नागपूर :-फिर्यादी रिजवाना आसीफ शेख वय ३६ वर्ष रा. जाफर नगर, रोज कॉलोनी, गिट्टीखदान, नागपूर यांनी तसेच त्यांची आई नामे फरीदा आबू शेख यांनी दिनांक १०.०६.२०२० रोजी पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत गरीब नवाज चौक, खरबी येथील थ्री लॅण्ड डेव्हलपर्स चे ऑफीस मध्ये आरोपी अंसार रहीम बेग मिर्जा वय ४६ वर्ष रा. प्लॉट नं. १०७, रोशनवाग, खरबी, नागपूर याचे कडुन पहन […]

नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रोहीत काळे यांना मिळालेली माहिती व सायबर टिमचे विशेष सहकार्याने पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, लोहाना भवन जवळील, हिवरी नगर गार्डन समोरील रस्त्यावर, सार्वजनिक रोडवर एम.डी पावडरची देवान घेवान होणार आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून पाळत ठेवुन, सापळा रचुन तिन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नांव […]

  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 22:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पावनगाव गावातील भूमापन क्र 40/1 मधील 3.27 हॅकटर जमिनीचे पोट हिस्से करून त्याची क प्रत देण्यासाठी भूमी अभिलेख विभाग कामठी येथे कार्यरत भु कर मापक कर्मचारी वैभव अशोकराव पळसापुरे यांनी पडताळणी च्या वेळी 60 हजार रूपयाची लाचेची मागणी करून 60 हजार रूपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. ७६, महाजन ले-आउट, लक्ष्मीनारायण मंदीर समोर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विजय केशवराव कुकडे वय ५५ वर्ष यांनी त्यांचे शेतात विज पुरवठा आणने साठी मौजा विहीरगाव, सर्वे नं. १६५/१, सुनिल भेंडे यांचे शेतात एकुण ७ लोखंडी पोल व ईलेक्ट्रीक साहित्य असा एकुण किंमती अंदाजे १,७५,०००/- रू. चा मुद्देमाल घटनास्थळी आणून ठेवला असता […]

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा हहित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौजा दिघोरी काळे शेत शिवारात काही ईसम हे ५२ ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अशा माहितीवरुन दिघोरी काळे शेत शिवारात गेलो असता काही ईसम हे पडीत शेतात तासपत्त्यावर जुगार खेळतांनी दिसले. यावरुन त्यांना घेराव टाकुन पकडण्यास गेलो असता काही ईसम मौक्कावरुन पळुन […]

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा हद्दित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम ॲक्टिव्हा गाडीने जयस्तंभ चौका कडुन बस स्टॉप कडे देशी दारुची अवैधरित्या विनापरवाना वाहतुक करीत असल्याची माहीती मिळाल्याने जयस्तंभ चौकात नाकाबंदी करुन होन्डा अॅक्टिव्हा मोपेड क्र. MH-40/AS-0510 चे चालक नामे नितीन लक्ष्मीनारायण जैयस्वाल, वय ४० वर्षे, राह. कृष्ण मंदीर जवळ मौदा याला पकडण्यात आले, त्याचे […]

नागपूर :-फिर्यादी नामे लल्लु रहीमआले यादव वय ३५ वर्ष रा. क्वार्टर नं १५४ नविन कॉलनी चनकापुर ग्राउंड समोर ता. सावनेर हे मिलन चौक चनकापुर येथील पुजा बार रेस्टॉरेंट येथे मॅनेजर म्हणून काम करतात. फिर्यादी हे पुजा वार रेस्टॉरेंट येथे कामावर हजर असतांना यातील आरोपी नामे १) ओमप्रकाश शिवेदी वय २३ वर्ष २) हर्षित वर्मा वय अंदाजे २४ वर्ष दोन्ही रा. […]

उमरेड :- पोलीस उमरेड येथील स्टाफ पोलीस स्टेशन उमरेड ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, बायपास चौक उमरेड तसेच गांगापूर उडाण पुलीया उमरेड येथे ०३ ट्रक टिप्परद्वारे रेतीची चोरटी अवैधरीत्या विनारॉयल्टी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह बायपास चौक उमरेड तसेच गांगापूर उडाण पुलीया उमरेड येथे १) अशोक ले-लॅन्ड […]

उमरेड  :- येथील स्टाफ उमरेड ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय सुत्राद्वारे माहिती मिळाली की, ओम साई प्लाझा कॉम्प्लेक्स अड्याळवाले ले आउट परसोडी उमरेडच्या बाजूला असलेल्या गल्लीत एका इसमाने दारूचा स्टॉक ड्राय डे च्या दिवशी विक्री करीता जमा करून ठेवला आहे. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह अड्याळवाले ले आउट परसोडी येथील ओम साई प्लाझा कॉम्प्लेक्स येथे रेड कारवाई करून आरोपी नामे दयानंद […]

नागपूर :- फिर्यादी नामे पुष्पा पांडुरंग चौधरी, वय ६५ वर्ष, रा. मोहखेडी ता. मौदा जि. नागपूर ही मुलीचे गावी उमरेडला जाण्याकरीता मौदा बसस्टॉप येथे वाट पाहत उभी असताना अनोळखी मोसास्वार आरोपी हा तेथे येवुन मी मांढळ येथील असुन उमरेडकडे जात आहे. तुम्हाला मोसाने उमरेडला सोडतो. फिर्यादीला मोसावर बसवून जात असता सोनपुरी गावाजवळ तिला फोन आल्याने आरोपीने मोसा थांबवुन तिला तुमचे […]

