्यवस्थापनावर व्यक्त करीत. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच […]

 नागपुर –  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील मौजा कडोली संपत धाबा येथे एमएच-04/एफयु-7066 क्रंमाकाच्या टँकर ट्रकची पाहणी केली असता टॅन्कर मध्ये बायोडिझेल सारखे रसायन भरलेले मिळून आले. त्यामुळे पुरवठा निरीक्षक कामठी यांच्यासह सदर टँकर ताब्यात घेऊन टॅन्कर मध्ये असलेल्या रसायनाची तपासणी केली असता टॅन्कर मध्ये अंदाजे 28,400 लिटर बायोडिझल प्रती लि.कि. 85/-रू. प्रमाणे कि. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डि जे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जव ळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडविल्याने दुचाकी सह खाली पडुन तिघेही उठुन पंपकडे पळत असताना कल्पेश ला पकडुन धारदार शस्त्राने मारून हत्या करि त आरोपी पळुन गेले. तर मागे स्वार दोघे […]

नागपूर – मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असलेला मोक्काचा आरोपी सूरेश कावळे जवळ गांजा आणि 15 मोबाईलच्या बॅटर्‍या मिळाल्या. याप्रकरणामुळे पोलिस वर्तुळात आणि कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल  घेत कारागृहात सर्च ऑपरेशनचे आदेश दिले. त्यानुसार बुधवार 7 सप्टेंबरला सकाळपासूनच कारागृहाची झाडाझडती सुरू झाली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, झोन-2 चे पोलिस उपायुक्त […]

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई नागपुर –  पो.स्टे. वेलतुर येथे रिपोर्ट दिली की, दिनांक 06/09/2022 ते दिनांक 07/09/2022 चे सकाळी 07.00 वा. दरम्यान त्यांचे शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी ते गेले असता त्यांची बैल जोडी कि. 70,000/-रूपये शेतातील झोपडीत बांधले होते. नंतर चारा टाकुन 10.00 वा. दरम्यान ते घरी निघुन गेले. दि. 07/09/22 रोजी सकाळी 06.00 वा. दरम्यान फिर्यादी […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  शहरातील मार्केट परिसरात सायंकाळ च्या सुमारास एक गुन्हेगारी वृत्तीचा युवक आपल्या हातात चाकू घेऊन रस्त्यावर फिरत असुन लोकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरवीत असल्याचे काही लोकांना लक्षात येताच लोकांनी त्याला विचार पुस केली मात्र त्यांनी लोकांना ही चाकू चा धाक दाखवीत असल्याचे व्हिडीओत सध्या व्हायरल होत आहे. तर परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली असता, तर […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – गुन्ह्यांवर प्रतिबंध घालणे व त्यानंतरचे काम म्हणजे घडलेल्या गुन्हयांचा तपास करून आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे. हे पोलिसांचे महत्वाचे काम असते. त्या कामात अनेक अडचणी येतात त्यावर उपाय म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिंकाच्या सुविधेसाठी ‘पोलीस आपल्या दारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पंचायत समितीचे दोन कर्मचायावर 17 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदार हे विस्तार अधिकारी असुन वैद्यकीय रजेची फाईल मंजुरी करण्यासाठी आरोपी प्रदिप बन्सोड सहायक प्रशासन अधिकारी पंचायत समिती तिरोडा,यांने 7 हजार व आरोपी ‌ प्रमोद मेश्राम वरिष्ठ सहायक पंचायत समिती तिरोडा यांचा करिता 10हजार रुपये असे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रनाळा येथील पंकज हॉल समोर एका भामट्या महिलेने जयभीम चौक रहिवासी 85 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाचे पैसे मिळत असल्याची बतावणी करून आधी सहा हजार रुपये भरल्यास आपल्याला 1 लक्ष 30 हजार रुपये भेटतील असे सांगून तिच्या गळ्यातील सोन्याचे 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने […]

नागपुर –  उपराजधानी  येथील गुन्हे शाखाच्या चैन स्नेचींग विरोधी पथकाने  मोठी कारवाई केलेली आहे . चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरी यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या चोरट्याना  गुन्हे शाखाच्या चैन स्नेचींग पथकाने बेड्या ठोकल्या आहे तसेच चोरट्यानी ६ गुन्हे केल्याचे उघडकीस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी रहिवासी सराईत गुन्हेगार विजय उर्फ टायसन डोंगरे वय 44 वर्षे ला डीसीपी सारंग आव्हाड यांनी तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी हा नेहमी आपले साथीदारांसह राहून वस्तीत लोकांना दमदाटी दाखवणे तसेच जबरदस्तीने चोरी करने,अवैध दारू विक्री करणे,एनडीपीएस कायद्या अंतर्गत […]

सब इंस्पेक्टर दिलीप पुंडलिक सपाटे ने रिश्वत के पैसों से  बनाई कई चल अचल संपत्ति हो सकती है कुर्क? नागपुर –  पुलिस स्टेशन की सीमा में बालू की ढुलाई करने के लिए प्रति ट्रक 15 हजार के हिसाब से 5 ट्रक के लिए 75 हजार रूपए की रिश्वत मांग कर 45 हजार स्वीकार करते हुए उमरेड तालुका के बेला पुलिस […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – जिल्ह्यातील देवरी पंचायत समिती अंतर्गत कडीकसा व गणुटोला येथील कार्यरत ग्रामसेवक बंडू कैलुके यास 10 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. तक्रारदाराचा ठेकेदारीचा व्यवसाय असून त्यांचा मामा हा बांधकाम ठेकेदार आहे. जिल्हा परिषद गामीण पाणी पुरवठा योजना गट ग्राम पंचायत कडीकसा अंतर्गत कडीकसा व गणुटोला येथे नळ व पाईप […]

– 350 करोड़ से अधिक का कारोबार हो रहा उपराजधानी में.. बढ़ रहा है नशे का करोबार, युवाओं की जिंदगी के परिवार हो रहे है बर्बाद नागपुर – नागपुर पुलिस की ओर से चरस और ड्रग्स पर कार्रवाई की बात कही जा रही है लेकिन इन दिनों  पुलिस तो कई  पब और लाउंज पर बिक रहे हुक्के बंद करवाने में […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील सोनू मोनू कंपनिसमोरून 10 चाकी कंटेनर क्र एम पी 04 एच ई 9664 ने अवैधरित्या 61 गोवंश जनावरे कत्तलीसाठी वाहून नेत असता सापळा रचून बसलेल्या नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर कंटेनर ताब्यात घेऊन कत्तलीसाठी कत्तलखान्यात वाहून नेत असलेले […]

–  २२ जुगार खेळणा-याना पकडुन तासपत्ते, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन सह २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांनी जुगार अड्ड यावर धाड मारून २२ जुगार खेळणा-याना ताब्यात घेऊन नगदी रूपये, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन व जुगाराचे इतर साहित्य […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27:-शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱ्या बैल पोळा हा सर्वत्र साजरा करत असताना ऐन बैल पोळ्याच्या रात्रीला राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील बायपास मार्गावरील नेरी गावातील गादा नेरी जुन्या मार्गावर 14 च्या जवळपास गोवंश जनावरे मृतावस्थेत आढळल्याची घटना घडल्याने गावात या घटनेची निंदनीय चर्चा व्यक्त करण्यात येत असून सदर घटनेसंदर्भात गावात भावनाशील नैराश्येचे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com