विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त

नागपूर :-  विभागीय लोकशाही दिनात आज नव्याने प्राप्त तीन तक्रार अर्ज व प्रलंबित तीन अशा एकूण सहा प्रकरणांवर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सुनावणी पार पडली.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात बिदरी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

उपायुक्त घनश्याम भूगावकर, अपर पोलीस अधीक्षक संदिप पखाले, नायब तहसिलदार आर.के.दिघोळे यांच्यासह सहकार, आरोग्य, महानगरपालिका, पोलीस, महिला व बाल विकास, भूमापन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Temporary or permanent?

Mon Jul 10 , 2023
– A Mahametro sworn affidavit told the HC that the base for artificial tree in Futala ‘cannot be termed a permanent construction’. Experts told the structure weighs at least 400 tonne and is permanent Nagpur :- Mahametro sank a 25mX10mX5m cage weighing 25 tonne to the Futala lake bed. It was filled with 7,500 concrete slabs weighing 50kg each, or […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com