जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर  :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणाऱ्या ३३ वर्षीय फिर्यादी यांची आरोपी गोल्डी सुरेश सावरकर वय ३५ वर्ष रा. नागपूर याचे सोबत ओळख होती व त्यांचे आपसात बोलने सुरू होते. आरोपी हा दारू पिण्याचे सवईचा असल्याने फिर्यादीने आरोपी सोबत बोलने बंद केले, याच कारणावरून आरोपीने फिर्यादीस आपल्या मधील संबंध तुझ्या नवऱ्याला सांगतो अशी धमकी देवुन आरोपीने पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत फिर्यादीचे ईच्छेविरूध्द तिचे सोबत वारंवार जवरी संभोग प्रस्थापित केले.

दिनांक १५.०५.२०२४ रोजी फिर्यादी घरी असतांना आरोपी हा फिर्यादीचे घरी आला व तिचा हात धरून शरीर सुखासाठी बाहेर चल असे म्हणून जबरदस्ती करू लागला फिर्यादीने नकार दिल्याने आरोपी तेथून निघून गेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कपिलनगर येथे पोउपनि. खरके ९८२२४७४०३८ यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६(१), ३७६ (२) (एन), ३५४(अ) (२), ३५४(ड) (१) भा.द.वि. कायदयान्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे,

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sat May 18 , 2024
नागपूर :- दिनांक १६.०५.२०२४ चे १८.४५ वा. चे सुमारास, फिर्यादीचा मुलगा नामे विजय विलास गेडाम वय २१ वर्ष रा. कोईराली तिरोडी. ता. तिरोडी, जि. बालाघाट, जि. मध्य प्रदेश हा नागपुर येथे एरनगाव वैधील बारूद कंपनीमध्ये रोज मजुरीचे काम करीत होता. तो त्याचे पल्सर गाडी क. एम. एच ३१ सि.ट्रेड ७८४१ ने सोबत कंपनीमध्ये काम करणारे त्याचे मित्र राकेश शंकर मरस्कोल्हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com