संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधी 27 जुन – नवी कामठी भागातील आनंद नगरात राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती कार्यक्रम रविवार 26 जुन ला आयोजित करण्यात आला,प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या छायाचित्राला माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले
हेमलताताई पाटील यांनी मार्गदर्शन केले आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रदान केलेल्या मॅट ध्यान साधना आणि योग करिता आनंद बुद्ध विहारला देण्यात आल्या या प्रसंगी विक्की बोंबले, अमोल तिरपुडे,संजय देशभ्रतार,धर्मराज चवरे,शकुंतला ठवरे,संजूलता मेश्राम,अनिता फुलझेले,सरिता मेश्राम,भारती कनोजे,रमा शेंडे,रेखा चवरे, प्रिती देशभ्रतार, शारदा घोडेस्वार, प्रमिला नारायणे,निशा मेश्राम,नंदा आमधरे, जया मेश्राम,विद्या बोंबले आदी उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी बिरजु चहांदे,बादल कठाणे,सुनील चौबे,मधुकर गुजर, यमन शाहू,राजहंस वैद्य,अजय शाहू यांनी सहकार्य केले.
आंनद बुद्ध विहारात ध्यान साधना साठी मॅट वितरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com