तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा करिता प्रस्ताव आमंत्रित

भंडारा :- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, केंद्र, शासनाने 23 जून 2023 रोजीच्या पत्रान्वये सन 2022 मधील तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार TNNAA वितरीत करण्याकरीता नामांकनाचे प्रस्ताव आमंत्रित केले आहे.

तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता केंद्र, शासनास शिफारस करण्याकरिता नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगीरी मागील तीन वर्षामधील सन 2020-21 व 2022 मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीन पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगीरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता प्राप्त होणारी नामांकने प्रस्ताव केंद्र, शासनाच्या पत्रात नमूद केल्यानुसार 15 जून 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीतच केंद्र शासनाच्या http:/awards.gov.in/ या ऑनलाईन पोर्टलवर स्किारण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोराडी मार्ग पर OUTER RING ROAD फ्लाई ओवर का स्लैब डालने का काम शुरू

Wed Jul 12 , 2023
– आवाजाही करने वाले सावधानी बरतें,फिलहाल कोराडी से नागपुर आने का मार्ग शुरू है और नागपुर से कोराडी की ओर जाने वाली मार्ग को मॉडर्न स्कूल चौक से डाइवर्ट किया गया है। वीडियो : https://youtu.be/EmUrH-oxQp0   Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com