भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिक व अन्य वस्तू जोडून खाक..

वर्धा :-  वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भंगार गोदामाला सकाळी ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत गोदामातील भंगाराचे साहित्य तसेच प्लास्टिक अन काही लाकूड जळून खाक झाले. गोदाम मालकाचे जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोळ उठले होते.

वर्धा औद्योगिक वसाहतीतील  वसीम यांच्या मालकीचे भंगार प्लास्टिक व लोखंडी वेस्टचे गोदाम आहे. गोदामात वेस्ट प्लास्टिक पासून प्लास्टीक गॉन्डींग तयार केले जाते. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Jun 7 , 2023
अलिबाग :- नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.            उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री.वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!