संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- मागिल काही महीन्या पासुन डेंगु रोगाचा प्रभाव वाढत असल्याचे लक्ष्यात घेत डेंगु चा वाढता प्रादुर्भाव रोकण्या करिता गणेश नगर कन्हान येथिल बुद्ध विहारात दुस-यांदा प्रा. इंजि.अश्वमेघ पाटील व्दारे नागरिकांना ड्रैगन फ्रूट चे वितरण करण्यात आले. गणेश नगर कन्हान येथील बुध्द विहारात भदंत के सी यसलामा हयानी बुध्द वंदना करून प्रा.इंजी अश्वमेघ पाटिल हयांनी ड्रैगन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – धर्मराज मध्ये चिमुकल्यांनी साकारले माती कलेतुन गणपती.  कन्हान :- कलेतुन भावविश्वाची मांडणी करता येते. अत्यंत कमी शब्दात व्यक्त करण्याचे माध्यम कला आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी कला जोपा सावी, असे आवाहन प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे यांनी केले. येथील धर्मराज प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मातीकलेतुन श्री गणेशाच्या मुर्तीची निर्मिती केली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दिनांक 25 सप्टेंबर ला श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथे जागतिक फार्मासिस्ट दिवसासह राष्ट्रीय सेवा योजना दिवस सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेरणेने भरलेल्या उत्साहपूर्ण दिवसाची सुरुवात दीपप्रज्वलनाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांच्या हस्ते झाली. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक राधेश्याम लोहिया, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा मयूर काळे, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – संजय नगर चे मोबाईल टॉवर्स हटविण्याचे नगर परिषद ने दिले निर्देश कामठी :- कामठी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे टॉवर्स उभारले आहेत त्यानुसार कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या संजय नगर भागातील अवैध टॉवर्स मधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने टॉवर्स हे मांनववस्तीपासून दूर असावे अशी मागणी शिवसेना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कोळसा व वाहना सह एकुण ४८६० रु मुद्देमाल जप्त.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत शहिद चौक येथुन वेकोलि खदान चा कोळसा चोरुन कारने वाहतुक करणाऱ्या आरोपी ला कन्हान पोलीसांनी पकडुन मुद्देमाल जप्त करित पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२४) सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता दरम्यान फिर्यादी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग, विधवा, परितक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना चालवल्या जातात. परंतु यासाठी लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मुख्य भूमिका असते .तेव्हा ही लाभार्थी निवड करतेवेळी लाभार्थी अर्जदाराच्या अर्जाला जोडलेली कागदपत्राची योग्य ती शहनिशा करून लाभ मिळवून […]

नागपूर :- संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान रक्तदान पंधरवड्याचे/ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतर्फे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूरच्या रक्तपेढीद्वारे आज 26 सप्टेंबर रोजी सर्व केंद्रीय सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नागपुरातील सेमिनरी हिल्स इथल्या सीजीएचएस वेलनेस सेंटर, टीव्ही टॉवर बस स्टॉपजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .एकूण […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (26) रोजी शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 64800 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

चंद्रपूर :- १९ सप्टेंबर पासुन सुरु झालेला गणेशोत्सव अनंत चतुर्दशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी निरोप घेत आहे, मात्र याच दिवशी ईद-ए-मिलाद उत्सव सुद्धा असल्याने कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळण्यास सदर दिवशी कुणीही कुठल्याही स्वरूपाचे बॅनर, स्वागत गेट,कमानी,पताका उभारू वा लावु नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, स्थापनेपासुन सुरु झालेला उत्साह विसर्जन दिवशी […]

महाराष्ट्र मेट्रो रेल कारर्पोरेषण लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल परियोजना) • अब तक २३ लाख से ज्यादा छात्रो ने कि मेट्रो से यात्रा नागपुर :- सार्वजनिक परिवहन सेवाओं में नागपुर मेट्रो रेल सेवा नागरिकों की पसंदीदा परिवहन सेवा है । मेट्रो परिवहन सबसे अच्छा, आसान, सुविधाजनक, किफायती और सुरक्षित साधन है। कामकाजी लोगों, प्रोफेशनल्स और खासकर छात्रों के लिए मेट्रो काफी […]

– देशभरातून पत्रकारांची उपस्थिती महत्वाचे ठराव पारित जळगाव (प्रतिनिधी) :- माध्यम स्वातंत्र्याशिवाय लोकशाहीला काहीही अर्थ नाही. सशक्त्त लोकशाहीसाठी पत्रकार आणि पत्रकारिता आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून जळगाव येथे ऊर्दू माध्यमाच्या पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन भरविण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या संमेलनाचे उदघाटन ‘व्हॉईस ऑफ […]

– साडे तीन हजार कुटुंबीयांना धान्य किट – जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपीडित भागाला भेट – उपमुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा – उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार – साफसफाईला प्राधान्य देत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नागपूर :- शनिवारच्या मुसळधार पावसानंतर प्रशासन स्तरावरून पंचनाम्याला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 7 हजार 169 पंचनामे पूर्ण झाले असून 3 हजार 370 कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस ‘ प्रचंड विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमाला जवळपास 200 च्या वर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- पोरवाल कनिष्ठमहाविद्यालयात माहिती अधिकार दिना निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ सुधीर अग्रवाल होते.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पंचायत समिती कामठीचे नायब तहीलदार राजीव बमनोटे, प्रमूख अतिथी म्हणून नायब तहसिलदार अमर हांडा व महसूल सहाय्यक ज्योती गोरलेवार व पर्यवेक्षक प्रा. व्ही. बी. वंजारी सर उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचे […]

नई दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने वहीदा रहमान को दादा साहब फाल्के लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार से सम्मानित होने पर बधाई दी है। प्रधानमंत्री ने केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर की एक्स पर एक पोस्ट साझा करते हुए कहा: “मुझे प्रसन्नता हुई कि वहीदा रहमान जी को दादा साहब फाल्के लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार से सम्मानित किया गया है। भारतीय […]

नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पंजाबमधील अमृतसर येथे उत्तर विभागीय परिषदेच्या 31 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, दिल्लीचे नायब राज्यपाल, जम्मू काश्मीर आणि लदाख , चंदीगढचे प्रशासक, सदस्य राज्यांचे वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. गेल्या 5 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, क्षेत्रीय परिषदांची भूमिका सल्लागार […]

नवी दिल्ली :- नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित भव्य सोहोळ्यात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज 45 वर्षांखालील प्रतिभावान वैज्ञानिकांना शांती स्वरुप भटनागर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखी संदेशाद्वारे शांती स्वरुप भटनागर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि सीएसआयआर संस्थेच्या 82 च्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेशी संबंधित प्रत्येकाचे […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.26) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रितेश गृह उदयोग, हुडकेश्वर नागपूर यांच्यावर दुकानाचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रेली पथॉलॉजी लॅब, रामना मुर्ती […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com