संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छत्रपती नगर रहिवासी तीन सीटर ऑटो चालकाने अज्ञात कारणावरून घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव आसिफ रजा वय 40 वर्षे रा.छत्रपती नगर कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 15 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन जवळील ऑरेंज सिटी टाऊनशीप जवळील ओपन गटार मध्ये पायी जात असलेला एक 55 वर्षीय इसम पडल्याची घटना 13 मार्च ला दुपारी दीड दरम्यान घडली असता गटारीत पडलेल्या इसमाच्या नाका तोंडात पाणी शिरल्याने गुदमरून मृत्यू झाला असून मृतक इसमाचे नाव विलास गोपीचंद […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी ता प्र 13 : – स्थानिक  नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील लिहीगाव येथे एका वृदाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी साडेचार वाजता घडली असून प्रकाश किसन मेश्राम वय 59 असे मृत वृद्धाचे नाव आहे. नवीन कामठी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मृतक प्रकाश किसन मेश्राम वय 59 राहणार लिहीगाव हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शेळीपालन करून […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी, ता.१२ : मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने घातलेली भर लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत येरखेडा- रनाळा संयुक्त पाणी पुरवठा योजना अंतर्गत कन्हान नदीवरील गाळेघाट परिसरात असलेल्या इंटेक विहिरीतील गाळ काढून संभाव्य पाणीटंचाईच्या झळांवर घातलेली फुंकर नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. येरखेडा- रनाळा येथे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी माजी […]

– राजस्व विभाग के  रक्षक ही बने भक्षक? – रेत माफियों द्वारा अवैध उत्खनन की जनता को खबर पर सभी यंत्रों से लेस शासन बेखबर..! नागपुर /सावनेर – सावनेर तहसील अंतर्गत कन्हान नदी के बंद रेती घाटों से रेती का अवैध उत्खनन जोरो पर चालू है. रेती के अवैध उत्खनन से करोड़ो रूपये के राजस्व का नुकसान शासन को होने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – ११ मार्च ला दुपारी दोन वाजता दरम्यान कन्हान नदी पात्रात एकाएक पाणी आले. याबाबत नदी काठावर डांगरवडी करणाऱ्या समाज बांधवांना भ्रमणध्वनिवर संपर्क साधला असता एकाएक नदीला पाणी आल्याचे सांगण्यात आले. याबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला. भोई धीवर व उपजातीच्या नुकसान झालेल्या कन्हान नदीपात्रातील वाहून गेलेल्या डांगरवाडी ची पाहणी १२ मार्च ला करण्यात आली. […]

नागपूर ते गोवा महामार्ग, संत सेवालाल महाराज रास्तेजोड योजना सामाजिक न्यायाच्या वाटचालीला गती देणार नागपूर/यवतमाळ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामावेशी, सर्वस्पर्शी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची दारे प्रशस्त करणारा आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रवक्ते ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने […]

नागपूर – राष्ट्र की ऊर्जा तथा खनिज आवश्यकताओं को सुनिश्चित करने और सर्वोत्तम प्रथाओं को साझा करने के लिए, माइनिंग जियोलॉजिकल एंड मेटलर्जिकल इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (एम.जी.एम.आई) नागपुर चैप्टर द्वारा आज होटल तुली इंटरनेशनल, नागपुर में आयोजित सेमिनार में खनन, धातु और भूविज्ञान पेशेवरों ने शिरकत की । कार्यक्रम के मुख्य अतिथि निदेशक (तकनीकी), कोल इंडिया लिमिटेड  डॉ बी. वीरा […]

नागपूर – महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर […]

श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव बैंक में निर्विरोध हुआ अध्यक्ष ,उपाध्यक्ष और निदेशक पद का चुनाव  नागपुर –  श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव बैंक के निदेशक मंडल के पांच वर्षीय चुनाव में चार मौजूदा सदस्यों और आठ नए सदस्यों सहित 12 निदेशक निर्विरोध चुने गए.जिसमे पिछले निदेशक मंडल के निर्विरोध सदस्यों में से पराग सराफ, विनय दानी, वीना अखरे, अजीत गोकर्ण और नये निदेशको […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -भिलगाव येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न  कामठी ता प्र 11:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील बुद्धविहार सरूनगर येथे समाजसेवक व ग्रा प सदस्य लतेश्वरी ब्रह्मा काळे यांच्या वतीने नुकतेच आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिराचा जवळपास दीडशे नागरिकानी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. . या शिबिराला सहकार्य अरियास इन्स्टिट्यूट […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- कामठी तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयात शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना तिथी प्रमाणे असलेल्या जयंती निमित्त मानाचा मुजरा करण्यात आला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी सरस्वती कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका भारती वाट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण […]

