झेड पी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू : आप दिल्लीत आप शाळा नव्याने बांधते आणि महाराष्ट्रात सरकारच शाळा बंद करते आहे दिल्लीत शिक्षण मोफत , महाराष्ट्रात शिक्षण केवळ विकत? नागपूर :- आज दिनांक ११ ओक्टोंबर , मंगळवार रोजी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना देण्यात आली. ० ते […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी ३६ धान खरेदी केंद्राला १ लाख दंड गोंदिया :- यावर्षी रब्बी हंगामादरम्यान घोळ करणा-या ३८ धान खरेदी केंद्रांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने प्रत्येकी १ लाख रूपयांचा दंड ठोठावित दंड भरण्याची नोटीस बजाविली होती. दरम्यान ३८ पैकी १६ केंद्रांनी दंडाची रक्कम भरली तर १० केंद्रांनी त्यांचा कमिशनमधुन दंडाची रक्कम कपात करण्याचे पत्र दिले आहे. तर १२ केंद्रांनी कुठलाच प्रतिसाद न […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी हजार रुपये भाव न मिळाल्यास गावो गावी आंदोलन करणार . रात्री उशिरा पर्यंत आंदोलन सुरु असून पालक मंत्री यांना दिले निवेदन. गोंदिया :- संपूर्ण विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होत असते त्या करिता धानाला एक हजार रुपये बोनस देण्यात यावा या मागनीला घेऊन राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार मनोहर चन्द्रिकापुरे व […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- शिंदे गट व ठाकरे गटांनी निवडणूक आयोगाकडे काही पर्याय दिले त्याच प्रमाणे त्या त्या पक्षाला निवडणूक आयोगाला त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले व त्यांच्या पक्षाचे नाव प्राप्त झाले, शेवटी पक्षाचे नाव किंवा चिन्ह जे त्या पक्षाचा झेंडा हाती घेतात त्या जनतेसाठी काय काम करता ते महत्वाचे असते. नावानी निवडणूक जिंकता आल्या असत्या तर या देशामध्ये उत्तमातलं […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी शरद पवार आणि आशिष शेलार एव्ही फॉर्म भरून निवडणूक लढत नाही. यात कोणताही राजकीय हेतू नसतो..सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री गोंदिया :- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका मध्ये शरद पवार आणि आशिष शेलार एका पॅनल मध्ये असुन निवडणूक लढत आहेत या चुनावात कोणाची कोना सोबत युती होऊ शकते, चुनाव च्या राजनीतीला या निवडणुकीला जोडू नये, हे काही शत्रू राष्ट्र नाही […]
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे उपद्रव शोध पथकाला निर्देश नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक आता सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या अधिक कठोर कारवाई करणार आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सोमवारी (१०) उपद्रव शोध पथक जवानांच्या बैठकीत उपरोक्त निर्देश दिले. यावेळी उपायुक्त (घनकचरा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- परिसरातील न्यु गोंडेगाव येथे धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा अर्चना करून घटाची स्थापना आणि देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्सवाची सुरूवात करून मंडळाव्दारे विविध भजन, कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रमासह नवरात्र महोत्सव थाटात संपन्न करण्यात आला. सोमवार (दि.२६) सप्टेंबरला न्यु गोंडेगाव येथे धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी कन्हान मार्गवरील आडापूल साईबाबा मंदिर हजारो भक्ताचे श्रद्धास्थान बनले असून मंदिर परिसरात भक्तनिवास व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मत माजी मंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री साईबाबा मंदिर महोत्सवाच्या महाप्रसादाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले . श्री साईबाबा मंदिर राज्य संस्थापक […]
उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- ‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि […]
मुंबई :- ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद देणारे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आज पासून 12 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय ‘पंढरपूरची वारी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन […]
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.10) 04 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]
Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of former UP Chief Minister and veteran Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav. In a condolence message, Governor Koshyari said: ” Mulayam Singh Yadav was a stalwart in the politics of the nation, and especially in that of Uttar Pradesh. He had a strong grip over politics […]
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ येथील सफाई कामगार किरण रामसिंग राठोड यांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याने निलंबित करण्यात आले आहे. सदर सफाई कामगार झोन क्र. १ येथे कार्यरत असुन त्यांच्याकडे संत कवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक, दाताला रोड इत्यादीची झडाई, साफ सफाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झडाई, साफ सफाई केल्यावर निघालेला […]
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये शिक्षकांव्दारे एकुण ४७५६२ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. १० ऑक्टोबर रोजी गोळी न घेतलेल्या १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना १७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात […]
नागपूर :- इतिहास में हमने देखा कि विश्व भर में आर्थिक प्रगति कोई एक सामाजिक समूह करता है तो आगे जाकर वह विश्व राजनीति में अपना वर्चस्व रखता है। इसलिए सामूहिक प्रगति ही हमारी हिंदू संस्कृति को विकास का आधार बना सकती है ऐसा स्वामी विज्ञानंदजी, विश्व हिंदू इकनोमिक फोरम के संयोजक ने कहा। यहूदियों की बात करते हुए उन्होंने […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- आज ग्रामपंचायत केम येथे समाज भवन सौंदर्यीकरण उद्घाटन सोहळा प्रा. अवंतिका लेकुरवाळे सत्ता पक्ष व जि प सदस्य. व आशिष मल्लेवार पंचायत समिती कामठी उपसभापती यांच्या हस्ते पार पडला. समाज भवन सौंदर्यीकरण करण्याकरिता प्रा अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी (17 सामूहिक योजना )मधून 4 लक्ष रु मंजूर करून काम पूर्ण करून दिले. […]
नागपुर :- पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (सलल्लाहो अलैहि व सल्लम) का जन्मोत्सव जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के अवसर पर मरकजी सीरतुन्नबी कमेटी के तत्वावधान में निकले जुलूस का मोमिनपुरा चौक पर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन नागपुर शहर की ओर से स्वागत किया जुलूस पर पुष्प वर्षा की गई और तबर्रुक बांटा गया। मोमिनपुरा चौक पर यातायात सुचारू रखने के लिए पार्टी […]
रेलवे टिकटों की कालाबाजारी करने वालों पर ध्यान नागपुर :- अगर आपके पास कन्फर्म टिकट है तो यात्रा का मजा ही कुछ और है। हर यात्री कंफर्म टिकट पाने की कोशिश करता है। यात्रियों की इस समस्या को देखते हुए रेलवे टिकट की कालाबाजारी करने वाले सक्रिय हो गए हैं. रेलवे की ‘विजिलेंस टीम’ जरूरतमंद यात्रियों की लूट को रोकने […]
नागपूर :- वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे व राठोड आदी उपस्थित होते.
नर्सिंग डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्विसेज से जुड़ा नियुक्ति का मामला नागपुर :- महाराष्ट्र लोक सेवा आयोग ने हाल ही में नर्सिंग डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्विसेज के लिए संयुक्त निदेशक के पद के लिए एक विज्ञापन प्रकाशित किया है. प्रकाशित विज्ञापन के अनुसार प्राप्त आवेदनों में से 56 व्यक्तियों के आवेदनों का सत्यापन किया गया है। MPSC ने वास्तविक साक्षात्कार के […]