मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका ह्या व्यक्ती मध्ये लढल्या जात आहेत

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

शरद पवार आणि आशिष शेलार एव्ही फॉर्म भरून निवडणूक लढत नाही. यात कोणताही राजकीय हेतू नसतो..सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

गोंदिया :- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका मध्ये शरद पवार आणि आशिष शेलार एका पॅनल मध्ये असुन निवडणूक लढत आहेत या चुनावात कोणाची कोना सोबत युती होऊ शकते, चुनाव च्या राजनीतीला या निवडणुकीला जोडू नये, हे काही शत्रू राष्ट्र नाही आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका दरम्यान कोणत्या पार्टीचे चार लोक आपला झेंडा घेऊन त्या निवडणुकीत उतरत नाहीत. शरद पवार आणि आशिष शेलार वैक्तीगत रूपाने निवडणुकीत उतरले आहेत. त्यांनी भाजप किंवा राष्ट्रवादी चा एव्ही फॉर्म घेऊन निवडणुकीत उतरले नाही. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियात बोलताना म्हणाले अश्या बाबींना राजनीतिक संबंध जोडणे योग्य नाही.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नावाने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर उत्तम नाव घेऊन निवडणूक जिकल्या असत्या - सुधीर मुनगंटीवार

Wed Oct 12 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- शिंदे गट व ठाकरे गटांनी निवडणूक आयोगाकडे काही पर्याय दिले त्याच प्रमाणे त्या त्या पक्षाला निवडणूक आयोगाला त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले व त्यांच्या पक्षाचे नाव प्राप्त झाले, शेवटी पक्षाचे नाव किंवा चिन्ह जे त्या पक्षाचा झेंडा हाती घेतात त्या जनतेसाठी काय काम करता ते महत्वाचे असते. नावानी निवडणूक जिंकता आल्या असत्या तर या देशामध्ये उत्तमातलं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com