Nagpur – Today on the occasion of International Women’s Day, a grand celebration was organized at Group Centre, CRPF, Nagpur, in which all the offices located in the Group Centre Campus, viz. Group Centre, Range Office, Composite Hospital and women officers/personnel posted in 213 (Women) Battalion, Nagpur participated enthusiastically. Apart from this, women and children living in the campus also […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- स्त्री म्हणजे लाजाळू , दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे.मुलगी म्हटलं की अनेक बंधने येतात .अंधार होण्यापूर्वी घरी परतलेच पाहिजे, कुणासोबतं जास्त बोलू नये, जास्त फिरू नये अशी समज होऊन बसली आहे परंतु वेळ पडल्यास हीच घरातील लक्ष्मी गुन्हेगाराचा नायनाट करण्यासाठी दुर्गेचे रूप देखील घेऊ शकते .भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळे पुरुषांच्या […]

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह व सहकार मंत्री अमित शाह या दोघांमधले नाते मी व माझ्या मुलासारखे विक्रांतसारखे आहे म्हणजे ज्या सुंदर सुंदर मुली बायका मला जवळ करतात किंवा मलाही मनापासून आवडतात विक्रांत नेमका अशा मुलींची, बायकांची तरुणींची नफरत करतो आणि त्याच्या सभोवतालच्या काही त्याच्या ओळखीच्या तरुणी मला मुद्दाम काका किंवा मामा किंवा आबा इत्यादी टोपण नावाने माझा […]

हिंगना के मुस्लिम कब्रस्तान में हुवा तकरीर का प्रोग्राम  हिंगना – अल्लाह ताला ने साल में 3 रातो को अफजल बनाया है। जिसमे शब ए मेराज, शब ए बराअत और शब ए कद्र इन रातों का समावेश है। इन रातों में इबादत कर अपने गुनाहों से तौबा करनी चाहिए। अगर किसका आप की वजह से दिल दुखा हो तो उनसे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी ता प्र 8 : – युवा चेतना मंच तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले. याप्रंसगी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रनाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच सुवर्णाताई साबळे , माजी सदस्य अनिताताई नवले, सौ रूमाताई वंजारी , सौ. प्रमीलाताई श्रावणकरताई, नम्रताताई […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -अधिकारियो के हाथो बिजली कर्मीयो को किया सन्मानित कामठी ता प्र 8 मार्च : बिजली विभाग के कामठी उप विभाग की और से गत शनिचर को ड्रॅगन पॅलेस परिसर मे स्थित सब स्टेशन कार्यालय मे लाईनमन दिन पर आयोजित कार्यक्रम मे बिजली कर्मीयो को कार्यकारी अभियंता,उप कार्यकारी अभियंता,सहायक अभियंता के हाथो पुष्पगुच्छ देकर सत्कार किया गया! […]

नागपूर – भारतीय जनता युवा मोर्चा उद्योजक विकास मंच आणि नागपूर मेट्रो यांच्या अंतर्गत फ्रीडम पार्क येथे काल दिनांक चार मार्चला सोशलस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सपने जुनून और उद्योजकता या थीमवर आधारित “तुम्हारी मेरी बाते’, हा कार्यक्रम होता उद्योजक विकास मंच गेल्या सहा महिन्यापासून 35 वर्षा खालील व्यावसायिक तरुणांना एकत्रित आणून एका मंचावर आणण्याच्या प्रयत्नात कार्यरत आहेत. याच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :- पारशीवणी तालुक्यातील पारडी येथील गावात ५ मार्च ला रात्री दोन वाजताच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात सात बकऱ्या व एक गोरा फस्त केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. सविस्तर असे की, सयाबई गोवर्धन महालगावे यांच्या ४ बकरी,मोरेश्वर सदाशिव मेश्राम ३ बोकड व प्रभू डोमाजी शेंडे यांचा एक गोरा दैनंदिन प्रमाणे त्यांनी गावालगत असलेल्या आपल्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com