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे फिर्यादी नामे मुकुल जयवंत गोतमारे वय २४ वर्ष रा बोरगाव ता कळमेश्वर यांनी दिनांक १०.०८.२४ से १३.३० ते १२.५० वा दरम्यान आपली मोटर सायकल क एम एच ३१ सीयु ४६५० किमती ३००००/-रू ची ऋषी ठाकरे यांचे झेरॉक्स दुकानाचे समोर लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात आरोपीने सदरची मोटरसायकल चोरून नेल्याचे रिपोर्ट वरून सदर गुन्हा […]

भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, निलजकडुन ०२ ट्रक टिप्पर अवैधरीत्या विनारॉयल्टी उमरेडच्या दिशेने जात आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह मानोरा शिवार येथे १) एम एच ४०/वि जि ४२२९ चा चालक आरोपी नामे- चंद्रशेखर अशोक येरकुंडे वय २६ वर्ष उदासा […]

भिवापूर :- पोस्टे भिवापूर येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, महेश मुत्तलवार नावाचा इसम मोसा क्र. एम. एच-४०/एन. एस-५७९९ ने देशी दारूची वाहतुक करतांना भिवापूर कडुन कारगावकडे जात आहे. अशा गोपनीय माहिती वरून पोस्टे टी पॉईंट परीसरात नाकाबंदी केली असता भिवापूरकडुन एक इसम मोसा एम. एच-४०/एन. एस-५७९९ ने जात असता सदर इसमास थांबवुन पाहणी केली […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर महामार्गावरील एका नामवन्त बिअर बार मध्ये समोरील टेबल वर बसलेला एक इसम हा आपल्या मित्रांसोबत बसला असता अचानक त्याला फोन आला व तो मोबाईल वर जोराने बोलू लागला यावर आरोपीने जोराने बोलण्यास मज्जाव केल्याने दोघात झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन हाणामारीत झाला व आरोपीने त्याला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौक येरखेडा येथे उधारीचे पैसे परत मागायला आलेल्या तरुणाशी झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेल्याने पैसे मागायला आलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी साहित्य ने मारहाण करून जख्मि केल्याची घटना काल सायंकाळी साडे सहा दरम्यान घडली असून जख्मि फिर्यादी तरुणाचे नाव अमित सुरज राऊत वय 37 वर्षे रा […]

कन्हान :- पोस्टे कन्हान येथील स्टाफ यांना गोपनीय माहिती मिळाली की, कन्हान ते गहूहीवरा रोड लगत रोहीत चौरसीया याच्या कोळसा टालवर चोरीचा कोळसा विक्री केला जात आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून कन्हान पोलीस स्टाफ व फिर्यादी यांनी घटनास्थळी पोहचुन मोसा क्र. एम.एच-४०/सी. व्ही-३३४९ चा चालक आरोपी क्रं. १) रोहीत किशोर सुर्यवंशी, वय १९ वर्ष, रा. खदान नं. ६ कन्हान, मोसा क्र. […]

रामटेक :- फिर्यादी नामे अश्विनी अर्जुन वैद्य, वय ३० वर्ष रा. साटक, ता. पारश्विनी, रामटेक हिचा पती जखमी नामे अर्जुन श्रीराम वैद्य, वय ४५ वर्ष व आरोपी क्र. ०१) चिरकुट लक्ष्मण चंदेल ०२) संजय चिरकुट चंदेल दोन्ही रा. साटक, ता. पारशिवनी, रामटेक हे एकाच गावातील रहीवासी असुन एकमेकांना ओळखतात. गावातून फिर्यादीचे पती दुकानाकडे पायी येत होते व त्यांचा मागेमागे चिरकुट […]

– सायबर गुन्हेगाराने अडविले आमिषाच्या जाळ्यात : गुन्हा दखल नागपूर :- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये आमिषाला बळी पडून शहरातील एका व्यक्तीने ९ लाख ९८ हजार गमावले. सायबर गुन्हेगाराने फेकलेल्या नफ्याच्या जाळ्यात अडक ल्याने हातची रक्कम निसटली. आधी आरोपीने गुंतवणुकीवर चारपट नफा दर्शविला. मग, मोठी रक्कम हाती लागताच पोबारा केला. तहसील पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. मोहम्मद जाबीर मोहम्मद साबीर असे फसवणूक […]

– गुन्हे शाखेची कारवाई : विक्रीचा सुळसळाट वाढला नागपूर :-शहर ड्रग्जच्या विळख्यात ढकलले जात आहे. छुप्या मार्गाने होणा-या नशेच्या विक्रीने तरुणाई भरडली जात आहे. गुरूवारी एका विक्रेता ११ लाख ७ हजार २०० रुपयांच्या ड्रग्जसह गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागल्याने ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट वाढला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूरज प्रमोद गजभिये (३४, रा. अर्चना रेसीडन्सी, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- एका 18 वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत सदर तरुणीवर बळजबरीने शारीरिक व लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 सप्टेंबर 2023 पासून ते 7 जून 2024 दरम्यान आरोपीच्या राहत्या घरात घडली असून या सतत च्या जाचक लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित 18 वर्षोय तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com