दहावी सीबीएसई च्या निकालात तनिष्का कार्लेकर चे एडिफाय स्कुल मध्ये सर्वोच्च स्थान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकत्याच घोषित झालेल्या दहावी सीबीएससीच्या निकालात कामठी तालुक्यातील एडीफाय स्कूल येथील तनिष्का विलास कार्लेकर हिने 95.6% इतके मार्क्स घेऊन एडिफाय शाळेत सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

आपल्या या यशाचे श्रेय ती शाळेतील सर्व शिक्षकांना तसेच आपल्या पालकांना देत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू...!

Fri May 17 , 2024
– कान्द्री-माईन परिसरातील घटना. – घराच्या अंगणात मित्रांसोबत खेळत होता रामटेक :- खेळत असताना अचानक अंगणात लावण्यात आलेला लोखंडी गेट एका चिमुकल्याच्या डोक्यावर पडल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक 15 मे ला सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, तालुका रामटेक अंतर्गत कान्द्री-माईन येथील रहिवासी विशाल मसराम यांचा 3 वर्षाचा मुलगा रोशित विशाल मसराम हा घराजवळील दीपक गणेश कठोते यांच्या घराच्या अंगणात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com