अकोला शहर में हिंसक झड़पों के बाद धारा 144 लागू.. डिप्टी CM कर रहे मामले की निगरानी.. अकोला – महाराष्ट्र में अकोला के ओल्ड सीटी में विवाद हो गया. लेकिन इस मामूली से विवाद के चलते हालात इतने बिगड़ गए कि दो गुटों में हिंसा हो गई. इस हिंसा का एक वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. […]

बंगळुरू :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 12८ जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर भाजपकडे अवघ्या 70 जागा आहेत. तर जेडीएसला 26 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने बेंगळुरूमधील 5 स्टार हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक […]

Mumbai :- The Maharashtra government will reach out to its citizens with a bagful of schemes and benefits right at the doorstep of the common man facilitating and ensuring his work is done at the local level and his family gets the full benefits of various schemes. A public campaign that is the brain child of Maharashtra Chief Minister Eknath […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई  नागपूर /रामटेक – रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लूटमार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.प्राप्त माहिती अनुसार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे शुभम वासुदेव मोहनकर त्याचे होणाऱ्या पत्नीसह रामटेक मंदीर परिसरात मोटर सायकलने फिरायला गेले होते. गडमंदीर ते अंबाडा कडे जाणान्या रोड वर ते दोघेही एका ठिकाणी थांबले असताना एका होन्डा शाइन मोटर सायकलवर आलेल्या तिन […]

नवी दिल्ली :- राज्यातील सत्ता संघर्षावर अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने शिंदे सरकार वाचलं आहे. त्यामुळे आता राहूल नार्वेकर यांच्याकडे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय असेल. मात्र निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी सूचनाही सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत […]

नवी दिल्ली :- महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, […]

– कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला निकाल येण्याची शक्यता – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात- सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून वाचन सुरु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 30 वर्षीय तरुणीवर आरोपीने पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी पीडित मतिमंद तरुणीच्या आईने स्थानिक जुनी कामठी […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- चिमूर तालुक्यातील भिसी वरून उमरेड कडे खाजगी कामानिमित्त दुचाकी ने जात असलेल्या दोघांना मागेहून भरधाव वेगाने येत असलेल्या कार चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच अपघाती मृत्यू झाला तर दुसऱ्याचा कामठी येथील आशा हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून मृतकाचे नाव कैलास कांढरकर वय 50 वर्षे रा भिसी तसेच अनिल ठोंबरे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोन आरोपीस अटक, तीन आरोपी अजूनही अटकेबाहेर कामठी ता प्र 6:-स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा येथे मो सलमान यांच्या राहत्या घरी उधारीचे असलेले चार हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या मो मुजमिल कुरेशी यांच्याशी झालेला हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी मो सलमान यांनी आरोपितांशी संगनमत करून लोखंडी रॉड वव स्टीलच्या झाराने डोक्यावर वार […]

पुणे :- संरक्षण संशोधन संस्थेत (DRDO)मध्ये उच्च पदावर कार्यरत, निवृत्तीस केवळ सहा महिने, डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वासोबत काम करणारा अधिकारी पाकिस्तानच्या जाळ्यात अडकला. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील DRDO या संस्थेत संचालक असलेले प्रदीप कुरुलकर याला या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तपासात अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. व्हॉट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे पाकिस्तानशी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लकडगंज येथे तीन मजली इमारतीच्या बांधकाम दरम्यान सेन्टरिंग मजुराचा खाली पडून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव राजेश ढोके वय 43 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक विवाहित तरुण हा जयभीम चौकात […]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या. अखेर शरद पवार यांनी आज गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षातील विविध घडामोडींवर भूमिका मांडण्यासाठी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची मोठी घोषणा केली. मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य […]

जम्मू-कश्मीर :-जम्मू-कश्मीर में सुरक्षाबल लगातार आतंकियों के सफाए में जुटे हुए हैं. इसके लिए समय-समय पर ऑपरेशन भी चलाए जाते हैं. ऐसा ही एक ऑपरेशन राजौरी में चलाया जा रहा है. जानकारी के मुताबिक यहां 2-3 आतंकियों के छिपे होने की जानकारी मिली थी जिसके बाद तलाश अभियान के दौरान मुठभेड़ शुरू हो गई हालांकि अब तक इस मुठभेड़ में […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात पावसाळा अवतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे . आज 2 मे ला दुपारी साडे बारा दरम्यान कामठी तालुक्यात मुसळधार तेज गतीने पाऊस पडला तर कामठी तालुक्यातील भामेवाडा गावात चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून या गावातील घरे पडले, झाडे कोसळले, जनावरे दगावले शौचालयाचे तसेच घरातील […]

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता पवार यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? हा चर्चेचा विषय आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्याकडेही प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. त्याचवेळी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पवारांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात. […]

कोंढाळी :- १) पो.स्टे. डाळी अंतर्गत मौजा चंदन पार्डी येथे दिनांक २०/०४/२०२३ चे १८/२० पा. मे १९१५ पा. दरम्यान यातील नमुद आरोपी नामे रोशन विठठल गायकवाड, वय ३७ वर्ष, रा. चंदनपारडी व आपल्या हातात गंजलेली लोखंडी तलवार घेवुन फिरत होता. सदर इसम हा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उददेशाने गंजलेली लोखंडी तलवार आपल्या हातात देवून फिरत असल्याने सदरचा गुन्हा नोंद करून […]

काटोल :- पो.स्टे. काटोल अंतर्गत ढिवरवाडी येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०८/०० वा. ते २०/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- रत्ना मुकूंदराव बॉवल, वय ४५ वर्षे, रा. दिवरवाडी ता. काटोल ही आपल्या परीवारासह स्वतःचे बहीणीचे लग्नाकरीता काटोल येथे आली होती. दि. ३०/०४/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा. फिर्यादीचे पती व मुलगा असे दोघेही घरी येवून आंघोळपणी करून सकाळी ०८/०० वाजता लग्नाचे कार्यक्रमाकरीता काटोल […]

नागपुर :- पो.स्टे. एम.आय.डी.सी. बोरी अंतर्गत काठीवाडचाच्या समोर नागपुर वर्धा रोड येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान एम. आय. डी. सी. बोरी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, टाकळघाट शिवारात नागपुर वर्धा रोड ने काठीवाडी धावा समोर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून एम.आय.डी.सी. बोरी पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता […]

नागपूर – दिनांक २५.०४.२०२३ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी गजानन उकंडराव नेहारे त्यांच्या आयसर चार चाकी गाडी, मॉडेल १११०, कत्थ्या रंगाची क्र. एम. एच ४० ए.के ३२४५ मध्ये वेगवेगळया साईजचे पि.व्ही.सी पाईप, दोन प्लास्टीक टंकी १००० लिटरच्या, ६ प्लास्टीक ड्रम असे लोड करून वैष्णोदेवी चौकातुन प्रजापती चौकाकडे जात असता पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत हल्दीराम बगल्याचे समोरील रोडवर एका कळया रंगाचे अॅक्टीव्हा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com