त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे प्रधानमंत्री डॉ. रॉली यांचे मुंबईहून प्रयाण

मुंबई :- त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे प्रधानमंत्री डॉ. किथ रॉली यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून दु .१.०५ वाजता प्रयाण झाले.            त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य सचिव नितीन करीर, अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जी. व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे यांच्यासह राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषद ने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा

Sat May 18 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा हैदोस असून त्यातील काही कुत्री संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले असल्याने ती कुत्री सरळ लहान बालकांसह मोठ्यांना चावा घेत आहेत. कामठी शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून हे मोकाट कुत्रे जीवघेणा हल्ला करीत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. राज्य शासनाने मोकाट कुत्र्यावर नसबंदी करून त्यावर नियंत्रण साधण्यासाठी 17 कोटी रुपये मंजूर केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com