विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

अरोली :- फिर्यादी ही सकाळी शाळेत एकटी पायी जात असता शाळेच्या छोट्या गेटजवळ यातील आरोपी नामे- सोकेश चंद्रभान बारई, वय २३ वर्ष, रा. कोदामेंढी ता. मौदा जि. नागपुर हा त्याचे मोटार सायकलने फिर्यादीच्या मागुन येवुन तिचा रस्ता अडवुन फिर्यादीस म्हणाला की, मला तुझ्या सोबत बोलायचे आहे असे म्हणुन फिर्यादीकडे पाहुन हसत होता. आरोपीच्या अशा वागण्यामुळे फिर्यादीस भिती वाटली व लज्जा उत्पन्न झाली.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरूद्ध कलम ३४५, ३५४(ड) भांदवि सहकलम १२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्हयाबा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चिखली तालुक्यातील माजी सभापती, सरपंचांसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये

Thu Dec 28 , 2023
बुलडाणा :- चिखली (जि. बुलडाणा) तालुक्यातील पंचायत समिती चे माजी सभापती लक्ष्मणराव अंभोरे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आ. श्वेता महाले – पाटील, खा. सुनिल मेंढे आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की, चिखली मतदारसंघात भाजपाला बळकटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com