आंनद बुद्ध विहारात ध्यान साधना साठी मॅट वितरण

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 
कामठी प्रतिनिधी 27 जुन –  नवी कामठी भागातील आनंद नगरात राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती कार्यक्रम रविवार 26 जुन ला आयोजित करण्यात आला,प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या छायाचित्राला माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले
हेमलताताई पाटील यांनी मार्गदर्शन केले आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रदान केलेल्या मॅट ध्यान साधना आणि योग करिता आनंद बुद्ध विहारला देण्यात आल्या या प्रसंगी विक्की बोंबले, अमोल तिरपुडे,संजय देशभ्रतार,धर्मराज चवरे,शकुंतला ठवरे,संजूलता मेश्राम,अनिता फुलझेले,सरिता मेश्राम,भारती कनोजे,रमा शेंडे,रेखा चवरे, प्रिती देशभ्रतार, शारदा घोडेस्वार, प्रमिला नारायणे,निशा मेश्राम,नंदा आमधरे, जया मेश्राम,विद्या बोंबले आदी उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी बिरजु चहांदे,बादल कठाणे,सुनील चौबे,मधुकर गुजर, यमन शाहू,राजहंस वैद्य,अजय शाहू यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

Mon Jun 27 , 2022
   मुंबई, दि. 27 : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.             महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights