नागपूर :- केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापनकेंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापुस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन 27 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असून याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे वनस्पती संरक्षण विभाग फरीदाबादचे सल्लागार डॉ. जे पीसिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. […]

– ३.२२ टक्के मूर्ती पीओपीच्या तर ९६ टक्के मातीच्या नागपूर :- सोमवारी २५ सप्टेंबर रोजी शहरात सात दिवसांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये आतापर्यंत एकूण ७१७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जीत झालेल्या श्रीगणेशांच्या मूर्तींमध्ये पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण हे ३.२२ टक्के असून मातीच्या मूर्ती […]

Nagpur :- National Academy of Defence Production (NADP), a premier Central Training Institute (CTI) recognized by the Department of Personnel and Training (DoP&T) under Munitions India Limited, accredited by Capacity Building Commission marked a historic milestone with its first-ever Board of Governors meeting for the Post Graduate Diploma in Management (PGDM) Course specializing in Defence, a pioneering initiative in the […]

नागपूर :- पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे वितरीत करण्यात येत असलेली अन्नधान्याची किट मोठा आधार ठरत आहे. मनपाद्वारे मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर, धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनमधील पूरग्रस्तांना 3370 किटचे वितरण करण्यात आले. उर्वरित पुरग्रस्तांना पुढेही रेशन किटचे वितरण सुरु राहिल.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पूरग्रस्तांसाठी मनपाद्वारे हजार अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याच्या एकूण […]

– २ ऑक्टोबरला कोंडण्यपूरात विराआंसचा विदर्भ संकल्प महिला मेळावा. नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवु औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२३ स्वतंत्र विदर्भाचे मिळवण्याकरीता ‘करु किंवा मरु किंवा जेलमध्ये सडू’ अशी घोषणा केली असून या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करुन घटनेतील कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरीता भाग पाडुन स्वतंत्र […]

नागपूर :– चेम्बर ऑफ कामर्स के अध्यक्ष गोविन्द पसारी नेे महाराश्ट्र सरकार एवम् नागपुर कलेक्टर से निवेदन कीया है की, 22 तारीख को रात जो तुफानी बारीश हुई उससे सबसे ज्यादा नुकसान व्यापारीयो का हुआ है। बहुत सी दुकानो मे पानी घुस जाने से माल वापस बेचने लायक नही रह गया । छोटे छुकानदारो के पास बीमा नही होने से […]

– सचिव, कोयला मंत्रालय अमृत लाल मीणा ने ऑनलाइन किया उद्घाटन नागपूर :-दिनांक 26.09.2023 को वेकोलि के पाथाखेड़ा क्षेत्र की तवा भूमिगत खदान में कंटीन्यूअस माइनर का उद्घाटन किया गया। कोयला मंत्रालय, भारत सरकार, के सचिव अमृत लाल मीणा, भा.प्र.से ने ऑनलाइन माध्यम से यह उद्घाटन किया। उद्घाटन समारोह में वेकोलि के सीएमडी मनोज कुमार ने अतिथियों का स्वागत किया। […]

– रोजगार मेळ्यामध्ये तरुणांसोबत साधला संवाद; सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान नागपूर :- देशाची प्रगती साधायची असेल तर २५ वर्षे पुढे जाऊन विचार करावा लागेल. सरकारी नोकरी करताना तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल. तुमच्यावर असलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडताना देशासाठी काम करण्याची इच्छाशक्ती बाळगावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय डाक विभागाच्या वतीने […]

– स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे 2,53,162 नागरिकांचा सहभाग मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव […]

मुंबई :- सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील पंकज मंगल कार्यालयाच्या बाजुला बजरंग नगर रणाळा येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या एकूण 23 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजेदरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी रूपाली वासनिक ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल […]

Mumbai :- Observing that the gross enrollment of scheduled tribes in higher education is merely 14 per cent as against the State average of 32, Maharashtra Governor Ramesh Bais today called upon vice chancellors of State Universities to make extra effort to curb the dropout rate of scheduled tribes from higher education institutions and to increase their enrollment and retention […]

मुंबई :- नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी केला. पियुष गोयल यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आजच संध्याकाळी (26 सप्टेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच […]

– महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा मुंबई :- ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने मंत्री धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ब्राझीलच्या […]

मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरीत करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालय दालन येथे आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव अहिरे, उपसचिव वि.रा.ठाकूर, सहसचिव स्मिता निवतकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, […]

नागपुर :-नागणेची पीली नदी और पहरा नदी के प्रवाह क्षेत्र में आने वाले लगभग 40 स्थान पर बाढ़ का खतरा होने की जानकारी पुलिस निरीक्षक में सामने आई है इन क्षेत्रों में पुलिस ने गशत बढाई थी। धोखादायक स्थान इस तरह है बजाज नगर -कॉरपोरेशन कॉलोनी, अंबाझरी लेआउट क्रेजी कैसल, ढाका लेआउट शंकर नगर स्विमिंग टैंक।अंबाझरी -रायकर कॉलोनी, शंकर नगर। […]

नागपूर :- नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन ब्युरो ऑफ माईन्स – आयबीएम मुख्यालयातून आज अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागपूरच्या झिरो माईल पर्यंत ‘स्वच्छता ही सेवा ‘ या उपक्रमांतर्गत सायकल रॅली आयोजित केली. या सायकल रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व सायकलींगचा स्वास्थ जीवनशैलीत समावेश त्याचप्रमाणे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी संदेश देण्यात आला. याप्रसंगी अधिकारी आणि कर्मचारी यांनी […]

भंडारा :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक २९ मेच्या पत्रातील निर्देशान्वये जाहिर केलेल्या पुनरिक्षण पुर्व कार्यक्रमांतर्गत, भंडारा जिल्हयातील ६०-तुमसर, ६१-भंडारा, ६२-साकोली विधानसभा संघाच्या मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण व प्रमाणिकरण करुन प्रारुप मतदान केंद्र यादी दि.२१ सप्टेंबर रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी https://bhandara.gov.in या संकेतस्थळावर देखील पहाण्यास उपलब्ध आहे. या यादी संदर्भात नागरिकांना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com